देवघरा जवळ या गोष्टी ठेवणे त्रासदायक जाणून घ्या, कोण कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि त्यावरील उपाय.

नमस्कार मित्रांनो.

वास्तुशास्त्रानुसार देवघरांमध्ये काही गोष्टी अजिबात ठेवू नये. मग नीट ऐका आणि तुमच्या देवघरात तुम्ही त्या गोष्टी ठेवल्यात काय एकदा तपासून बघा. बर या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्यामुळे काय तोटा होतो ते सुद्धा जाणून’ घेणार आहोत. 

चला तर मग सुरुवात करूया मंडळी पूर्वी घर खूप मोठी होती आणि मोठ्या घरात देवघर ही मोठ होत मात्र अलीकडच्या काळात जसं घर लहान झालं आहे. तसं देवाराही लहान झाला आहे. परिणामी देव्हार्‍याशी संबंधित गोष्टींची काळजी घेन जीकेरीच ठरतंय. 

अर्थात घर लहान असल्यामुळे वास्तुशास्त्राच्या सगळ्या नियमांचे पालन करणं आपल्याला शक्य नसत हेही मान्य आहे पण काही गोष्टी आपल्या हातात आहे ज्या आपण टाळू शकतो. देव्हार्‍याशी संबंधित अशाच आहे गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत.

 देवघरात आपण देवाजवळ आपण तेलाचा दिवा म्हणजे समई तुपाचा दिवा म्हणजे निरंजन ठेवतो. तसंच देवघर सुवासाने पवित्र म्हणून सुगंधी धूप उदबत्ती सुद्धा लावतो. आणि या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काडेपेटीची गरज लागते. मात्र ती काडीपेटी देव्हाऱ्यात ठेवणं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचं ठरत. 

आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण मंडळी वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्याच्या डोक्यावर कोणतीही वस्तू ठेवू नये. जसं की काडीपेठी वाती उदबत्ती हळदी कुंकवाच्या पुड्या हे सगळं तुम्ही देवाऱ्याच्या वरच्या बाजूला कोंबून ठेवला असेल तर ते लगेच काढा. या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे तुम्ही त्या काडघाल करताना पडल्या तर देवाला नुकसान होऊ शकतात. देव्हार्‍याशी पडू शकतो देव्हाऱ्यातील मूर्ती पडू शकतात. एखांदी काचेची वस्तू फुटू शकते. दिव्यावर पडून दिव्याची वात सुद्धा जाऊ शकते. 

देवाला धक्का लागून त्याच्या ज्योतीने पडदेच्या दर ज्वलनशील वस्तू पेट ही घेऊ शकते. म्हणूनच देव्हाऱ्यात फक्त देव ठेवावेत. आणि देव्हार्‍याशी संबंधित वस्तूंसाठी स्वतंत्र छोटासा कपाट कराव. किंवा एखादा ड्रॉवर कराव. त्यात या सगळ्या वस्तूंनी ठरवून ठेवाव्यात. अनेकदा विकतच्या देवाऱ्याला जोडूनच छोटेसे खण दिलेले असतात. 

आणि त्या खणात म्हणजे त्या छोट्या ड्रॉवरमध्ये वस्तू ठेवणे एवढी जागा नसते.. उलटते ड्रॉवर उघडताना बंद करताना देव्हारा गदा गदा हलतो. अशातही भिंतींच्या खिळ्यावरती अडकवलेला देव्हारा क्षणात खाली कोसळू शकतो. त्यामुळे तिथेही वस्तू ठेवू नयेत. 

विशेषता काळी पेटी मेणबत्ती यासारख्या गोष्टी ठेवू नयेत. त्यामुळे अशी काही भीती असताना अशा ठिकाणी दिवा न लावता लामन दिवा अर्थात साखळी मी लटकवलेला दिवा लावावा. त्याचा छान प्रकाश पडतो. शिवाय घरात लहान मुलं असतील प्राणी असतील तर त्यांचा धक्का लागण्याची भीती राहणार नाही. तसंच काडीपेटी सारखा अपघात घडवून आणणाऱ्या गोष्टी सुद्धा मुलांच्या हाती लागत नाहीत. 

देवघरात दिव्यांव्यतिरिक्त अन्य ज्वलनशील वस्तू ठेवल्या तर त्या नकारात्मक ऊर्जा वाढीस लावतात. आर्थिक बाजू कमकुवत होते. आणि घरातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच काडीपेटी उद्बत्त्यांची पाकीट वातींचे पाकीट देवघरा जवळ न ठेवता ते खूप अंतर ठेवून जेव्हा वरती एखाद्या कपाटामध्ये उचलून ठेवावेत. अस वास्तुशास्त्ररात सांगतात. 

त्याचबरोबर  देव्हार्‍यावरती खाली जे कपाट आपण बनवून घेतो त्या कपाटांमध्ये बऱ्याचदा न लागणाऱ्या वस्तू सुद्धा ठेवल्या जातात. कधीतरी पूजेला लागतील म्हणून त्या वस्तू आपण अक्षरशा कोंबून ठेवत असतो. पण देव्हाऱ्याखालच कपाट स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. त्या कपाटामध्ये लागतील तेवढ्याच वस्तू ठेवाव्यात. न लागणाऱ्या वस्तू किंवा कचरा त्यामध्ये तुम्ही साठवला तर वास्तुदोष निर्माण होतो.  

देव्हारा स्वच्छ सुंदर असावा सुटसुटीत असावा ज्या मुळे आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते. त्याचबरोबर देव्हाऱ्यात एकाच देवाच्या दोन मूर्ती असू नयेत. समजा अन्नपूर्णेच्या दोन मुर्त्या आहेत किंवा दोन गणपती आहेत असं चित्र देव्हाऱ्यात दिसता कामा नये. एका देवतेची एकच मूर्ती देव्हार्‍यात असावी अस सुद्धा वास्तुशास्त्र सांगते. तुमच्या देव्हारा मध्ये तुमच्या कुलदैवतेचा टाक असावा. तुमच्याकडे टाक नसेल तर कमीत कमी कुलदेवतेचा फोटो तरी तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवावा. 

शक्य असेल तर तुमचा देव्हारा ईशान्य कोपऱ्यात बनवावा. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा पण जर तुम्हाला देवघर ईशान्य कोपऱ्यात बनवणं शक्य नसेल. तर तुम्ही तुमचे देवघर पूर्वेकडे सुद्धा बनवू शकता. मंडळी घर हे मंदिर आहे. आणि घरामध्ये देवतांचा वास रहावा यासाठी घरामध्ये मोठ्याने बोलणं वाद घालणं भांडण तंटे करणं हे टाळायला ह. घरामधलं वातावरण प्रसन्न कसं राहिल याकडे लक्ष पाहिजे. म्हणजे फक्त देवघरा समोरच नाही तर संपूर्ण घरामध्ये प्रसन्नता राहते. 

मग तुम्ही तुमचं देवघर आजच चेक करा देवघराच्या खाली जो कप्पा आहे. त्या कप्प्यांमध्ये तुम्ही काय काय कोंबून ठेवलंय. संपलेल्या वातीचं पाकीट आहे का संपलेल्या काडेपेटींचा बॉक्स आहे का हे सगळं एकदा नीट चेक करा. आणि असेल काही कचरा तर आजच काढून टाका. बघा तुमच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते की नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *