राशींनुसार वाहनाचा रंग व नंबर कसा असावा? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

अंक ज्योतिष शास्त्र सर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक अंक किंवा नंबर सूट होत नाही. म्हणून राशीनुसार तुमच्या मनाचा रंग आणि नंबर कसा असावा, चला याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया. ज्योतिष शास्त्रानुसार जन्मपत्रिकेत चंद्र प्रबळ असेल तर पांढऱ्या किंवा फिकट रंगाचा वाहन घ्याव याउलट त्यांच्या जन्मपत्रिकेत राहो प्रबळ असेल त्यांनी जर पांढरा वाहन खरेदी केल तर त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. 

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीनुसार ज्योतिष शास्त्र बरच काही सांगू शकता . त्यात अनुकूलमेण म्हणजेच शुभ मुहूर्त वाहन खरेदीसाठी शुभ रंग लकी नंबर प्लेट इत्यादी यानुसार राशींनुसार तुमच्या वाहणाचा रंग आणि नंबर कसा असावा ते पाहूयात.

१) मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा फिकट हिरवा गुलाबी रंगाचे वाहन शुभ देतात या व्यक्तींनी काळ्या रंगाचे वाहन कधीच खरेदी करू नये अस सांगितल जात. यासोबतच वाहनाच्या नंबरची बेरीज ही कधीही चार किंवा सात असायला हवी.

२) वृषभ रास – या राशीच्या व्यक्तींसाठी फिकट गुलाबी क्रीम कलर काळा पांढरा किंवा गडद निळा रंग शुभ मानला जातो. यामुळे यांनी अशा रंगाचीच वाहन खरेदी करावी असं सांगितल जात. लाल रंगाच्या वाहनांपासून दूर राहाव. लाल रंग व्यतिरिक्त मरून रंग खरेदी केला जाऊ शकतो आणि वाहनाच्या नंबरची बेरीज पाच किंवा आठ असावी.

३) मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींनी गडद,चमकदार सोनेरी, काळा, गुलाब, लाल आणि पांढरा या रंगासोबत मिळते जुळते वाहन खरेदी करावे. त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटची बेरीज सहा किंवा नाही.

४) कर्क रास- या राशीच्या व्यक्तींसाठी निळा गडद हिरवा आणि फिकट पिवळा रंग शुभ राहू शकतो. यांनी काळ्या रंगाचा वाहन खरेदी करू नयेत वाहनाच्या नंबरची बेरीज ही आठ किंवा नऊ असावी.

५) सिंह रास- वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार  सिंह राशीच्या व्यक्ती प्रबळ असतात. त्याच्यासाठी नारंगी केशरी किंवा फिकट पिवळा पर्पल सोनेरी किंवा लाल रंगाचा वाहन खरेदी करणे अनुकूल ठरू शकतात. त्यांच्या वाहनाचे नंबर प्लेटची बेरीज ही दोन किंवा चार असावी.

६) कन्या रास – कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कोणतेही रंगाचा वाहन शुभ असत. मात्र कन्या राशीच्या व्यक्तींनी काढा किंवा हिरव्या रंगापासून दूर राहाव. त्याच्या वाहनाच्या नंबर प्लेटची एकूण बेरीज पाच किंवा आठ असावी.

७) तूळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींसाठी पांढरे किंवा गळत निळ्या रंगाचे वाहन शुभ मानले जाऊ शकते. काळा गुलाबी रंगाचे वाहन देखील खरेदी करू शकतात. त्याच्या वाहनाच्या नंबरची एकूण बेरीज तीन किंवा सात असावे.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पर्पल मेहरून बॉटल ग्रीन हिरवा किंवा रेडिस ब्लॅक रंगाचा वाहन खरेदी करणे उपयुक्त ठरू शकत. वृश्चिक राशींनी मात्र मिक्स शेड असणाऱ्या रंगाचा वाहन खरेदी करू नये असा सल्ला दिला जातो. त्याच्या वाहनाच्या नंबरची बेरीज चार किंवा पाच असावी.

९) धनु रास – धनु राशीच्या व्यक्तींनी पिवळा गळत हिरवा निळा नारंगी या रंगाचे वाहन खरेदी करण्यास शुभ मानले जातात. त्यांनी काळया रंगाचे वाहन खरेदी करण्यापासून दूर राहाव. शिवाय त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटची बेरीज तीन किंवा आठ असावी.

१०) मकर रास – मकर राशीच्या व्यक्तींसाठी ग्रे निळा किंवा फिकट रंग वाहन शुभ मानले जातात. मात्र मकर राशिच्या व्यक्तींनी लाल रंगाच्या वाहनांपासून दूर राहाव. पण मकर राशीच्या व्यक्तींनी लाला रंगाचे वाहन कधीच खरेदी करू नये. शिवा मकर राशीच्या वाहनांच्या नंबरची बेरीज ४ किंवा ९ असावी.

११) कुंभ रास – कुंभ राशीची पुरुष आणि स्त्रिया सहजा मूड आणि स्वतंत्र असणं पसंत करतात. या व्यक्तींना प्रगतिशील दृष्टिकोन आवडतो. शिवाय कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काळा निळा जांभळा किंवा हिरवा रंग हा शुभ असू शकतो. कुंभ राशीच्या वाहनांच्या नंबर प्लेट ची बेरीज दोन किंवा सात असावे.

१२) मीन रास – मीन राशीच्या व्यक्तीत जर चंद्र मीन राशीत असेल तर त्यांच्याकडे कलात्मक किंवा अंतर ज्ञानी व्यक्तिमत्व आहे असे मानले जातात. ज्या व्यक्तींची रास मीन नाही त्यांनी फिकट गुलाबी पिवळा किंवा गडद निळ्या रंगाचा वाहन खरेदी करावे. हिरव्या रंगाची भवानी यांच्यासाठी धोक्याचा असू शकतो. त्याच्या वाहनांच्या नंबर प्लेटची बेरीज ही सहा किंवा आठ असावी.

तर राशीनुसार वाहनांचा रंग आणि नंबर कसा असावा हे आपण जाणून घेतले अंक आणि ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक अंक किंवा नंबर सूट करत नाही. म्हणून राशीनुसार आपल्या वाहनांचा रंग आणि नंबर कसा असावा याबद्दल आपण समजून घेतले.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *