अमावस्या विशेष सोपे उपाय बदलून देतील तुमचे भाग्य…

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज ९ फेब्रुवारी आज आहे दर्श मौनी अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते. तसं तरी आजच्या अमावस्या असू द्या किंवा येणारी कोणतीही अमावस्या असू द्या त्या प्रत्येक अमावस्याला आपण काही विशेष उपाय करू शकतो आणि विशेष उपाय केल्याने हे सोपे उपाय केल्याने आपले भाग्य बदलते. आपल्या जीवनातल्या अडचणी संपतात आपल्याला मार्ग मिळतो समोर आलेले प्रश्न दूर होतात. समोर आलेल्या अडचणी दूर होतात. 

सर्व विघ्न टळतात आणि मार्ग मिळतो प्रश्नांची उत्तरे मिळतात कोणाची तरी मदत होऊ लागते. म्हणून हे उपाय खूप सोपे आहेत. परंतु खूप विशेष खूप कारगर खूप चमत्कारी आहेत. तुम्ही नक्की हे उपाय आज तुम्हाला जमले तर आज नक्की करा किंवा कोणत्याही अमावस्याला तुम्ही हे उपाय केले तरी चालतात.

१)  मित्रांनो ज्यांना कालसर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्या च्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून आपल्या घरात शिवपूजन आणि हवन केले पाहिजे. यांनी सगळे दोष दूर होतात.खास करून काल सर्पदोष दूर होतो.

२) मित्रांनो अमावस्याया रात्री पाच लाल रंगाची फुल आणि पाच जळत असलेले दिवे आपण वाहत्या नदीमध्ये पाण्यात सोडल्याने आपल्याला धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात प्रश्न सुटतात आणि काम मार्गी लागतात.

३) अमावस्याच्या रात्री जर  तुम्ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला तेल लावलेली एक पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायने आपले सर्व शत्रू शांत होतात आणि शत्रूंचा त्रास दूर होतो.

४) मित्रांनो आपण अमावस्येच्या दिवशी जर व्यसनी असो व्यसन करत असू तर या दिवशी व्यसन अजिबात करायचं नाही मादक पदार्थांचे सेवन अजिबात करायचे नाही.

५) मित्रांनो अमावस्याच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करण्याचे विशेष महत्त्व असते. म्हणून कावळ्यांना पक्षांना कुत्र्यांना गाईला आपण विशेष अन्नदान केले पाहिजे. आपण यासोबतच गरीब व्यक्ती मागणारा व्यक्ती किंवा गरीब स्त्री हिला आपण कपडे दान केले तर याचाही विशेष लाभ होतो घरावरील अडचण आपल्यावर आलेली अडचण नजर दोष बाधा या दूर होतात अशी मान्यता आहे.

मित्रांनो तरी काही सोपे अगदी सोपे उपाय आहेत ते तुम्ही आज आमच्या दिवशी केले तरी चालेल किंवा येणाऱ्या कोणत्याही अमावस्याला केले तरी चालतात श्री स्वामी समर्थ..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *