९ एप्रिल पासून या राशींना येणार राजयोग १०० वर्षांनी शुभ योग..!

नमस्कार मंडळी.

ज्योतिष शास्त्रात ग्रहताऱ्यांना विशेष महत्त्व आहे. ग्रह तारे ठराविक कालावधीनंतर विविध राशींमध्ये प्रवेश करत असतात. ज्याचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो. या राशी प्रवेशातून वेगवेगळे राजयोग निर्माण होत असतात. ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुद्धदेव २ एप्रिल २०२४ रोजी मेष राशी मध्ये वक्री वाटचाल सुरू करणार आहे. त्यानंतर बुद्धदेव ९ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करतील. तिथे सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल. मी राशीत शुक्र आणि बुद्ध देवांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होणार आहे. तर दुसरीकडे सूर्य आणि बुध देवांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत दोन राज योगाच्या शुभ निर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. 

चला तर जाणून घेऊया त्या कोणकोणत्या शुभ फलदायी राशी आहेत.

वृषभ रास- वृषभ राशीसाठी एप्रिल महिना खूप शुभ असणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींची सर्व कामे मार्गे लागणार आहेत. आनंदाची बातमी मिळणार आहे आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनाही फायदा होणार आहे. जमीन किंवा मालवत्ता खरेदी विक्री करू नये आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. 

मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना फलदायी ठरणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार आहे. मात्र त्यांनी या महिन्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. ऑफिस मधील सहकारी आणि वरिष्ठांमध्ये आपली प्रतिमा चांगली राहील. व्यवसायाशी संबंधितांना या काळात फायदा होण्याची दाट शक्यता आहे. या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

कर्क रास- एप्रिल महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ आहे. ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अगदी उत्तम काळ आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत असेल परंतु जास्त कष्ट घ्यावे लागतील. वेळ न घालवता आपल्या कार्यावर लक्ष द्यावे. 

कुंभ रास- एप्रिल महिना कुंभ राशीच्या व्यक्तींना खूप दिलासा देणारा ठरणार आहे. जुन्या काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होतील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. या महिन्यात अवघड कामेही सहज होतील. जी शक्य नाही असे वाटत असतील ती कामे ही सहज होतील. आपल्या कामातही सुधारणा होईल. या काळात धार्मिक कार्याकडे आपला कल वाढेल. यावेळी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. स्वतःला कायदेशीर अडचणी पासून दूर ठेवा. 

मीन रास- या राशीसाठी एप्रिल महिना आर्थिक दृष्ट्या चांगला असणार आहे. आनंदाची आणि चांगली बातमी आपल्याला मिळणार आहे. कामात उत्साह आणि पराक्रम वाढेल. कोणतीही कारवाई करणे किंवा घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळावे. नोकरीत आपल्याला मोठी जबाबदारी मिळू शकते. 

आपल्याला काही चांगली बातमी मिळू शकते. हा महिना तुम्हाला यश मिळवून देणारा असेल. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की कोण कोणत्या राशींसाठी एप्रिल महिना शुभ फलदायक असणार आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *