मार्चची सुरुवात या ५ राशींसाठी दमदार. वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब. बघा तुमची राशी आहे का यात.

नमस्कार मित्रांनो.

२०२४ या वर्षातला मार्च महिना पाच राशींसाठी असणार आहे खास कोणत्या आहेत त्या पाच राशी त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे सिंह रास तिसरी रास आहे वृश्चिक रास चौथी रास आहे मकर रास आणि पाचवी रास आहे मीन रास या पाच राशींसाठी मार्च महिन्याची सुरुवात दमदार होणारे असे म्हणायला हरकत नाही पण अस काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया. मित्रांनो मार्च महिन्यात ५ ग्रहांच्या गोचाराने शुभ योग पाहिला मिळणार आहे. 

शनी उदय राहू बुधाची युती योग हे मार्च महिन्याच वैशिष्ट्य ठरू शकतो. त्याचबरोबर सध्याच्या घडीला कुंभ राशीत सूर्य बुध आणि शनी यांचा बुधादित्य त्रिग्रही योगी जुळून आलाय. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला शुक्र ग्रह शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान आहे. येणाऱ्या काळात सूर्य शताब्दीषा मंगळ  श्रवण गुरु भरणी या नक्षत्रांमध्ये गोचर करणारे एकंदरीतच ग्रहमान पाहिल्यास पाच राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारीची सांगता आणि मार्च महिन्याची सुरुवात लाभदायक असणार आहे.

१) मेष रास – मेष राशीला मिळणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त फायदा या महिन्यांमध्ये करून घ्यायचा आहे. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टाचं चीज होईल. नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. या महिन्यात तुम्ही तुमच्या पुढच्या आर्थिक योजना तयार करू शकता. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायिकांसाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरणार आहे.

 वैवाहिक जीवनही आनंदी राहू शकेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर्स या महिन्यांमध्ये येऊ शकतात. थोडक्यात काय तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळेल. करिअरमध्ये प्रगती शक्य होईल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली महत्वाची काम पूर्ण होतील. व्यावसायिक जीवनात यश पाहायला मिळाल्याने तुम्ही समाधानी व्हाल . वरिष्ठांची मदत तुम्हाला मिळेल आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

२) सिंह रास- नवीन जबाबदाऱ्या सिंह राशीच्या लोकांना मार्च महिन्यामध्ये मिळतील. गुंतवणुकीसाठी सल्ला अवश्य घ्यावा. खर्चबाबत सावध राहा. अनेक शुभ संधी या राशीच्या लोकांनाही मिळू शकतात.  ऊर्जा आणि आत्मविश्वास उंचावेल. व्यवसायाशी संबंधित प्रवास यशस्वी होईल.वरिष्ठांची मदत तुम्हाला मिळेल आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. 

व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल व्यवसायातील योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता आहे. नशीबाची उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण कुटुंबातील सदस्यांचा सुद्धा सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती मिळेल तुम्हाला बँकेकडून कर्ज हव असेल त्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर ते सुद्धा या महिन्यांमध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे.

३) वृश्चिक रास – अनेक शुभ संधी मिळू शकतात. अपेक्षित यश मिळू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत आहात का? तशा चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगलाच म्हणावा लागेल. सासरच्या मंडळींकडून काही विशेष सहकार्य  तुम्हाला मिळू शकते. थोडक्यात काय यशदायी असा हा वृश्चिक राशीसाठी महिना असणार आहे.

४) मकर रास – मकर राशीसाठी आत्मचिंतन आणि विकास असा हा महिना आहे. सकारात्मक कालावधी ठरू शकेल अनेक इच्छित परिणाम प्राप्त होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात आनंद आणि समृद्धी दिसेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार महिलांचा दर्जा आणि स्थानही वाढेल. लव लाइफ चांगलं राहील.

५) मीन रास – मीन राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नातेवाईकही पूर्ण पाठिंबा देतील आणि सहकार्य करताना दिसतील. नोकरदारांना पदोन्नती प्रशंसा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित काही फायदेशीर योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या संधी मिळू शकता. पैसे कुठेतरी अडकलेत का तेही परत मिळण्याची शक्यता आहे. मीन राशिच्या लोकांचं वैवाहिक नातं घट्ट होईल. 

लोकांचा खूप दिवसांपासून परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार आहे किंवा तसा विचार करत आहेत तशी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ शकते. खर्चावर नियंत्रण मात्र ठेवावे लागेल. आर्थिक स्थिती अर्थात पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्याकडे लक्ष देण्याची मात्र गरज आहे आणि मीन राशीच्या लोकांना आवर्जून सांगण्यात येत आहे विश्रांतीसाठी थोडा वेळ काढावा.

तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांच्यासाठी मार्च महिना दमदार असणार आहे. पण मार्च महिन्यामध्ये आलेली आहे महाशिवरात्र आणि म्हणूनच महाशिवरात्रीला कोणती उपासना करावी तुमच्या शारीरिक आर्थिक मानसिक अडचणी सोडवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दरम्यान कुठले उपाय करावेत. जे उपाय माणसाच्या आयुष्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणतात.

भगवान शिवशंकरांच्या उपासनेने मनुष्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. आरोग्याच्या समस्या असू द्या आर्थिक समस्या असू द्या किंवा कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्या असू द्या. वैवाहिक जीवनात अडचणी असतील पती-पत्नीचे पटत नसेल  तरी भगवान शिवाची उपासना करण्यास सांगितले जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *