‘मेष रास’ लागणार ‘साडेसाती’? शनी ग्रह करत आहे भ्रमण असा होऊ शकतो या राशीवर या भ्रमणाचा परिणाम.

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार सध्या कुंभ राशी सह ३ राशींमध्ये साडेसाती सुरू आहे. यानंतर काही राशींना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागू शकतो. त्यात मेष राशीचा समावेश राहणार असल्याचे सांगितले जात आहे. शनीची साडेसाती असल्यास मानसिक त्रास बरोबरच प्रचंड धनहानीचाही सामना करावा लागतो. पण ही साडेसाती कधीपासून सुरू होईल हेही तितकच महत्त्वाचा आहे. चला तर मग या संबंधित सविस्तर माहिती समजून घेऊया. 

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीवर शनीची साडेसाती सुरू होतास अडचणी वाढू शकतात. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती ही बिघडू शकते. काही मोठे नुकसान होऊ शकते तसेच उत्पन्न कमी होऊन खर्चही वाढू शकतात. याशिवाय शारीरिक समस्या हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात आणि अशा बऱ्याच गोष्टी मेष राशीच्या जीवनात घडू शकतात. पण या सगळ्या गोष्टी केव्हापासून कधीपर्यंत घडतील. तर सध्याच्या काळात मकर कुंभ आणि मीन राशि वर शनीची साडेसाती सुरू आहे.

 २०२५ मध्ये शनीनं मीन राशि प्रवेश करतात मकर राशीची साडेसाती निघून जाईल. तर २०२५ मध्ये कुंभ मीन सह मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. २०२५ मध्ये मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला परिणाम दिसून येईल. तर कुंभ राशीवर तिसरा आणि मीन राशींवर दुसरा परिणाम राहील. शनीची साडेसाती आर्थिक शारीरिक मानसी कौटुंबिक सह करिअरच्या दृष्टिकोनातूनही कष्टाची आणि त्रासदायक असू शकते. या दरम्यान लोकांना कष्ट प्रगतीत अडथळे आजार दुर्घटना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

आता मेष राशीच्या शनीच्या साडेसातीची सुरुवात २९ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. मात्र शनीच्या साडेसातीचा मेष राशीच्या लोकांवर हा पहिला टप्पा असल्यामुळे डोक्यापासून साडेसातीची सुरुवात होते. त्यामुळे त्यांना फक्त या काळामध्ये ताण तणावाचे परिणाम दिसून येऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष २०२५ या आनंदाचा असू शकत. येणारा काळ या लोकांसाठी त्यांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडून आणू शकतात. 

वर्षाची सुरुवात आर्थिक लाभणे ही होऊ शकते. शिवाय देवगुरुचं तृतीय भावातून होणारे संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या जीवनात खूप शुभ परिणाम देऊ शकतात. यामुळे त्यांचा भाग्यही वाढू शकत. एकंदरीतच नवीन वर्ष २०२५ हे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. यावर्षी तुम्हाला तुमच्या जीवनात शुभ परिणामही मिळतील. शिवाय प्रत्येक क्षेत्रात यशही मिळेल. मात्र कामाच्या वाढत्या दबावामुळे मेष राशीच्या व्यक्ती थोड्या गोंधळलेल्या असू शकतात. 

याचबरोबर मेष राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये भावनिक दुखापतही होऊ शकते. मात्र या तणावापासून मुक्तता मिळावी यासाठी काही ज्योतिष असते उपाय मेष राशीच्या व्यक्तींनी नक्की करून पहावे. या काळामध्ये सूर्याला नियमित वर्ग दिल्याने तुमच्या आरोग्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. तुमचा आत्मविश्वास ही या काळामध्ये अधिक वाढू शकतो. शिवाय हनुमानजींची पूजा करावी हनुमान चालीसा पठण कराव अस केल्याने मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात.

मात्र तुम्हाला खूप राग येत असेल तर या काळामध्ये लाल रंगाचे कपडे घालण टाळाव. तर आधी सांगितल्याप्रमाणे मेष राशीचे जीवनात शनीची साडेसाती हे २९ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे आणि शनीची साडेसाती ३१ मे २०३२ पर्यंत असेल. सुरुवातीचे अडीच वर्ष हे फक्त तणावाखाली असू शकतात. त्यामुळे आर्थिक समस्या किंवा आरोग्याशी समस्या या काळात तुम्हाला जाणवणार नाहीत. मात्र त्याचा परिणाम नंतरच्या काळामध्ये दिसून येऊ शकतो. 

त्याचबरोबर कुंभ राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा असल्याने तो खूप त्रास देऊ शकतो. आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात नोकरीत पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय बदली होऊ शकते सहकार्यांसोबत समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे तुमच मोठ नुकसानही होऊ शकत. तुम्हाला तुमच्या मेहनतीचा फळ मिळणार नाही शिवाय व्यवसाय करणाऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात. यादरम्यान खर्चही वाढू शकतात. 

त्याचबरोबर मीन राशीसाठी शनीच्या साडेसातीचा हा दुसरा टप्पा असणार आहे. त्यामुळे हा काळ अत्यंत क्लेशदायक मानला गेला आहे. होणारी दुसरी अवस्था ही संपत्ती आणि करियरशी संबंधित अचानक अनेक समस्या देऊ शकते. तब्येत बिघडू शकते शिवाय आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न तुम्ही या काळामध्ये करू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच दुखापत होऊ शकते.

शिवाय ज्योतिष शास्त्रानुसार शनि देवाला न्यायदेवता म्हटल जात. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. ज्यामुळे प्रत्येकाच्या मनात शनी बद्दल भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शनि सर्वात संत गतीने चालणारा ग्रह आहे. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर शनीचा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये परिवर्तन होत असत. त्यामुळे शनीचा शुभ अशुभ प्रभाव व्यक्तींवर जास्त काळ राहतो. २०२३ मध्ये शनीने संक्रमण करून कुंभ राशीत प्रवेश केला होता. 

२०२४ मध्ये देखील शनी आपली मूळ रास कुंभ राशीतच राहणार आहे. मात्र २९ मार्च २०२५ रोजी शनी संक्रमण करून सर्वात शेवटची रास म्हणजेच मीन राशि प्रवेश करणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार २०२५ मध्ये मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला परिणाम दिसून येईल. कुंभ राशीवर आणि मीन राशीवर दुसरा परिणाम दिसून येऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *