मीन राशींसाठी असे असेल नवीन वर्ष २०२४, या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नवीन वर्षातील राशीनुसार प्रतीक राशींचे वार्षिक राशिभविष्य पाहत असताना आज आपण शेवटची रास मीन रास या राशीबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो २०२४ हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी संघर्षाचे वर्ष असेल. कारण साडेसाती सुरू झाली आहे त्यामुळे मानसिक तणाव वाढेल आणि  चिंता वाढेल. चांगलं काम सुरुवातीलाच अडचणी येतील आणि पुढे जाणे कठीण होईल.

जास्त राग येईल पैसे खर्च होतील. गुडघ्यात चुका पण किंवा पाय दुखण्याची शक्यता आहे. पाय मुरगळून यासाठी विशेष काळजी घ्यावी. कारण वादात पडू नका आणि हुशारीने खर्च करा. कमाई पेक्षा खर्च जास्त असू शकतो. वाईट किंवा भीतीदायक स्वप्निल विचित्र घटनांची स्वप्ने त्रासदायक ठरू शकतात.

एकंदरीत हे वर्ष कसे जाणार ते आपण आता पाहू.वर्षाच्या दृष्टिकोनातून वर्ष सर्वसाधारणपणे फलदायी राहील. बारावी भावात शनीच्या प्रभावामुळे तुमची कामे पूर्ण करण्यात अडचण येतील. एप्रिल महिन्यात नोकरी व्यवसायात काळ अनुकूल आहे. सप्तम स्थानी गुरुची दृष्टी व्यापारी लोकांसाठी शुभ असते. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुम्ही शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली असाल. 

त्यामुळे तुम्ही चांगले परिणाम मिळण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून वार्षिक सुरुवात चांगली होईल. वर्षाच्या सुरुवातीला द्वितीय स्वामी बृहस्पतीच्या प्रभावामुळे तुमच्या कुटुंबात सदस्यांची वाढ होईल. एप्रिल नंतर तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या शौर्य समाजात कायम राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 

हेतूमुळे कौटुंबिक जीवनात काही तणाव असू शकतो. तुम्हाला एकटे राहीयला आवडेल. मुलांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल आहे. दुसऱ्या घरात गुरूच्या प्रवाहामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल. या काळात तुमची मुलांसोबत भावनिक जोड ही वाढेल. तुमच्या राशीवर राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला छोट्या छोट्या आजारांमुळे त्रस्त होऊ शकता. तुम्हाला आधीच कोणताही आजार असेल तर काळजी घ्या. संतुलित आहार सोबतच तुमचा दिनक्रम ही शिस्तबद्ध  ठेवा. 

प्रभावामुळे कोणताही आजार तुम्हाला दीर्घकाळ त्रास देऊ असेल तर यावर्षी तुम्ही त्यावर कायमस्वरूपी उपचार घेऊ शकता. आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात सामान्य राहील. दुसऱ्या भावाचा गुरु ग्रहाच्या संक्रमण प्रभावामुळे तुमच्या संपत्तीत सातत्याने वाढ राहील.एप्रिलनंतर तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात पैसे खर्च कराल. 

त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल. स्पर्धा परीक्षांसाठी हे वर्ष सामान्य राहिल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.काही अनुभवी लोकांना भेटून तुमची कार्यशैली सुधारला. एप्रिलनंतर वेळेचा थोडासा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *