कुत्रा पाळावा कि नाही शुभ कि अशुभ कोणत्या ग्रहशी संबंध, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे..!

नमस्कार मित्रांनो.

कुत्रा हा एक खूप प्रामाणिक प्राणी आहे. कुत्रा ज्याची भाकरी खातो त्याच्याशी इमानाने राहतो. बहुतेक जण घरी कुत्रे पाहतात काही कुत्रे तर इतके माणसाळलेले असतात की त्यांना आपण ज्या काही सूचना देतो त्या त्यांना लगेच समजतात. काही व्यक्तींचे कुत्रे इतके लाडके असतात की ते कोठेही गेले तरीही त्या कुत्र्याला बरोबर घेऊन जातात. कुत्र्यांना वेगवेगळे नावे ठेवले जातात. 

दारात जर कुत्रा बसलेला असेल तर एकदम घरात येण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. म्हणून बहुतेक जणांच्या घरी कुत्रे पाळले जातात किंवा हाऊस म्हणूनही कुत्र्या जातात. परंतु कुत्रे पाळणे शास्त्रानुसार योग्य आहे का? कुत्र्याला स्पर्श केल्याने पाप लागते का? आपण अशुद्ध होतो का कुत्र्याला स्पर्श करण्याने पाप हे साधुसंतांना आणि ऋषीमुनींना लागते. 

कारण ते नेहमी भगवत भक्तीत भगवंतांच्या कार्यात लिन असतात आणि जर त्यांनी कुत्र्याला स्पर्श केला तर त्यांना पुन्हा स्नान करून मगच पूजनाला सुरुवात करता येते. कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे त्याशिवाय कुत्रा कोठे कोठे भटकतो तो चांगल्या स्थानेही जातो आणि वाईट स्थानी हे जातो आणि जे नको ते कोणत्याही वस्तूंची सेवन कुत्रा करतो. कुत्रा मेलेल्या जनावरांची मांसही खातो मलमूत्र खातो अशाप्रकारे कुत्रा अशुद्ध असतो.

आणि कितीतरी चांगल्या वाईट ठिकाणी गेल्यामुळे तो अशुद्ध असतो आणि आपण जर त्याला स्पर्श केला तर आपल्यातही ती अशुद्धता आणि ते नकारात्मकता येते. म्हणून कुत्र्याला स्पर्श करेल अयोग्य आहे. काही व्यक्तींचे पाळीव कुत्रे असतात मग ते त्यांना घरात ठेवतात. त्यांना अंघोळ घालतात स्वच्छता ठेवतात परंतु कुत्रा हा भटका जीव आहे. म्हणून त्याला बांधून ठेवणे किंवा घरात बंदिस्त ठेवणे हेही चुकीचेच आहे.

कुत्रा दारातच शोभा देतो घरात नाही तसे तर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये देवतांचा वास असतो. म्हणून कुत्र्यांना हाकलून जाऊ नका त्यांना माणूस मारू नका त्यांना पोळी भाकर खायला द्या. त्यांचा आत्म्या तृप्त करा तर भगवंतही आपल्यावर प्रसन्न राहतील. असे म्हणतात की कुत्रा म्हणजे धुळे नसलेल्या फकीर असतो.

 कुत्रा दारात आला तर त्याला न चुकता पोळी भाकर जे काही असेल ते खायला द्या परंतु त्याला स्पर्श करू नका. मुक्या प्राण्यांना जीव लावल्यास भगवातही आपल्यावर लक्ष ठेवतात. स्पर्श न करताही आपण मुक्या प्राण्यांवर आपले प्रेम व्यक्त करू शकतो. कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र तर आहेच पण शनी राहू आणि केतू यासारख्या ग्रहांच्या प्रकोपापासून आपले रक्षणही कुत्रा करतो. 

सहसा लोक शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला पोळी खाऊ घालतात. कारण असे मानले जाते की त्यांना शनीच्या हानिकारक प्रभावापासून कुत्रा वाचवतो. आपण कोणत्याही कुत्र्याला खायला घालू शकता आणि अपघात आणि इतर त्रासापासून आपले रक्षण करू शकता. काही व्यक्तींना कुत्रा पाळणे शुभ मानले जाते तर काही व्यक्तींना अशुभ मानले जाते. चला तर जाणून घेऊया कोणी कुत्रा पाळावा आणि कोणी कुत्रा पाळू नये ते.

१)  ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह सकारात्मक असतो त्यांच्यासाठी कुत्रा पाळणे शुभ असते. केतू ग्रह कुत्रा पाळल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. प्रत्येक कामात यश मिळते. आजारपणे दूर राहतात, काळभैरव प्रसन्न होतो आणि संकटांपासूनही आपल्या रक्षण करतो. कारण कुत्रा हा कालभैरवांचा सेवक मानला जातो.

२) दुसरीकडे काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने शनिदेव ही प्रसन्न होतात. पहिली भाकरी गाईला आणि शेवटची भाकरी कुत्र्यांना द्यावी असे म्हणतात. कुंडलिक राहू केतू हे ग्रह अशुभ योग देत असतील तर कुत्रा पाहणे किंवा कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्याने आपल्या प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि आपल्याला सर्व बाजूंनी यश मिळते.

३) परंतु याउलट ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह चढ्या किंवा अशोक स्थितीत असेल त्यांनी कुत्रा पाळू नये. अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ: पैशांची कमतरता प्रयत्न करूनही घरात राहताना येणे सदस्यांमध्ये नेहमी भांड्यात तंटे होणे घरातील.

माणसे नशेच्या आहारी जाणे एकंदरीत कुटुंब उध्वस्त करणाऱ्या अशा परिस्थिती निर्माण होतात. म्हणून ज्यांच्या कुंडलिकत राहूचा त्रास असेल त्यांनी कुत्रा पाळू नये. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की कुत्रा पाळावा की पाळू नये ते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *