तुमच्या देवघरात या रंगाचे कापड अंथरावे लक्ष्मी प्रसन्न होईल घरात भरभराट येईल…!

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो आपण आपल्या घरात सकाळ संध्याकाळ देवाची पूजा अर्चना करत असतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटेसे का होईना देवघर असतेच त्यामध्ये दोन-चार देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतात. त्या देवांसाठी आपण देवघरात कापड अंथरात असतो आणि त्यावर देवांचे फोटो किंवा मूर्ती ठेवत असतो परंतु इथेच भरपूर लोकांच्या चुका होत असतात.

ते म्हणजे भरपूर लोक कोणत्याही रंगाचे कोणतेही कापड देवघरात अंथरत असतात. ही चूक भरपूर लोकांकडून होत असते तर मित्रांनो जर तुम्ही ही चूक करत असाल तर तर तुम्ही या रंगाचे कापड देवघरात अंतरा तुम्हाला कसलीही कमी भासणार नाही तुमची पूजा पूर्ततेला येते.

मित्रांनो तुम्ही जर देवघरात कापड टाकले नसेल किंवा असेल तर तुम्ही बघा की तुम्ही कोणत्या रंगाचे टाकले आहे कारण भरपूर लोक सफेद हिरवे पिवळे कोणत्याही रंगाचे कापड आणून टाकतात परंतु मित्रांनो देवांना प्रसन्न करायचे असेल तर आपण देवांना बसण्यासाठी फक्त लाल रंगाचे कापड आणि केसरी रंगाचे कापड अंथरावे. 

त्यावरच आपण आपल्या देवांची पूजा करावी आणि हे कापड सुती असले पाहिजे तर मित्रांनो या लाल किंवा केसरी रंगाचे सुती कापड आपण आणावे आणि आपल्या देवघरात अंथरवे. आपल्याकडे दोन कापड असले पाहिजेत म्हणजे आज जे कापड अंथरले आहे ते उद्या धुवावे आणि दुसरे कापड टाकावे म्हणजे रोज कापड धुऊन वापरावे  .

तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या देवघरात याच रंगाचे कापड आणि हेच नियम वापरून पूजा अर्चना करावी तुम्हाला जरूर लाभ होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *