सूर्यग्रहण या ३ राशीसाठी अवघड, काळजी घ्या…! नाहीतर होऊ शकतो अनर्थ.

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षीचा पहिला सूर्यग्रहण हे ३ राशींच्या व्यक्तींसाठी अवघड ठरू शकत. म्हणूनच या राशींच्या व्यक्तींना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. कारण तब्बल ५४ वर्षानंतर लागणारं हे सर्वात मोठ सूर्यग्रहण आहे आणि या राशींसाठी हे ग्रहण भारी पडू शकत. शिवाय त्याचे अनिष्ट फळही मिळू शकतात यात तुमच्या राशींचा समावेश तर नाही ना चला जाणून घेऊया. पंचांगानुसार २०२४ मध्ये ८ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे.

हे सूर्यग्रहण रात्री ०९:१२ मिनिटांपासून सुरू होऊन रात्री दोन वाजेपर्यंत असणार आहे. या सूर्यग्रहणाचा सर्व १२ राशींवर मोठा प्रभाव पडणार असल्याच सांगितल जातंय. यापैकी काही राशींसाठी हे सूर्यग्रहण जीवनात नकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकत. 

त्यामुळे या राशींना जरा जपून राहण्याचा सल्ला दिला जातोय. शिवाय गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तब्बल ५४ वर्षानंतर वर्षातलं हे पहिलं ग्रहण लागणार आहे. या सूर्यग्रहणाचा सर्वच बारा राशींवर मोठा प्रभाव पडू शकतो. मात्र चार राशींसाठी हे सूर्यग्रहण अनिष्ट फळ देणार ठरू शकत.

१) मेष रास – मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण चांगलं असणार नाही. शिवाय या काळामध्ये मेष राशींच्या व्यक्तींचा सन्मान दुखावला जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. शिवाय काही लोकांना मोठ्या प्रमाणात धनहानी हे होऊ शकते. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकत.

 या काळात मेष राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला दिला जातोय. नाहीतर यामुळे अडचणी उद्भवू शकतात आणि त्या आणखीच वाढू शकतात. शिवाय यामुळे व्यवसायात नुकसानही होऊ शकत. म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात सावध राहाव.

२) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फारच अशुभ असणार असल्याचे सांगितले जातय. शिवाय या काळात कन्या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती ही बिघडू शकते. व्यवसायात कन्या राशीच्या व्यक्तींना मोठा नुकसान सहन करावा लागू शकत. शिवाय तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो या काळात तुमच आरोग्य ही बिघडू शकत. कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नये असा सल्ला दिला जातोय. 

मात्र सध्या घर किंवा कार यांसारख्या वस्तू ही खरेदी करणार टाळाव. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकतात म्हणून त्यांनीही याबाबतीत नक्कीच काळजी घ्यावी. यामुळे काही विद्यार्थ्यांचे वडिलांसोबत नातेसंबंधही बिघडू शकतात. म्हणून सूर्यग्रहणाच्या काळात कन्या राशीच्या व्यक्तींनी सुद्धा सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय.

३) धनु रास – सूर्यग्रहण धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप गोंधळ निर्माण करू शकत. या काळात तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात व्यवसायातही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकत. त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणत्याही पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलावं असा सल्ला दिला जातोय. धनु राशींच्या व्यक्तींनी कुटुंबातील सदस्यांसोबत वाद वाढवू नये. याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय यावेळी पैशाचे व्यवहार करणे सुद्धा टाळाव. 

ग्रहणाच्या शुभ प्रभावामुळे धनु राशीच्या व्यक्तींना नोकरीत अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकत. शिवाय काळामध्ये तुम्हाला कामाचा जास्त ताण वाढेल आणि या तणावामुळे तुमची चिडचिड ही वाढू शकेल. म्हणून धनु राशीच्या व्यक्तींनी शांत स्वभावानं सर्व काम पार पाडावी आणि शांतता राखत काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. कारण ज्योतिष शास्त्रात सूर्यग्रहणाला फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतात.

फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला आठ एप्रिल रोजी वर्षातला हे पहिले सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल संपन्न वर्षानंतर ती पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. कारण या आधी पूर्ण सूर्यग्रहण १९७० साली पडला होत. त्यानंतर आता ५४ वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. त्यामुळे वर्षातील हे पहिलं सूर्यग्रहण अतिशय खास असणार आहे. 

शिवाय पंचांगानुसार २०२४ मध्ये ८ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि ते रात्री दोन वाजेपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी पाच तास दहा मिनिटे असेल आणि या ग्रहणात सात मिनिटे पन्नास सेकंद सूर्य पूर्णपणे दिसणार नाही. 

म्हणजेच या कालावधीत सूर्य पूर्णपणे असताना जाणार आहे अशा स्थितीत अमेरिकेच्या अनेक भागात दिवसा अंधार असेल. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा स्वतःही येथे वैद्य असणार नाही. अस सांगितल जातय.

मात्र वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे वेळोवेळी होत असत. 

ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर शिवाय जगावर सुद्धा दिसून येतो आणि २०२४ साली हे पहिल सूर्यग्रहण होणार आहे. चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधी सूर्यग्रहण होणार आहे तबल ५४ वर्षांनी हे घडणार आहे. 

याचा सर्वच राशींवर परिणाम दिसून येईल. परंतु काही रशियन आहेत ज्यांचं या काळात भाग्य चमकू शकत. तर काही राशी अशी आहेत ज्यांना या ग्रहणाचा नकारात्मक परिणाम जाणवू शकतो. म्हणूनच या मुख्य तीन राशींनी सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *