दर शनिवारी घरात जाळा या ३ वस्तू, घरात येईल सुख  समृद्धी आणि शांती.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो दर शनिवारी घरात जाळा या तीन वस्तू भांडणे कटकटी रोग आजार एकमेकांचे पटणे मुलांची चिडचिड या सर्व गोष्टी दूर होतील आणि घरात शांतता येईल समाधान येईल. घरात सुख समृद्धी नांदेल. लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. कोणत्या बाहेरच्या व्यक्तीची नजर तुमच्यावर तुम्हाला लागणार नाही. कोणते दोष तुमच्या घरात होणार नाहीत आणि जेही दोष असतील पितृदोष किंवा अन्य कोणते दोष दूर होतील. काही बाधा असतील त्या दूर होतील. 

कोणी सतत आजारी राहत असेल. तर आजारपण बरा होईल. लोकांची सतत चिडचिड होत असेल भांडण वाद विवाद घरात सुरू असतील तेही दूर होतील आणि त्यानंतर घरात सुख समृद्धी येईल शांतता समाधान नांदेल. पैसा टिकायला लागतो. पाण्यासारखा पैसा खर्च होत नाही. म्हणून या तीन वस्तू दर शनिवारी आपल्याला आपल्या घरात जाळायच्या असतात आणि याचा दूर घरात सर्वीकडे पसरायचा असतो.

कारण आपल्या घरात नकारात्मकता असते. राहू केतूचा वास असतो. वाईट शक्तींचा वास असतो. या धुरामुळे या तीन वस्तूंमुळे नकारात्मकता कायमची नष्ट होते. राहू केतू कायमचे घरापासून दूर होतात. वाईट शक्ती कधीही घरात प्रवेश करत नाही. आता या तीन वस्तू कोणत्या शनिवारच्या दिवशी संध्याकाळी  चा सात वाजेच्या दरम्यान आपल्याला आपल्या स्वयंपाक घरात किंवा देवघरात एखाद्या वाटीमध्ये किंवा एखादे भांडे असेल व दिवा असेल. 

त्याच्या मध्ये एक तेज पान ठेवायचे. तेज पान जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. त्यानंतर तेज पानावर एक लवंग ठेवायचे आहे. सुद्धा आपण स्वयंपाकात मसाल्यात वापरतो ती अखंड  लवंग ठेवायची आहे आणि त्यावर कापुराची वडी ठेवाची आहे आणि त्यानंतर कापुराची वडी जळची आहे.त्यानंतर लवंग आणि तेजपान सुद्धा जाळचे आहे.तर तिन्ही वस्तू जाळायला पाहिजेल अशा रीतीने कपूर जळाचा आहे. 

एक पुराने काय होत नसेल तर दोन-तीन वड्या टाका संपूर्ण तेजपता आणि लवंग जळायला पाहिजे अशा रीतीने तुमच्याकडे ते लोभांचे भांडे असेल तर त्यात सुद्धा तुम्ही करू शकता आणि जाळल्यानंतर त्याचा धूर तुम्ही संपूर्ण घरात पसरवायचा आहे. याने विषाणू किटाणू वाईट शक्ती राहू केतू नकारात्मकता सर्व काही नष्ट होत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *