एप्रिलची सुरुवात १० राशींना सुखमय, या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडतील म्हणजे घडतील.

नमस्कार मित्रांनो.

एप्रिल २०२४ ची सुरुवात तुमच्यासाठी कशी असणारे तुमच्या आयुष्यात काय विशेष घडणार आहेत.चला जाणून घेऊया तुमच्या राशी नुसार मित्रांनो एप्रिल ची सुरुवात दहा राशींसाठी सुखमय असणारे ते तर आपण बघूयात पण ते आधी बघूया एप्रिल महिन्यामध्ये विशेष काय आहे. एप्रिल महिन्यामध्ये विशेष म्हणजे गुढीपाडवा आहे राम नवरात्र आणि श्रीराम नवमी आहे त्याचबरोबर संत बाळूमामांचा उत्सवही एप्रिल महिन्यातच असतो. 

शनिवारी प्रदोष करत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एप्रिल महिना सांस्कृतिक आणि धार्मिक तसेच ज्योतिष शास्त्रीय दृष्टीने विशेष असणार आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात झालेली आणि येणारा काळ तुमच्यासाठी कसा असणार आहे तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे. ते आता बघूया.

१) मेष रास – व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळतील आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांची काम पूर्ण करावी लागतील. नवीन नोकरीच्या ऑफर्सही येतील कुटुंबीयांचा सहकार्य मिळेल मेष राशीच्या व्यक्ती एखाद्या धार्मिक यात्रेला जाऊ शकतात. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी करा अभ्यासात मदत करू शकतील असे मित्र बनवावे लागतील. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य लोकांना मिळणार  आहे. 

त्यांना प्रत्येक कामात मदत कराल एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत. उत्पन्नाची नवीन साधन उपलब्ध होतील. भावंडांचा सहकार्य मिळेल तुमच्या आईचे सानिध्य लाभेल.प्रदेशात शिक्षण प्राप्त करण्याची संधी सुद्धा मिळेल. म्हणजे ज्यांची इच्छा आहे आणि जे त्या दृष्टीने प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा काळ संध्याकाळी घेऊन येणार असेल.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांना कुटुंबाचे सहकार्य मिळेल त्याचबरोबर विवाहा इच्छुकांच्या विवाहाची बोलणी सुद्धा संभवतात वैवाहिक जीवनात खुश असल्याचं वृषभ राशीची लोक दिसून येतील. आता ज्यांना उच्च  शिक्षण घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगली संधी येऊ शकते. विद्यार्थ्यांना मन लावून अध्ययन करावे लागेल. चांगली असेल व्यापारी व्यापार वृद्धी यशस्वी होतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सरकारी क्षेत्रातून लाभ थांबवतो वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन काम सुरू करून देऊ शकाल. मातापित्याचे सानिध्य आणि सहकार्य मिळेल.

३) मिथुन रास- नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर्स येतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होऊ शकते. आर्थिक स्थिती मिथुन राशीच्या लोकांची उत्तम राहील. कुटुंबीयांकडून धनलाभ संपवतो प्रवासाच्या अनेक संधी तुम्हाला या काळात मिळतील आणि हे प्रवास सुखावह असतील. त्याचबरोबर जे स्थळ बघतायेत विवाह इच्छुक आहेत त्यांची विवाहाची बोलणी सुद्धा संभवतात. भावंडांच्या विवाहात येणारे अडथळे सुद्धा दूर होऊ शकते एखाद्या दुरस्त नातेवाईकाकडून एखादी चांगली बातमी मिळेल. पालकांना मुलांचा अभिमान वाटेल अशा काही घटना घडू शकतात.   

४) कर्क रास – आर्थिक बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता कर्क राशीच्या लोकांना सध्या तरी नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील कौटुंबिक आणि घरगुती खर्च होतच राहतील पण रोजची प्राप्ती उत्तम असेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या जीवनात चांगले नाते असल्याची जाणीव होईल. एखादी समस्या निर्माण झाली तर सहजपणे सामोरे जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांना कार्य कौशल्यामुळे लाभ होईल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न करतील. उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे. घरात धार्मिक कार्याचा आयोजन केले जाईल आणि एकजुटीने सगळे जण त्या कार्यामध्ये सहभागी होतील.

५) सिंह रास – मित्रांच्या सहवासात सिंह राशीचा काळ चांगला जाईल सुखदुःखाची देवाण-घेवाण करत असल्याचा दिसून येईल. कुटुंबाचा सुद्धा सहकार्य मिळेल विवाहा इच्छुकांना चांगली स्थळ येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेले काम वेळेवर पूर्ण करावी लागतील. त्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. 

व्यापारात सुद्धा यश प्राप्ती आहे शैक्षणिक जीवनात यश प्राप्तीचे योग आहे. विद्यार्थी मेहनत करत असल्याचा दिसून येईल आणि म्हणूनच अपेक्षित परिणाम सुद्धा मिळतील. वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलं जाऊ शकतं आणि त्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची ये जा आहे.

६) कन्या रास – विवाहित व्यक्ती जोडीदारासह दूरच्या प्रवासाला जाऊ शकतात एकमेकांच्या सहवासात वेळ घालवण्याची संधी त्यांना या निमित्ताने मिळेल कुटुंबीय एकत्रितपणे सुद्धा एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहे जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत. ते घरच्यांच्या आठवणीने मात्र त्रास होतो विद्यार्थी अभ्यासाच्या जोडीने एखाद्या इतर गोष्टींमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतील. 

उच्च शिक्षणासाठी कालावधी उत्तम आहे व्यावसायिकांचा व्यवसाय पुढे जाताना अनेक नव्या ओळखी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्यांची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. पालकांचा सहकार्य मिळेल बेरोजगारांना सुद्धा चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पूर्ण प्रयत्न करायला हरकत नाही मुलांच्या भवितव्यासाठी पालक आर्थिक गुंतवणूक करू शकतात.

७) तुळ रास- तूळ राशीचे व्यापारी आहेत त्यांना व्यापार वृत्तीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. नवीन ओळखी होते आता जे नोकरी करणारे आहेत तर त्यांना सुद्धा नोकरीत प्रगती बघायला मिळेल. तुमची काही थकबाकी कोणाकडे असेल थकबाकी तुम्हाला परत मिळू शकते. सर्व काम पूर्ण होऊ शकतात या कालावधीमध्ये कर्ज तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. यासाठी काळ अनुकूल आहेत जमीन जमल्यात गुंतवणूक करू शकतात. 

वैवाहिक जोडीदाराचा सहकार्य मिळणार आहे शैक्षणिक जीवनात सुद्धा यश मिळेल म्हणजे  विद्यार्थी आहेत त्यांनाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश प्राप्तीची योग आहे. पालकांना तुमच्या मनातील विचार मात्र तुम्ही बोलून जातात घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन होणार आहे. एखादा जोड व्यवसाय करण्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम आहे.

८) वृश्चिक रास – वरिष्ठांचा सहकार्य वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार सहकार्यामुळे प्रलंबित करायला. विवाह प्रस्तावर शिक्कामार्फत होईल. एखाद्या नातेवाईकांशी तुमचं बाद संभवतो त्यामुळे थोडासा संयमाने घ्या. वैवाहिक जोडीदाराचा सहकार्य मिळणारे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. एकंदरीतच वृश्चिक राशीच्या लोकांची प्रकृती या महिन्यामध्ये चांगली राहणार आहे. दिनचर्येत सकाळचा फिरणं योगासन ध्यानधारणा या गोष्टी करणं तुमच्यासाठी हितावह ठरेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल एकंदरीतच आर्थिक स्थिती मजबूत राहील. मनशांतीसाठी एखादा धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकतात.

९) धनु रास – कोणत्याही मोठ्या बदलाची अपेक्षा धनुराशीच्या लोकांनी करू नये. वैवाहिक जोडीदाराशी मनातील व्यथांवर चर्चा जरूर करावी. कुटुंबीयांचा सहकार्य मिळेल. कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. जबाबदारी तुम्ही जरूर पूर्ण कराल. पण धनु राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहील. दैनिक प्राप्तीत वाढ होऊ शकते. 

नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेलं काम वेळेवर पूर्ण करण्यात येईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत जे व्यापार करतात त्यांना सुद्धा त्यांनी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. विद्यार्थी स्पर्धेसाठी खूप मेहनत करत असल्याचे दिसेल. मन शांतीसाठी आपण थोडा वेळ तरी धार्मिक कार्यासाठी दिला पाहिजे.

१०) मकर रास – मकर राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद राहील एखाद्या मित्राच्या भेटीने तुम्ही आनंदीत झाल्या तर दिसून येईल. आर्थिक स्थिती ठीक आहे खर्चात वाढ होईल खरी हे खर्च तुम्ही टाळू शकणार नाही. प्रिय असलेल्या व्यक्तींसाठी काही वस्तू खरेदी कराल नोकरीच्या ठिकाणी सावध राहण्याची गरजेचे आहे कोणाशीही वाद घालू नका. 

व्यापाऱ्यांना व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागेल असे केल्याने व्यापार वृद्धी करण्यात ते यशस्वी होतील. अभ्यासातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायचा आहे. असं केल्याने परीक्षेत यश मिळू शकत. मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला मात्र मकर राशीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो. त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाण्यात टाळावे ते तुमच्यासाठी हिताच राहील.

११) कुंभ रास – कुंभ राशीची लोक कुटुंबीयांसमवेत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचा आयोजन करू शकतात. आर्थिक स्थिती कुंभ राशीची चांगली राहणार आहे जमीन मालमत्ता गुंतवणूक या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. शैक्षणिक जीवनात यश प्राप्तीचे योग आहेत सर्व लक्ष अभ्यासावर मात्र केंद्रित करावे लागेल. मग तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची नोकरी प्रगती होईल. व्यापारी सुद्धा व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी होतील. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल पालकांचे सहकार्य कुंभ राशीच्या लोकांना मिळणार आहेत.

१२) मीन रास – मीन राशीच्या विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. विद्यार्थी शैक्षणिक जीवनात यश प्राप्त करतील. अभ्यासात काही विघ्न होऊ शकतात. पण विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास ती विघ्न दूर होतील. आर्थिक स्थिती नक्कीच चांगली राहील नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. 

व्यापाऱ्यांच्या हाती एखादा मोठा सौदा लागू शकतो या परात चांगला लाभ होऊ शकतो एकंदरीतच मीन राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामावर लक्ष देण्याची आवश्यकता मात्र आहेत भागीदारीत एखाद्या व्यवसाय करत असाल तर आपल्या भागीदाराशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे. मीन राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी मात्र घ्यायची आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *