फेब्रुवारीमध्ये या ४ व्यक्तींना मोठे नुकसान जाणून घ्या. उपाय तसेच सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो.

अंकशास्त्रानुसार चार मुलांच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या नुकसान होऊ शकत. हा मुलांक तुमचा तर नाही ना यामध्ये एक ते नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यात कसा असणार आहे. हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 

४ मुलांच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकत. त्यात दोन तीन सहा नऊ ही मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्यास अंकशास्त्रनुसार सांगण्यात येत असलं तरी त्याच्यावर योग्य उपायही सूचवण्यात आहेत. मुलांक क्रमांक एक पासून सुरुवात करूया.

१) मुलांक क्रमांक १- ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यात १, १०, २२ आणि २८ तारखेला झाला असेल त्यांचा लकी नंबर एक असतो. म्हणजे त्यांचा मुलांक एक असतो.२०२४ मधील  मधील फेब्रुवारी महिना एक मुलांचा असणाऱ्या व्यक्तींसाठी अनेक अर्थाने चांगला आणि प्रभावशाली असणार आहे. या महिन्यात या व्यक्ती प्रगतिशील राहतील आणि कार्यक्षेत्रातही पुढे जातील. एक मुलांच्या संख्या असणाऱ्या व्यक्तींना फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. 

शिवाय कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंदही राहील आणि एक मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींना चांगल्या बातम्याही मिळेल. मुलांक संख्या एक असलेल्या विवाहित व्यक्तींसाठी त्यांच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. शिवाय आर्थिक दृष्टिकोनातूनही एक मुलांक संख्या असलेल्या व्यक्तींसाठी हा महिना उत्तम असणार आहे. एकंदरीतच एक मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना उत्तम ठरणार असला तरी काही अडचणी आल्यास तर त्यासाठी सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातोय.

२) मुलांक क्रमांक २ – ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यात २,११,२० आणि २९ तारखेला झाला असेल तर त्यांची मुलांक संख्या असते दोन. दोन मुलांक संख्या असणाऱ्या व्यक्तींच्या फेब्रुवारी महिन्यात इच्छा पूर्ण होण्याची संधी मिळणार आहे. शिवाय मुलांच्या संख्या दोन असणाऱ्या व्यक्तींच्या कामाच्या ठिकाणी खूप दिवसापासून काही बदल करण्याचे प्रयत्न असतील. त्यात नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल आणि जे व्यवसायिक आहेत त्यांना काही नवीन काम सुरू करण्याची संधी मिळणार आहे. 

नोकरदार लोकांना प्रलंबित पदोन्नती सुद्धा मिळू शकणार आहे. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करण्यासाठीही हा महिना दोन मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला राहणार आहे. दोन मुलांचा संख्या असणाऱ्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या शोधात असतील. तर यामुळे मात्र फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक समस्यांना सामोरे जाव लागू शकत. याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने मुलांक संख्या दोन असणाऱ्या व्यक्तींना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांक संख्या दोन असणाऱ्या व्यक्तींना अंकशास्त्रानुसार येणाऱ्या समस्यांसाठी कुत्र्याला रोज भाकरी खायला देण्याचा सल्ला दिला जातो.

३) मुलांक क्रमांक ३ – ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यात ३,१२,२१ आणि ३० तारखेला झाला असेल तर त्यांचा मुलांक संख्या तीन असतो. हे कामाच्या ठिकाणी सावधगिरीने पुढे जावं असाच सल्ला दिला जातो. मुलांक संख्या तीन असलेल्या व्यक्तींसाठी परिस्थिती अनुकूल असतो. कोणताही कामात घाई केली तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. खूप विचार आणि ताण यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो. अंकशास्त्रनुसार ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मुलांक क्रमांक तीन असलेल्या व्यक्तींना नक्कीच लाभ प्राप्त होतील.

४) मुलांक क्रमांक ४ – ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यात ४,१३,२२ आणि ३१ तारखेला झाला असेल.लकी नंबर चार असतो म्हणजेच त्यांचा मुलांक चार आहे. फेब्रुवारी २०२४ चा महिना चार मुलांचा असणाऱ्या व्यक्तींसाठी आशेचा किरण घेऊन येणार आहे. चार मुलांचा असणाऱ्या व्यक्ती बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीने त्रस्त असतील आणि त्यांना त्या समस्येतून बाहेर पडण्याची संधी मिळत नसेल तर फेब्रुवारी महिन्यात ही संधी नक्कीच मिळणार आहे. आणि अनेक समस्या कमी करण्याचे मार्गही सापडतील.

 शिवाय नोकरदार व्यक्तींना आपल्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या कामावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मुलांक क्रमांक चार असणाऱ्या व्यक्ती जर आर्थिक दृष्ट्या मजबूत असतील तर अनावश्यक खर्च टाळण्याचे प्रयत्न नक्कीच करावे. येणाऱ्या काळात अनेक पैशाच्या गरजा भासू शकतात. 

शिवाय आपल्या आरोग्याची आणि आपल्या संबंधित लोकांची काळजी घेणे ही तितकाच महत्वाचा आहे. मुलांकचार असणारे व्यक्तींच्या जीवनात काही समस्या आल्या तर गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मुलाखत क्रमांक चार असणाऱ्या व्यक्तींच मन निश्चितच शांत राहण्यास मदत होईल.

५) मुलांक क्रमांक पाच – ५,१४  आणि २३ या जन्मतारखेला जन्मलेल्या  लोकांची संख्या ही पाच असते. कोणत्याही व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी तो निरोगी राहणं महत्त्वाचं आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना मुलांक क्रमांक खूप चांगला असणार आहे. या पाच असलेल्या व्यवसाय करण्यासाठी या फेब्रुवारी महिना आणि अधिक पैसे कमवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. आता मुलांक क्रमांक पाच असलेल्या व्यक्तींना जर काही समस्या आल्या असतील तर गरजू व्यक्तीला काहीतरी दान करावं असा सल्ला देण्यात येतोय.

६) अंक क्रमांक ६ – सहा-पंधरा आणि चोवीस या तारखेला जन्मलेल्या लोकांचा भाग्यशाली अंक असतो. सहा  आता त्यांचा सहा मुलांक संख्या असेल तर त्या व्यक्तींनी कामाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर येणारा फेब्रुवारी महिन्यात खूप महत्त्वाचा असणार आहे. मात्र या महिन्यांमध्ये मुलाखत क्रमांक सहा असणाऱ्या व्यक्तींचे विरोधकही सक्रीय होतील. जर त्यांच्या समोर काहीतरी आणि आपल्या मागे काहीतरी बोलणारी व्यक्ती असेल तर त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर मुलांक क्रमांक सहा असणाऱ्या व्यक्तींना त्यासाठी मुलाखत सहा क्रमांक असणाऱ्या व्यक्तींना पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावण्याचा सल्ला दिला जातो.

७) मुलांक क्रमांक ७ – ज्या लोकांचा जन्म सात १६ आणि २५ या तारखेला होतो त्यांचा भाग्यशाली अंक हा सात असतो आणि त्यांचा मुलांक क्रमांक सात असतो. सात मुलांक असलेल्यांसाठी त्यांची कार्यक्षमता अनेक क्षमता दर्शविणारा हा फेब्रुवारी महिना आहे. शिवाय नवीन संधी देखील मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची संधी या महिन्यात मिळणार  असल्याचे सांगितले जाते. या महिन्यांमध्ये अनेक खर्च सुद्धा वाढू शकतात. अनावश्यक खर्च होणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा मुलांक क्रमांक सात असलेल्या व्यक्तींसाठी येणारा फेब्रुवारी महिन्यात चांगला असणार आहे. शिवाय काही समस्या आल्यास तर गाईला चारा खाऊ घालावा असा सल्ला देण्यात येतो.

८) मुलांक क्रमांक ८ – मुलांक क्रमांक आठ म्हणजे आठ १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या व्यक्ती आता आठ हा क्रमांक शनीचा आहे आणि हे वर्ष शनिच असल्याचे सांगण्यात येते. मात्र मुलांक 8 क्रमांकासाठी सर्वात चांगलं चाललं आहे असा अभिमान वाटू देऊ नये याची काळजी घेणे ही तितकच गरजेचं ठरणार आहे. विवाहितांसाठी सुद्धा येणाऱ्या फेब्रुवारी महिना अति उत्तम ठरणार आहे. मात्र काही अडचणी आल्यास तर दर शुक्रवारी दुर्गादेवीला नारळ अर्पण करावा असा सल्ला मुलाखत क्रमांक असलेल्या व्यक्तींसाठी देण्यात येतोय.

९) मुलांक क्रमांक ९  – ज्यांचा वाढदिवस म्हणजेच ज्यांचा जन्म ९,१८,२७ तारखेला असतो त्यांच्यासाठी भाग्यवान क्रमांक हा ९ असतो. २०२४ हे वर्ष नऊ मुलांक क्रमांक असलेले व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यातच फेब्रुवारी महिना हे मुलांसाठी उत्तम असणार असल्याचा सांगण्यात येते. मात्र त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. या महिन्यातील फळ मात्र पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे. नऊ मुलांक क्रमांक असणाऱ्या व्यक्तींच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो. 

नवव्या क्रमांकाचा स्वामी हा मंगळ आहे आणि मंगळ असलेल्या व्यक्ती थोड्या गरम डोक्याच्या असतात असे म्हणतात. जर आपण कोणत्याही कामात घाई केली किंवा रागावर नियंत्रण ठेवलं नाही तर याचा वाईट परिणाम सुद्धा नऊ मुलांक क्रमांक असणाऱ्या व्यक्तींना भोगावा लागू शकतो. म्हणून नऊ मुलांक क्रमांक असणाऱ्या व्यक्तींसाठी येणारा फेब्रुवारी महिना हा थोडा कठीण वाटू शकतो. अडचणींवर मात करण्यासाठी लाल रंगाचे कपडे जास्त प्रमाणात घालावेत असा सल्ला अंकशास्त्रानुसार देण्यात येतोय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *