गरिबीचे दिवस संपले उद्यापासून पुढील ३३ वर्ष सूर्य किरणा समान चमकणार या ६ राशीचे भाग्य.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार सामान्यतः जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये कधीकधी असा काही चमत्कारिक का येत असतो असं काही सकारात्मक काळ येतो की या काळामध्ये मनुष्याच्या भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. उद्यापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. उद्यापासून पुढे येणाऱ्या काळात या राशींच्या जीवनात अतिशय सुंदर घडामोडी घडवून येणार आहेत. उद्यापासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील अतिशय लाभदायक असा काळ ठरणार आहे. 

उद्यापासून पुढे येणारे दिवस यांच्या जीवनातील सुंदर दिवस ठरणार आहेत. द्यायला सुरुवात होणार आहे यांच्या जीवनामध्ये यांनी जे काही स्वप्न रंगवलेले आहेत जे काही आशा आहे यांच्या मनाला लागलेले आहेत ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकाम आहेत ते आता उद्यापासून पुढे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आता लवकरच होणार आहे. कारण मित्रांनो उद्या भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहे सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांति असे म्हटले जाते. 

प्रवेश करतात त्या राशीनुसार त्या राशीचे संक्रांतीला दिले जाते त्यामुळे उद्या दिनांक १४ मे रोजी भगवान सूर्यदेव वृषभ राशिमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे या दिवसाला वृषभ संक्राती असे म्हटले जाईल. १४ मे २०२४ रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. सूर्य कुठल्याही एखाद्या राशीमध्ये जवळपास एक महिन्यापर्यंत विराजमान असतात आणि त्यानंतर ते त्या राशीतून निघून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात.

सूर्याच्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशीवर सकारात्मक अथवा नकारात्मक असा प्रभाव पडत असतो. सूर्य ग्रहांचे राजा मानले जातात त्यामुळे सूर्याच्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींना काही ना काहीतरी प्रभाव अनुभवण्यास मिळत असतो. वैदिक ज्योतिषानुसार भगवान सूर्यदेवाला सरकारी नोकरी आत्मविश्वास मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि पित्याची कारक मानले जाते. सूर्य हे ऊर्जेचे देखील कारक मानले जातात. त्यामुळे जेव्हा सूर्यदेव आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा अतिशय सखोल असा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येत असतो. 

ज्योतीच्या नुसार यावेळी सूर्याचे वर्षभ राशिमध्ये होणारे गोचर या सहा राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. या सा राशींच्या जातकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या असे सुंदर अनुभव प्राप्त होणार आहेत. इथून पुढे येणारे दिवस यांचे जीवनातील अतिशय सुंदर असे दिवस ठरणार आहेत. यांच्या जीवनात हा काळ अतिशय सुंदर असे परिवर्तन घडवून आणणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे यांच्या भाग्य द्यायला सुरुवात होणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांचा भाग्यदयोला सुरुवात होणार आहे. भगवान सूर्यदेवाचे राशी परिवर्तन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर अशा काळाची सुरुवात होणार असून गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी काळ शुभ ठरणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळा अतिशय लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभणार असून कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला मान वाढणार आहे त्याबरोबरच नावलौकिक होणार आहे. 

जे लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात अशा लोकांसाठी देखील हा काळ शुभ आहे. अविवाहित जातकांच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. मनासारखा जोडीदार लवकरच आपल्याला प्राप्त होण्याची देखील संकेत आहेत. उद्योग व्यापारात भरभराट होणार आहे. लघुउद्योग आपल्याला सुरू करायचा असेल तरी काळ आपल्याला अतिशय अनुकूल असेल. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्तीला सुरुवात होईल. प्रगतीच्या दिशेने आता एक एक पाऊल पुढे पडणार आहे आपल्या आर्थिक नुकसान येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष फलदायी करण्याची संकेत आहेत.

२) वृषभ रास – आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे एक नवी दिशा घेऊन येणार आहे. प्रेरणेने आपले जीवन आपल्या जीवनाला एक नवीन प्रेरणा मिळणार आहे. दिशा मिळणार आहे. सूर्यकिरणासमान चमकणार आपले नसीब. याप्रमाणे आपले जीवन आता ते तेजुमय बनणार आहे.हा प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे.आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. स्वतःमध्ये एका नव्या ऊर्जेची  अनुभूती होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आलेल्या संधी पासून लाभ प्राप्त देखील करून घेणार आहात. सरकारी  कामामध्ये चांगले यश मिळेल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न शुभ फलदायी ठरतील. 

खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे देखील संकेत आहेत. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध बनणार आहे. मनाला लागलेली शांती आता समाप्त होणार असून मन शांत आणि आनंदी बनणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा संवाद देखील या काळामध्ये आपल्याला लागू शकतो. वाणीमध्ये अतिशय सुंदर असे परिवर्तन घडवून येणार असून आपल्या वाणीने लोक प्रभावित होतील. नेतृत्वाची कला आपल्या स्वतःमध्ये आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे. प्रेम जीवनामध्ये देखील वातावरण अतिशय सुंदर असे असेल. वृषभ राशीच्या जातकांवर सूर्याची विशेष कृपा असणार आहे त्यामुळे मानसन्माला देखील मोठी वाढ होईल.

३) कर्क रास – कर्क राशीसाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. इथून पुढे येणारे दिवस सुखाचे ठरणार आहेत मानसिक तनाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने जे काही समस्या चालू आहेत ते आता दूर होणार असून उत्तम आरोग्याची प्राप्ती आपल्याला आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. पित्याची विशेष मदत आपल्याला इथून पुढे लाभण्याची संकेत आहेत. माणस मनात वाढ होईल पद प्रतिष्ठा प्राप्त होईल. 

कार्यक्षेत्र करिअरमध्ये ज्या काही अडचणी सध्या अनुभवल्यास मिळत आहेत पुढे येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी समाप्त होतील आणि प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कुठल्याही संकटातून आता आपण स्वतः तारून निघणार आहात. येणारा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रयत्न देखील चांगले करावे लागणार आहेत.

४) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्याचे आगमन फलदायी ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी असल्यामुळे सूर्याचे गोपचारी विशेष फलदायी ठरणार असून आत्मविश्वासाने नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. आपल्याला प्रयत्न चांगले करावे लागणार आहेत. मागे झालेल्या घटना विसरून कामाची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. ज्या कामाला ज्या कार्याला सुरुवात कराल त्यामध्ये यश प्राप्त होईल. या कालावधीमध्ये उद्योग व्यापारातून भरभराट होणारा असून नोकरीच्या दृष्टीने शुभ फलप्राप्ती होण्याची संकेत आहे. खाजगी सरकारी क्षेत्रामध्ये मनाजोगी नोकरी मिळण्याची योग आहे. आपल्या वाणीमुळे लोक प्रभावित होणार आहेत. लोक आपल्याकडे आकर्षित होणार आहेत.

५) तुळ रास – तुळ राशीच्या जातकांसाठी अतिशय सुंदर काळ आपल्या जीवनामध्ये येणार असून या काळापासून आपल्याला चांगला लाभ प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे. ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. या कामांमध्ये या काळामध्ये अवघड वाटणारी कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच व्यापाराच्या दृष्टीने जर आपल्याला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तरी हा का शुभ आहे. राजकीय क्षेत्रामध्ये मानसन्मानाची प्राप्ती होईल पद देखील मिळू शकते. आता इथून पुढे भाग्याची साथ आहे त्यामुळे प्रत्येक प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करणारा  आहात. मन आनंदी प्रसन्न राहणार आहे.

६) वृश्चिक रास –  वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्याची विशेष कृपा प्राप्त होणार असून उद्यापासून पुढे जीवनामध्ये आनंद प्रसन्नता याची भरभराट होणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. आर्थिक प्राप्ती चांगल्या प्रकारे होणार आहे. नवीन क्षेत्रामध्ये केलेल्या प्रवेश नक्कीच लाभदायी ठरेल आणि इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.

 इथून पुढे जीवनाला एक नवीन दिशा मिळणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.  जीवन सुख समृद्धीने फुलून येईल. आनंदाचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांवर सूर्याची विशेष कृपा राहणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे सुख शांती आणि समाधानी आपले जीवन आपण व्यतीत करणार आहात. अध्यात्माच्या दृष्टीने देखील काळ शुभ असेल. विद्यार्थी वर्गासाठी काळ शुभ असून नोकरीसाठी आनंदाची बातमी कानावर होऊ शकते.

७) कुंभ रास- कुंभ राशी वर सूर्याची विशेष कृपा राहणार आहे. सूर्याची विशेष कृपा बसणार आहे. भगवान सूर्याचे होणारे उच्चार आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. जीवनामध्ये धनधान्य आणि सखुसमृद्धीची भरभराट होईल. एका सकारात्मक ऊर्जेने प्रेरित होऊन एका नव्या कामाची सुरुवात आपण या कालावधीमध्ये करू शकता. 

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल असेल. पण कुणाला पैसे देताना मात्र थोडेसे सतर्क राहणे गरजेचे असून कागदपत्राची नीट पडताळणी करणे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे. कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते. नवीन मित्र मैत्रिणीची ओळख देखील या कालावधीमध्ये होऊ शकते. एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या व्यापारीच्या मदतीने नवीन व्यवसायाची सुरुवात देखील आपण आरंभ करू शकता. आपल्या वडिलांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *