मुंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ संकेत आणि अशोक संकेत सांगितलेले आहेत. आपण गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध देवांशी जोडतो. आणि ते खरेही आहे प्रत्येक प्राण्याचा काही ना काही अंशी संबंध कोणत्या ना कोणत्या भगवंताशी जोडलेला आहे. आज आपण मुंगसा विषयी माहिती घेणार आहोत मुंगूस हा एक खूप शुभ प्राणी मानला जातो. 

मुंगुस दिसणे म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू भगवंतांचे दर्शन घेण्यासारखे आहे. ज्या दिवशी आपल्याला मुंगुस दृष्टीस पडले त्या दिवशी समजावे की आजचा दिवस आपला शुभ जाणार आहे. आपण जे काही कार्य आज करणार आहोत त्यात आपल्याला यश आणि सफलताच मिळेल. मुंगूस दृष्टीस पडले की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो. 

कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे जरूर मिळतात. आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे तर खूपच शुभ असते. मुंगूस आणि साप यांचे भांडण दिसणेही शुभ असते. त्या घरात असते तेथे साक्षात श्रीहरी विष्णु भगवंतांचा देवी लक्ष्मी सहवास असतो.

म्हणून आजकाल काही घरांमध्ये मुंगुस पाळले जातात. मग उद्या घरात असते अशा घरात कधीही सापाचे भय राहत नाही. अशा या मुंगुसाची जोडी दिसणे तर खूपच शुभ फलदायक असते. आज या मुंगसाचाच आपण एक उपाय बघणार आहोत. आपल्या शपथ अपशकुन शास्त्रामध्ये शुभ संकेत आणि त्यावरील उपायांबद्दल माहिती दिलेली आहे. त्या प्राणी किंवा वनस्पतींकडे पाहून आपले मन प्रसन्न होते. 

आपल्याला आनंद होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी शुभ असतो. तर ज्या प्राणी किंवा वनस्पती कडे पाहून आपल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी अशुभ असतात. असा ढोबळ अर्थ लावला जातो. एक उपाय करताना त्यात त्या प्राण्याचा किंवा वनस्पतीच्या काही ना काही तरी सकारात्मक परिणाम असतोच. चला तर जाणून घेऊया धनसंपत्ती आणि सफलता मिळवून देणारा उपाय.

१) जर आपण कोठे बाहेर जायला निघालो आणि अचानक जर आपल्याला मोमोज दिसले तर मुंगूस गेल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती घेऊन लगेचच घरी परतावे. घरी येऊन त्या मातीत आणखी थोडे माते मिक्स करावे आणि वाटीत ठेवावी. ती वाटी देवघरा समोर ठेवून  बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा आणि जोपर्यंत ती अगरबत्ती किंवा धूप जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करीत बसावे. 

आणि त्यानंतर आपण ज्या कार्यासाठी बाहेर पडलो होतो त्या कामाला निघून जावे. यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. आपली अडलेली कामे मार्गे लागतील आपल्या सर्व अडीअडचणी आणि त्रासापासून आपली सुटका होईल. जी कामे आपण करण्याचा खूप प्रयत्न करीत आहोत परंतु त्यात अपयशच येत होते ते कामही मार्गे लागेल आणि त्यात यशही मिळेल. 

नकारात्मक घटना घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील. नोकरी व्यवसायात फायदा होईल. म्हणजे सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त सकारात्मक परिणाम मिळतील. हा उपाय खरोखर खूप प्रभावी आहे मातीची वाटी आपल्या इच्छा असेल तोपर्यंत घरात ठेवावी आणि त्यानंतर ते माती झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यावी  हा उपाय करा आणि आपले जीवन सकारात्मकतेने व धनसंपत्ती ने परिपूर्ण करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *