२०२४ मध्ये या राशींच्या वाढू शकतात अडचणी, शनि केतूचा योग ठरू शकतो हानिकारक..!

नमस्कार मंडळी.

ज्योतिष शास्त्र शनि हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. जेव्हा जेव्हा शनि देवांच्या चालीत किंवा त्यांच्या स्थितीत बदल होतो त्यांचा परिणाम सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशी मध्ये विराजमान आहेत, तर केतू ग्रह कन्या राशीत विराजमान आहेत.

यामुळे षडाष्टक योग तयार होत आहे जेव्हा कुंडलीत शनी अनिकेतू दहाव्या आणि आठव्या भावात विराजमान असतात तेव्हा योग निर्माण होतो षडाष्टक योग बनल्यामुळे काही राशींनी येत्या नवीन वर्षात सतर्क रहावे असे ज्योतिषांच्या मते सांगण्यात येत आहे तर कोणत्या राशींना सावधानगिरीने वागावे लागणार आहे ते आपण जाणून घेऊयात.

१) वृषभ रास:- शनि व केतूमुळे वृषभ राशीच्या लोकांना त्रास देऊ शकतो करियर आणि बिजनेस अशा  यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमचे पैसे अडकू शकतात आर्थिक बाबतीतही सावध राहण्याची खूपच गरज आहे नात्यात दुरावा वाढू शकतो.

यादरम्यान तुम्हाला काळजी घ्यावी लागू शकते, तुम्हाला तुमच्या वरिष्ठानकडून आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्यावरही कामाचा तान या नवीन वर्षात वाढणार आहे. या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला तुमच्या मेहनतीची प्रशंसा अजिबात मिळणार नाही.

२) वृश्चिक रास- षडाष्टक योग बनल्यामुळे वृश्चिक राशीतील लोकांना नवीन वर्षामध्ये कामामध्ये यश मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे जीवनात उलथा पालक होत राहण्याची शक्यता आहे या काळात आरोग्यविषयक समस्या खूपच उद्भवणार आहेत तसेच आर्थिक अडचणी देखील यांना खूपच उद्भवणार आहेत तुमच्या सर्व कामांमध्ये वारंवार अडथळे निर्माण होणार आहेत तुमच्या मनात अस्वस्थीची भावना निर्माण होईल नोकरी बदलण्यासारखे विचार तुमच्या मनात येतील परंतु सध्या तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचा बदल करणे टाळायचे आहे.

३) मीन रास- मीन राशींच्या लोकांना नवीन वर्षात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे पुरेसा पगार वाढ आणि पदोन्नती न मिळाल्याने या राशींच्या लोकांवर दुसरीकडे नोकरी शोधण्याची वेळ येऊ शकते आर्थिक नुकसान ही सहन करावे लागणार आहे पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते वैवाहिक जीवनात खूपच अडचणी येऊ शकतात.

ऑफिस मधील अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला अचानक व्यवसायाशी संबंधित सहलीला जावे लागू शकते तो तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. सुख-समृद्धी येणाऱ्या नवीन वर्षात कमी होण्याची शक्यता आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *