आज अक्षय तृतीया अद्भुत योग या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग..

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व प्राप्त आहे अक्षय तृतीया ही तिथी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी अतिशय शुभ आणि मांगलिक कार्य देखील केले जातात. त्यादिवशी कुठलेही महुरत पाण्याची आवश्यकता नसते अक्षय तृतीया हेच स्वयं सिद्ध असे महुरत मानले जाते. पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. हा दिवस मंगल कार्य आणि खरेदीसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. 

मूल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय लाभदायक मला जातो जसे की सोने चांदी अथवा आभूषण अशा महागड्या वस्तू किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी सोने चांदी हिरे यासारख्या वस्तू खरेदी केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम राहते यावेळी येणारी अक्षय तृतीया ही अतिशय शुभ फलदायी मानली जात आहे.

कारण यावर्षी दिनांक दहा मे रोजी शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. माता लक्ष्मीचा दिवस असून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने माता लक्ष्मी अतिशय शीघ्र प्रसन्न होते आणि भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर करते. मित्रांनो अक्षय तृतीयेचा दिवस माता लक्ष्मीची पूजा आराधना करण्यासाठी लाभदायक आहे. पण त्याबरोबरच या वर्षी अक्षय तृतीयेला शुक्रवार बरोबर आणखी इतरही अतिशय सुंदर अशी योग बनत आहेत.

योगाचा अतिशय शुभ प्रभाव या सहा राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद प्रसन्नता आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. अक्षय तृतीयेपासून यांचे जीवनामध्ये अतिशय सुंदर अशा काळाची सुरुवात होणारा असून जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होणार आहे मित्रांनो पंचागानुसार दिनांक १० मे २०२४ रोजी सकाळी ०५: ३१ मिनिटापासून अक्षय तृतीयेला आरंभ होणार आहे जो की रात्री म्हणजे ११ मे रोजी सूर्योदयाच्या अगोदर म्हणजे ०४:२४ मिनिटानंतर अक्षय तृतीया तिथी समाप्त होणार आहे. सूर्योदया पासून ते दुपारी १२:२४ पर्यंत रोहिणी नक्षत्र राहणार आहे त्यानंतर मृग शिरा नक्षत्राचा प्रवेश होणार आहे.

मित्रांनो त्यादिवशी सुकर्मा योग देखील बनत असून गुरु आणि चंद्र हे वृषभ राशि मध्ये आहेत त्यामुळे गजकेशरी नावाचा शुभ योग या स्थितीवर म्हणत आहे या दिवशी खरेदीसाठी शुभमुहूर्त आपल्याला दिनांक दहा मे रोजी दुपारी ०१:४९ मिनिटांपासून ते रात्री ०४:२३ मिनिटापर्यंत खरेदीसाठी अतिशय शुभमुहूर्त असेल. रात्री म्हणजे ११ मे रोजी पहाटे ०४:२३ मिनिटापर्यंत खरेदीसाठी शुभमुहूर्त असेल.

 या दिवशी विवाह प्रवेश उपनयन करण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. मित्रांनो अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभामध्ये भगवान परशुरामाची या दिवशी अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभाव भगवान परशुरामाची जयंती देखील साजरी होणार आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्या दिवशी जो कोणी फक्त अनंत भावाने श्रद्धांत करणारे माता लक्ष्मीची पूजा आराधना करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

  १) मेष रास – मेष राशीच्या जातकांसाठी अक्षय तृतीयेचा शुभ पर्व अतिशय लाभकारी ठरणार असून येणारे दिवस आपला भाग्योदयात घडून आणणारे दिवस ठरणार आहेत. येणारा कालावधी जीवनाला नवी दिशा देणारा कालावधी ठरणार आहे. अक्षय तृतीयेपासून पुढे जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. हा काळ प्रचंड अशा प्रगतीचा काळ ठरणार असून आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. माता लक्ष्मीच्या आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे भगवान विष्णूची कृपा असणार आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे प्रचंड प्रगतीला वेग येईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपण संपादन करणार आहात.

२) वृषभ रास – वृषभ राशीसाठी येणार का शुभ फलदायी ठरणार असून येणारे अनेक वर्ष आनंदात आपण घालवणार आहात.अक्षय तृतीयेपासून पुढे येणारा काळ जीवनात पद प्रतिष्ठा मानसन्मान मिळवून देणारा काळ करणार आहे. धनसंपत्ती सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्याला लाभणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक परेशानी आता समाप्त होणार असून भाग्य द्यायची सुरुवात इथून पुढे होणार आहे. वृषभ राशीसाठी येणारा काळ प्रचंड अशा प्रगतीचा काळ असेल. आपले स्वप्न संकल्प या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत त्यामुळे या कालावधीचा चांगला लाभ प्राप्त करून घेणे वृषभ राशीच्या जातकांसाठी लाभकारी असेल.

३) कर्क रास – कर्क राशीच्या  जातकांसाठी अतिशय सुंदर अशा काळाची सुरुवात होणार असून इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होईल. इथून पुढे आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम बनणार आहात मागील काळात झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. कौटुंबिक जीवनात आनंद प्राप्त होईल नातेसंबंधांमध्ये आलेल्या दुरावा मिटेल. मित्रांची चांगली साथ आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होणार असून नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे. या कालावधीमध्ये केलेला सुरू केलेला व्यवसाय पुढे चालून आपल्याला मोठा लाभ देऊ शकतो. त्याबरोबर जे लोक कर्क राशीचे लोक जे नोकरीसाठी परेशान आहेत अशा लोकांना लवकरच मनासारखी नोकरी मिळण्याचे सुद्धा योग बनत आहेत.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड लाभकारी काळ ठरणार असून कन्या राशीसाठी शुभ काळाची सुरुवात होणार आहे मानसन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कारावरील त्याबरोबर नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे. या कालावधीमध्ये सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक नफ्यामध्ये वाढ होणार आहे नवा व्यवसाय उभा करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल कन्या राशीचा जातकांसाठी शुभ काळाची सुरुवात होणार आहे.लघुउद्योग सुरू करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

५) तुळ रास – तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड अशा प्रगतीचा काळ असेल. अक्षय तृतीयेपासून आपला भाग्य घडून येईल जीवनामध्ये आत्तापर्यंत भोगत असलेले दुःख आता समाप्त होणार आहेत सुखाचा काळ आपल्या जीवनामध्ये येणार असून आनंद प्रसन्नता मानसन्मान पद प्रतिष्ठा लाभणार आहे. कौटुंबिक जीवनात प्रसन्नता निर्माण होईल या कालावधीमध्ये संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची भरभराट होणार आहे. अविवाहित जातकांची विवाह जुळून येतील त्यामुळे त्यामुळे मन समाधानी असेल हार्दिक स्थिती बदलल्यामुळे मन आनंदित आणि प्रफुल्लात असेल.आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला लवकरच उपलब्ध होणार आहे. 

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणारा भरभराट घेऊन येणारा काळ अक्षय तृतीयेपासून सुरू होणार आहे इथून पुढे नवीन कामांना गती मिळेल नव्या कामातून चांगली आर्थिक प्राप्ती आपल्याला होणार आहे. त्याबरोबरच नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काल शुभ ठरणार असून विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. वृश्चिक राशीसाठी इथून पुढे सुखाचे दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत पद प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

त्याबरोबरच या कालावधीमध्ये करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येणार असून आलेल्या संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे मात्र आपल्यासाठी आवश्यक असेल.आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नावलौकिक पद प्रतिष्ठा आणि मानसन्मान आपण प्राप्त करणार आहात. इथून पुढे भाग्योदय करून यायला सुरुवात होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनधान्य आणि सुख समृद्धीने जीवन संपन्न बनणार आहे. नोकरीसाठी काळ शुभ असे लघुउद्योग सुरू करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *