आत्मसमाधान मिळेल मकर, कुंभ, मीन यात तुमची राशी असेल तर ऐका तुमचे भविष्य. 

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमची राशी जर मकर असेल कुंभ असेल मी नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असू शकतो. त्याला आज आम्ही तुम्हाला मकर कुंभ मी या राशीचे राशी भविष्य सांगणार आहे. मित्रांनो काही राशीबद्दल काही ग्रह बदल होत असल्याने काहीतरी राशींमध्ये बदल होणार आहे त्यांच्या आयुष्यात बदल होणार आहे. तेच आपण आज आम्ही सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेऊया.

१) मकर रास – आज शुक्र चंद्र योगात आपणास दिनमन उत्तम राहणार आहे. आपला आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची तुमची ताकद असेल. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील. आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकेल. काही आडाखे निश्चित भांडार मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील आपल्या कल्पनांना साथीदाराकडून साथ लागेल. 

मित्र-मैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग राहील. कामाचा योग्य मोबदला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नी सौख्य आणि संतती सुखी तुम्हाला मिळेल. आनंददायी वातावरण राहील. स्वतःतील गुणदोष मात्र टाळावेत. शासकीय योजनेतून तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि जानेवारी हा फेब्रुवारी हे दोन महिने तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि शुभ असणार आहेत.

२) कुंभ रास- आज बुध चंद्र प्रतियोगात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होणार आहेत. प्रेमी जणांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदित तुम्ही राहाल . तरुणांच्या अति आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. अतिष्ठ मित्र परिवाराकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. 

प्रेम प्रकरणात यश लाभेल.संतितीविषयी चिंता मिटणार आहे. कोर्ट कचेरीचे प्रकरण असतील तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाच्या मानसन्मान वाढेल. आजचे दिनमान सफलतादायक आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभणार आहे. येणारे चार-पाच महिने अतिशय उत्तम आणि शुभ कुंभ राशीसाठी असणार आहे.

३) मीन रास – आज चंद्र अनिष्ट अशुभ परिणाम दिन फल प्राप्त होतील. नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेवून त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कधी कधी एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचाराही होऊ शकतो. कोर्ट कचरीची कामे रिंग आणण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. मन स्वस्थ सांभाळा. मन स्थिर ठेवा. प्रतिष्ठान धुळीला मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नका. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. 

आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधात डोके वर काढतील.शत्रू पक्षाचा कारवाया वाटण्याची शक्यता राहील . कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भवतील. याबाबत तुम्ही अतिशय काळजी घ्यायला हवी.न आवश्यक कामात वेळ घालवू नका. मागील स्मृती उजाडल्याने दुःख होईल. अपघात दुर्घटना टाळावी. प्रवास टाळावा. येणारे एक ते दोन महिने अर्थात जानेवारी फेब्रुवारी हे थोडेसे अशुभ असणार आहे म्हणजे काम बनता बनता बिघडतील. तर असा आहे तीन राशींच्या राशिभविष्य.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *