९ एप्रिल मंगळवार गुढीपाडवा मुख्यदारावर काढा हे चिन्ह घरात कधीही काही वाईट होणार नाही..!

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो ९ एप्रिल मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे. मित्रांनो ९ एप्रिलच्या दिवशी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. गुढीपाडवा आहे आणि चैत्र महिना या दिवसापासून सुरुवात होते. म्हणून चैत्र नवरात्र सुद्धा याच दिवशी सुरू होत असते. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रला प्रारंभ होतो.हे रामनवमीच्या दिवसापर्यंत ही चैत्र नवरात्र असते. शारदीय नवरात्र प्रमाणेच या नवरात्रीचे सुद्धा महत्त्व असते. 

पण आपला खास सण म्हणजे गुढीपाडव्याचा प्रत्येकाच्या दारोदारी गुढी उभारली जाते. गुढी उभारतात लिंबाचा पाला लावतात हार कंगन फुलहार साडी तांब्याचा तांब्या अशा रीतीने आपण ती गुढी उभारत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्याच मुख्य दरवाजा असतो.

ज्या दरवाज्यातून लोक आता येतात बाहेर जातात तो दरवाजा त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एक चिन्ह काढायचे आहे. हे चिन्ह सुखाचे समृद्धीचे शांततेचे समाधानाचे प्रतीक आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर लाल कुंकू त्यामध्ये थोडे पाणी टाकून एक मिश्रण तयार करावे आणि आपल्या बोटाने आपल्याला हे चिन्ह काढायचे आहेत. हे चिन्ह कोणतं तरी चिन्ह आहे स्वस्तिक. 

मित्रांनो तुम्हाला स्वस्तिक काढायच. तुमच्या मुख्य दलाला स्वस्तिक असेल तरी तुम्ही हे छोटस स्वस्तिक कुंकू  तुमच्या मुख्यदारावर काढा. स्वस्तिक काढल्यानंतर हळद लावून त्या स्वस्तिकचे पूजन करा दिवा लावून आरती ओवाळा आणि हे स्वस्तिक गुढी उभारल्यानंतर तुम्हाला काढायचे आहे आणि कुंकूवानेच काढायचा आहे तुमच्या दारावर स्वस्तिक असेल तरी तुम्ही ते काढा.

 खूप चांगला प्रभाव याने आपल्या घरावर परिवारावर पडतो म्हणून हे स्वस्तिक गुढीपाडव्याच्या दिवशी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या मुख्य दारावर नक्की काढा कधीच काहीच वाईट होणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *