साडेसातीचा त्रास होईल १००% कमी फक्त करून बघा हे उपाय. शनिदेव होतील प्रसन्न.

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार असे उपाय आज आपण समजून घेणार आहोत जे साडेसातीचा त्रास १००% कमी करते होय याही व्यतिरिक्त सध्याच्या परिस्थितीत कोणत्या व्यक्तींना साडेसाती सुरू आहे आणि साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय जे अगदी घरच्या घरी केले जातील याविषयी सविस्तर माहितीचा सुरुवात करूया.

सध्याच्या काळात मकर कुंभ आणि मीन या राशींवर साडेसाती सुरू आहे. २०२५ मध्ये शनीने मीन राशि मध्ये प्रवेश करताच मकर राशीचे साडेसाती निघून जाणार आहे तर २०२५ मध्ये ज्योतिष शास्त्रानुसार मकर कुंभ आणि मीन या राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे. २०२५ मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश करतात मकर राशीची साडेसाती निघून जाईल तर २०२५ मध्ये कुंभ मीन यासह मेष राशीची या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहू शकतो २०२५ मध्ये प्रभाव दिसून येईल.

तर कुंभ राशींवर तिसरा आणि मीन राशि वर दुसरा परिणाम राहू शकतो शनीची साडेसाती आर्थिक मानसिक आणि शारीरिक कौटुंबिक यासह करिअरच्या दृष्टीने त्रासदायक असू शकते यादरम्यान लोकांना कष्ट प्रगतीत अडथळे आजार दुर्घटना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो शिवाय ज्योतिषांच्या मते साडेसाती आणि शनीची डी या यामध्ये व्यक्तीला मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागतो आणि या काळात व्यक्ती सतत संकटांनी घेतलेला असतो कुटुंबात कलहाची परिस्थिती राहू शकते एकूणच त्या व्यक्तीची परिस्थिती ही वाईट असू शकते .

मात्र ज्योतिष शास्त्रानुसार असे काही उपाय आहेत ज्यामुळे साडेसातीचा त्रास १००% कमी होऊ शकतो हे उपाय समजून घेण्यासाठी आधी शनीच्या साडेसातीची अवस्था किंवा शनीची ढिया कशी असू शकते ते समजून घेऊयात. शनिच्या साडेसातीची ढिया ही साडेतीन वर्षाची असते दीड वर्ष ही शनीच्या साडेसातीची पहिली अवस्था मानलेली आहे.

यादरम्यान व्यक्तीच्या कपाळावर शणी राहतो असे म्हटले जाते साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्याचा परिणाम व वैवाहिक जीवनावर दिसून येतो शिवाय साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात व्यक्ती मानसिक आणि आर्थिक अडचणीत राहू शकतो. या काळामध्ये व्यक्तीला अनेक मानसिक यातना भोगावे लागू शकतात.

दुसरा टप्पा- दुसऱ्या टप्प्यामध्ये शनीच्या प्रभावाचा व्यक्तीवर कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबावर पडू शकतो. कुटुंबात व्यक्तीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. शिवाय दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीला कुटुंबापासून दूर राहावे लागते कधी कधी लांबचा प्रवासही करावा लागतो. यासह दुसऱ्या टप्प्यात व्यक्तींना शारीरिक त्रासही सहन करावे लागू शकतात. या काळात कोणतेही काम करण्यासाठी व्यक्तीला खूप मेहनत घ्यावी लागते. दुसऱ्या टप्प्यात शनी हा व्यक्तीच्या मध्यभागी म्हणजेच पोटाच्या स्थानी असू शकतो. या टप्प्यामध्ये व्यक्तीला भरपूर चांगले अन्न खावे लागू शकते. त्यामुळे उद्भवणारे त्रास हळूहळू वर येऊ लागतात.

तिसरा टप्पा- तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिदेव आपल्याला केलेल्या नुकसानीची भरपाई करून देतात हाच तो काळ असतो. ज्यावेळेस व्यक्तीला सत्याचा बोध होतो, शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा व्यक्तींच्या भौतिक चुकांचा विचार करू शकतो. या काळामध्ये व्यक्तीचा कमाई पेक्षा जास्त खर्च होऊ शकतो साडेसातीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो जीवनात अनेक संघर्ष ही येऊ लागतात. पण काहींच्या जीवनात शेवटचा टप्पा हा प्रवासाचा आणि भौतिक सुख उपभोगण्याचा किंवा एकंदरीतच लाभकारकही असू शकतो.

यामागे एक कारण असे सांगितले जाते की व्यक्तीला साडेसाती दरम्यान जे दुःख भोगावे लागते त्यामध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक यातनेमध्ये व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. तर ही साडेसाती त्याला दुसऱ्या जन्मामध्ये पूर्ण करावी लागते त्यामुळे मागच्या जन्मात न भोगलेला साडेसातीचा भाग त्या व्यक्तीला दुसऱ्या जन्मात पूर्ण करावा लागू शकतो म्हणून साडेसातीच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या टप्प्यात देव आपण केलेल्या चुकांची भरपाई करून देतात असे सांगितले जाते या काळामध्ये शनिदेव आपल्या पायाच्या ठिकाणी आलेले असतात आणि अनेकांची कामे या दरम्यान मार्गी लागू शकतात.

हाच तो काळ असतो ज्या दरम्यान व्यक्तीला सत्याचा बोध होऊ शकतो असे सांगितले जाते शनीच्या साडेसातीचे अवस्था कशी असते हे आपण समजून घेतले मात्र यावर १००%असे उपाय आहेत की ज्यामुळे आपल्याला साडेसातीचा त्रास कमी होऊ शकतो. तर त्यावर कोणते उपाय सुचवले जातात शनिवार हा शनि देवाला समर्पित आहे.

 या दिवशी या दिवशी शनि देवाची विशेष पूजा केली जाते चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव चांगले फळ देतात त्याचबरोबर वाईट कृत्य करणाऱ्यांना शिक्षाही मिळू शकते. ज्योतिषांच्या मते साडेसाती आणि शनीच्या दरम्यान व्यक्तीला आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो यादरम्यान व्यक्ती सतत संकटांनी घेरलेल्या राहू शकतो .

यासह नवग्रह विस्कळीत राहिलेल्या व्यक्ती जीवनात प्रतिकूल परिस्थितीतून जात असतात तुम्हालाही जीवनात सुख शांती आणि ऐश्वर्या मिळवायचं असेल तर शनिवारी नवग्रह स्तोत्राचे पठण नक्की करावे . असे मानले जाते की सलग चाळीस दिवस नवग्रह स्त्रोतांचे पठण केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना ही पूर्ण होऊ शकतात याचबरोबर नवग्रह आणि शनि स्तोत्राचे नक्की करावे यामुळे शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होण्यास मदत होते शिवाय महर्षी वेदव्यास यांनी ग्रहांच्या त्रासापासून मुक्तीसाठी नवग्रह स्तोत्राची रचना केलेली आहे 

जो कोणी दिवसा किंवा रात्री भगवान महर्षी वेदव्यास जींच्या मुखातून या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अडथळे शांत होऊ शकतात नवग्रह स्तोत्राचे पठण केल्याने दुःख स्वप्नांचा नाश होऊ शकतो शिवाय नवग्रह स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीला धन आणि आरोग्य ही प्राप्त होऊ शकते त्यामुळे नवग्रह स्तोत्राचे संपूर्ण पठण करावे किंवा प्रसन्न होणाऱ्या ग्रहांची स्वतंत्रपणे पूजा करावी.

शनि देवाची कृपा मिळवण्यासाठी किंवा शनिदोषातून दूर राहण्यासाठी घरात शमीचे झाड नक्की लावावे सकाळी आणि सायंकाळी नियमितपणे त्या झाडाची पूजा करावी शमीच्या झाडावर शनीदेवांचा वास असल्याचे सांगितले जाते त्याची पूजा केल्याने माणसाच्या जीवनातील शनि देवाची त्रास कमी होऊ शकतात . शिवाय शनिवारी मोहरीचे तेल आणि काळे तीळ शनि देवाला अर्पण करावेत. यासोबतच शनि चालीसाचे पठण करणे अधिक फायदेशीर मानले जाते या दिवशी दान केल्याने हे शनिदोष लवकर दूर होऊ शकतात. 

शिवाय शनिदेवांनी एकदा हनुमानजींना वरदान दिले होते की हनुमानजींच्या भक्तांना त्रास देणार नाही त्यामुळे भगवान हनुमंताची पूजा केल्याने सुद्धा शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते म्हणून नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण नक्की करावे यापासून व्यक्तीला शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते. यादरम्यान असे मानले जाते की भगवान शिव शंकरांची आराधना केल्यास शनिदोषापासून मुक्तता मिळते मिळू शकते म्हणून शनिवारी शिव चालीसा किंवा महामृत्युंजय मंत्राचे पठण नक्की करावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *