ग्रह दोष दूर करण्यासाठी करा देवी देवतांची पूजा, होईल अचानक धनलाभ.

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनातील सुखदुःखांचा आपल्या जीवनातील कुंडलीत व ग्रहाची थेट संबंध असल्याचे सांगितले जाते. जीवनात ग्रहांच्या शुभ परिणामामुळे सुख सौभाग्य ऐश्वर्या  प्राप्त होते. अशुभ परिणाम झाल्यास व्यक्तीला व्यवसायात आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. मात्र निवारण करून जीवनातील स्थान वैभव आणि मिळवले जाऊ शकते. असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जाते, दोष निवारण करून यश आणि वैभव आणि समृद्धी हे जाणून घेऊयात.

ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी काही ग्रहांची स्थिती ज्याप्रमाणे असते, त्याचप्रमाणे आयुष्यभर या ग्रहांचा प्रभाव राहतो जर एखादा ग्रह अशुभस्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ग्रहांचा अशुभदोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आलेले आहेत. हे उपाय नेहमी करत राहिलास अशुभ ग्रहांचे दोष दूर होतात अस ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते.

ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी आणि नवग्रहांचे शुभ फळ मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत तसेच ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी करणे त्यांच्याशी संबंधित देवतांची पूजा करणे सुद्धा ज्योतिष शास्त्रात अत्यंत सोपा उपाय असल्याचे सांगितले जाते तर पहिला ग्रह आहे .

१) केतू ग्रह- केतूचा प्रकोप झाल्यास अशुभ परिणाम होतात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागू शकते अशा संघटना दूर करण्यासाठी गणपतीची साधना करावी असे सांगितले जाते गणेशाची पूजा केल्यास सर्वदोष दूर होतात असा ज्योतिष शास्त्रात सल्ला दिला जातो .

२) राहू- कुंडलीतील राहू अशा स्थितीतअसेल, तर व्यक्तीला सहजपणे यश मिळत नाही आणि समस्या कायम राहतात ज्योतिष शास्त्रानुसार राहू अशुभ फळ देत असल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो यासाठी तुम्ही भैरवाची पूजा करावी.

३) शुक्र ग्रह- शुक्र या ज्योतिष शास्त्राचा एक शुभ ग्रह मानला जातो ऋषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र ग्रहांशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि शुभफळ प्राप्त करण्यासाठी धना ची देवी लक्ष्मी मातेची पूजा करावी.

४) शनी ग्रह- शनि ग्रहाचे नाव ऐकताच लोक घाबरतात कुंडलिक क्षणी काही विशिष्ट ठिकाणी असला तर तो मोठ्या अडचणी निर्माण करत असतो मकर आणि कुंभ राशीवर शनीचा जास्त प्रभाव पडतो असे म्हटले जाते शनी ग्रहाचे अशुभ परिणाम दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा करावी असे सांगण्यात येते शनिशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी भगवान शिवाची उपासना ही खूप फलदायी असल्याचे सांगितले जाते 

५) गुरु ग्रह- ग्रह मालिकेतला सर्वात मोठा आणि जुना ग्रह म्हणजे गुरु ग्रहाची उलटीच्या चालीचा ग्रह श्री विष्णू आणि ब्रह्मदेव यांची पूजा करावी असे सांगितले जाते असे असल्यास देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते आणि बौद्धिक गुणवत्तेतही वाढ होते असे सांगितले जाते.

६) बुध ग्रह- बुध हा ग्रह मालिकेतील सर्वात लहान ग्रह आणि सर्वात जवळचा ग्रह मानला जातो जातीमध्ये असल्यास प्रत्येक बुधवारी गणेशाची पूजा करण्यास सांगितला जाणारा हा ग्रह बुद्धिमत्ता आणि सौंदर्य असे संबंधित मानले जाते.

७) मंगळ ग्रह- सूर्यापासून जवळचा ग्रह म्हणजेच मंगळ ग्रह मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रह ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक आहे मंगळाचे शुभ परिणाम येतील त्यासाठी विशेषता मंगळवारी श्रीहरी हनुमानाची पूजा करावी असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते .

८) चंद्र ग्रह- चंद्र हा ग्रह कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकरांची उपासना अत्यंत लाभदायक मानली जाते तसेच शिवाची पूजा करावी असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले जाते .

९) सूर्य ग्रह- सूर्य कुंडली मध्ये अशुभ स्थितीमध्ये असल्यास रविवारी सूर्य देवाची पूजा करावी यामुळे सूर्यग्रहाची निगडित सर्व अडचणी दूर होतात शिव सूर्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेची महात्मे सांगितले जाते.

अशाप्रकारे जर तुमच्या मागे सुद्धा ग्रहदोष असेल आणि जर तुम्हाला तो तुम्हाला दूर करायचा आहे तर आम्ही दिलेल्या उपायांपैकी कोणताही उपाय करून पहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *