अंगणातील ही ५ झाडे करतात घर बरबाद आजच काढा,

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की, वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे आपल्या घरासमोरून किंवा परसबागेतून कोणती रोपे हटवायला हवी, आपण अनेक झाडे लावतो. वास्तुशास्त्राने काही झाडे आपल्या घरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये लावण्यात निर्बंध लावली आहे आणि ति झाडे लावल्याने आपल्या घरावरती परिवारावरती अनेक अनिष्ट संकटे येऊन ठेपतात. त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे आपले मानसिक स्वास्थ्य त्यातील माणसांचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहत नाही. 

वादाचे प्रसंग निर्माण होतात आर्थिक सुबकता राहत नाही सुबकतेमध्ये घसरण होत राहते आणि नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही. घरात दारिद्र्याच्या दिशेने कुटुंबाची वाटचाल होते आणि सर्वात मुख्य जो तोटा आहे तो म्हणजे कुटुंबिकरणे कुटुंबात फूट पडते असे अनेक घातक परिणाम एका झाडाचे होत असतात आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण या विषयाची माहिती घेणार आहोत.

मित्रांनो सर्वात घातक वनस्पती आहे ती म्हणजे १) काटेरी वनस्पती आपण आपल्या घराचा परिसरामध्ये काटेरी वनस्पती लावू नका असतील तर त्या ताबडतोब काढून टाका याला दोन वनस्पती अपवाद आहेत पहिली म्हणजे गुलाब दुसरी म्हणजे कोरफड हे दोन्ही वनस्पती तुम्ही लावू शकता पण दुसऱ्या वनस्पती तुम्ही अजिबात लावू नका जर तुम्ही काही वस्तू शोला आणल्या असतील तर त्या अजिबात घरात ठेवू नका अंगणात ठेवू नका.

२) पपई चे झाड:- पपई चे झाड हे खूप चांगले आहे दिसायला खूप छान दिसते मात्र हे सुद्धा झाड आपल्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही हे सुद्धा हटवा

२) रुईचे झाड:-  रुईचे झाड हे देवाचे झाड आहे ते पवित्र आहे पण ते घरात भोवती लावण्यास मनाई आहे. रुईचे झाड जर आले असेल तर ते उपटून टाकावे.

३) पिंपळाचे झाड:- पिंपळाचे झाड जर उगवले असेल तर मात्र थोडीशी काळजी घ्यावी आणि दुसरे म्हणजे वडाचे झाड जर तुमच्याकडे हे ह्या दोन्हीपैकी एखादे झाड उगवले असेल तर ते दोन्ही अपशकून आहे हे काढून टाकायचे आहेत मात्र त्यापूर्वी दुसऱ्या कोणत्याही वनस्पती तुम्ही आणा आणि मग ते रोपे उठून त्या जागी ती वनस्पती लावावी. म्हणजे ही रोपे ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहेत मात्र वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहेत. दुसरी दोन रोपे आणून ती लावायचे आहेत जेणेकरून याचे दुष्परिणाम आपल्याला होणार नाहीत.

४) कोणत्याही प्रकारचा भिंतीवर चढणारा वेल

मित्रांनो जर एखाद्या भिंतीवर चढणारा वेल असेल तर त्याने तुमच्या कुटुंबावर अनेक प्रकारचे अनिष्ट परिणाम होणार आहेत म्हणून जर एखादा वेल तुमच्या घराभोवती असेल तर तो तात्काळ तिथून उपटून दुसरीकडे लावा.

पेपर झाले कोणत्या प्रकारच्या वनस्पती आपल्या घरात किंवा आजूबाजूला नसाव्यात आता आपण हे पाहूयात की कोणत्या वनस्पती शुभ आहेत त्या घराच्या जवळपास असल्यास कोणताही तोटा होत नाही. तर त्यातली एक म्हणजे पैशाचे झाड म्हणजेच मनी प्लांट हे बऱ्याच ठिकाणी विकत भेटते पण हे विकत घेण्यासारखे झाड नाही. 

दुसऱ्या झाड म्हणजे शमीचे झाड शमी चे झाड किंवा वृक्ष तुम्ही लावू शकता तुळस आणि कडुलिंब हा सगळ्यात चांगली आहे. नारळ ,देवधर, अशोका ,हे ना, रक्तचंदन, नागकेसर, चाफा ही वृक्ष आहेत जी अतिशय शुभ असतात ती तुम्ही लावू शकता आणि तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *