करा या गोष्टी होईल लक्ष्मीची कृपा, अचानक चमकून उठेल तुमचे भाग्य..!

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो लक्ष्मी मातेला पैशाची देवता असे म्हटले जाते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. कारण लक्ष्मी माता आपल्याजवळ असली तर कायमस्वरूपी पैसा आपल्याजवळ टिकून राहतो. ज्यांच्या सोबत माता लक्ष्मी असते त्यांना आयुष्यामध्ये कोणताही अडचणींना सामोरे जावे लागत नाही. देवी लक्ष्मीला जर संपुष्ट करायचे असेल तर काही उपाय आहेत ते उपाय कोणते आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया. 

मित्रांनो माता लक्ष्मीला सर्वजणच प्रसन्न करून घेत असतात. कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद जर आपल्यावर असला तर आपल्याला कोणत्या गोष्टीची कधीच कमी पडत नाही. माझा लक्ष्मीचा उपवास अनेक जण करत असतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यक्ती काही देखील करू शकते. 

कारण मातीच्या कृपेने माणसाला अन्न वस्त्र निवारा हे सर्व काही मिळत असतो. मित्रांनो जर तुम्हालाही माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी करायचे आहे. ते केल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे.

१) उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे रोज घराची साफसफाई व पूजा करायची आहे दिवा लावल्यानंतर अस मानल जात की माता लक्ष्मीचे  घरामध्ये आगमन होत. पूजा झाल्यानंतर व त्याच्या नंतर दिवा लावून झाल्यानंतर घरातील मोठ्या व्यक्तीच्या पाया पडावे व त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. 

मित्रांनो प्रत्येक देवदेवतांसाठी आईच वडिलांचे स्थान हे अत्यंत मोठ मानले गेला आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आई-वडिलांचे चरण स्पर्श करायचे आहेत. तसे केल्याने घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा राहते आणि शांती देखील राहते. अस केल्याने व्यक्तीच्या मनातील आत्मविश्वास देखील वाढत जातो.

२) तुळशीच्या पानाचे पाणी घरात शिंपडायचे आहे घरातील मोठी म्हणजेच कीर्ती व्यक्ती सकाळी यावरून स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये तुळशीला पाणी द्यायच आहे. त्याचबरोबर शिंपडायचे आहे त्या पाण्याची पूजा देखील करायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर जेव्हा तुळशीला पाणी घालत असतो तेव्हा एका मंदिरात जप करायचा आहे. तो मंत्र काही असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. 

हो माता लक्ष्मीचा शुक्रवार आवडता वार आहे. त्यामुळे त्या दिवशी माता लक्ष्मी लाल लाल कलर वस्त्र अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला सोळा शृंगार देखील अर्पण करू शकतो. असे केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर विशेष अशी कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्येपासून आपल्याला सावध देखील करते. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला फुले देखील अर्पण करू शकता. ती फुले लाल रंगाची अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी माता लक्ष्मीला खीर देखील अर्पण करायचे आहे.

मित्रांनो अशी काही उपाय आहे ते उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्यावर देखील माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे व त्यांची कृपा तुमच्यावर कायमच राहणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *