पैसे टिकत नसतील, आर्थिक अडचणी येत असतील तर करा फक्त हा उपाय..!

नमस्कार मित्रांनो.

आपल्या घरात जर पैशाचा संदर्भात अनेक अडचणी असतील काही समस्या असतील पैशाची चमचम भासत असेल घरामध्ये धनधान्याची कमतरता असेल लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नसेल अशा प्रकारच्या अनेक अडचणीतून आपली सुटका करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत. 

हा उपाय अत्यंत सोपा सुटसुटीत आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला बराच वेळ खर्च देखील करावा लागणार नाही आणि आपला मौल्यवान वेळ देखील द्यावा लागणार नाही. आर्थिक अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी हा एक उपाय रामबाण उपाय आहे. रावण संहिता अरुण संहिता ज्योतिष व तंत्राची निगडित असे बरेच उपाय सांगितलेले आहेत. त्यामुळे हा उपाय करून घेऊन आपल्या आर्थिक अडचणीतून सुटका करून घेऊ शकतो.

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित आहे की ज्या रावणाला आपण क्रूर लफडेबाज निर्दयी समजतो कारण त्याने आपल्या सीतामातेला पळून नेले होते म्हणून पण विद्वान पंडित यांच्या मते रावण हा मोठा हुशार व वेदांत जाणारा होता. कारण रावणाने त्याच्या आयुष्यामध्ये हजाराहून जास्त विद्या प्राप्त करून घेतल्या होत्या. तो अतिशय बुद्धिमान व दुरुस्ती असणारा माणूस होता. 

रावणाने आपल्या जीवन सुखकर बनवण्यासाठी नवग्रह यांना आपल्या आधी ठेवले होते. खूप मोठ्या प्रमाणात अनेक रहस्यमय गोष्टी त्याला गोष्टींच्या त्याला विद्या प्राप्त होत्या. जीवन सुखकर बनवण्यासाठी पैशाची गरज असते हे रावण जाणत होता. म्हणूनच रावणाने धर्म मिळवण्याचे अनेक उपाय त्याने समजून घेतले होते. ते उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.

१) कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी सव्वा मुठ बासमती तांदूळ किंवा सव्वाशे ग्राम तांदूळ घेतले तरी चालते खडीसाखर देखील आपल्याला सव्वा सव्वा सव्वाच्या पटीतच घ्यायची आहे. एक स्वच्छ रुमाल घेऊन त्या रुमालामध्ये ते तांदूळ आणि खडीसाखर एकत्र करून त्याची गाठोडे म्हणजेच त्याचे पोटरी बांधायची आहे.

आणि लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर किंवा फोटोसमोर ती पोटरी ठेवून नमस्कार करायचा आहे. आणि लक्ष्मी मातेला विनवणी करायची आहे हे लक्ष्मी माता तुझे आमच्या घरात सदैव वास राहू दे तुझा आशिर्वाद आमच्यावर राहू दे आमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत असे म्हणायचे आहे.

 हा उपाय केल्याने लक्ष्मणतेचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला मिळेल आणि आपल्या घरामध्ये भरपूर धनधान्य संपत्ती येईल. तुझी कृपादृष्टी आमच्यावर असंच राहू दे तुझे वास्तव आमच्या घरात कायमस्वरूपी असू दे असे मनापासून प्रार्थना करून तांदळाची पोटरी स्वच्छ पाण्यामध्ये सोडून द्यावी. 

हा उपाय केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय शिग्र फल मिळवून देणारा उपाय आहे. हा उपाय रावण संहितांमधील अतिशय प्रभावशाली उपाय आहे मित्रांनो हा उपायाचा लाभ बऱ्याच जणांनी करून घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ करून घेऊ शकता व आपल्या आर्थिक अडचणीतून आपली सुटका करून घेऊ शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *