” मकरसंक्रात २०२४, या ७ राशींचे नशीब चमकणार ” आता वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब.

नमस्कार मित्रांनो.

१५ जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि २०२४ ची ही मकर संक्रांत सात राशींसाठी लाभदायक ठरणार आहे अस म्हणायला हरकत नाही कोणत्या आहेत त्या राशि आणि काय लाभ होणार आहे त्यांच्या जीवनात  चला जाणून घेऊया. मंडळी सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. या राशीतून त्या राशीत गोचर करतो आणि याचा परिणाम सगळ्याच राशींवर होत असतो. पण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा येते मकर संक्रांत यंदाही मकर संक्रांत आलेली आहे.

१५ जानेवारी २०२४ ला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनि देवांच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हणून ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे आणि ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष उपायही केले जातात. कारण दोन विरुद्ध ऊर्जा एकत्र येतात असे म्हणायला हरकत नाही. कारण सूर्यदेव आणि शनिदेव या दोन विरुद्ध ऊर्जा आहेत. 

हे दोन शत्रु ग्रह आहेत जरी हे पिता पुत्र असले तरी हे शत्रु ग्रह ज्योतिष शास्त्रामध्ये मानले जातात आणि त्यांच्या ऊर्जाही भिन्न आहेत. म्हणूनच हा दिवस खास ठरतो विशेष ठरतो वेगळा ठरतो. १५ जानेवारीला पहाटे ०२:५४ मिनिटांनी सूर्य मकर राशि प्रवेश करेल आणि त्याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल तर काही रचना थोडेफार नुकसानही पाहायला मिळेल.

१) मेष रास – मेष राशीच्या लोकांच्या बाबतीत सूर्यास्त हे राशी परिवर्तन वरदानापेक्षा कमी नाही. मकर संक्रांतीचा काळ मेष राशीच्या लोकांना आनंदी आनंद देणारा असेल. नवीन संधी मिळतील तुमची प्रलंबित काम पूर्ण होतील. तब्येत सुधारेल कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे. म्हणजेच ज्या सात राशी आहे ज्यांना लाभ होणार आहे त्यापैकी पहिली रास असणारे मेष रास.

२) वृषभ रास – सूर्याच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या काळात मानसिक शांतीचा लाभ होणार आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकत परंतु कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा तुम्ही जास्त व्यस्त रहाल.

३) मिथुन रास – मिथुन राशीला थोडे चढ-उतार पाहायला मिळतील. शैक्षणिक कार्यात मात्र यश मिळेल मित्राच्या मदतीने व्यवसायात उत्पन्न सुद्धा वाढू शकत. तुमची एखाद्या मोठ्या व्यक्तीची भेट होण्याची सुद्धा शक्यता आहे .

४) कर्क रास – कर्क राशीसाठी मकर संक्रांत काय घेऊन येते ते आता बघूया. कर्क राशीच्या वैवाहिक जीवनावर मकर संक्रांतीचा सकारात्मक प्रभाव पडेल. नोकरी व्यवसायाशी संबंधित परिस्थिती सुद्धा अनुकूल राहील. सगळ्यात महत्त्वाचा आरोग्य ही चांगला राहील. म्हणजे कर्क राशीसाठी सुद्धा मकर संक्रांत लाभदायक असणार आहे.

५) सिंह रास – सिंह राशीचे लोक सूर्याच्या राशीतील बदलामुळे आनंदी राहतील. मुळातच सिंह राशीचा स्वामी सुद्धा सूर्यनारायणाचा आहे त्यामुळे सिंह राशीसाठी तर हे परिवर्तन अति महत्त्वाचा ठरताय. नोकरीत अधिकाऱ्यांचा सहकार्य सिंह राशीच्या लोकांना मिळेल त्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. पण तुमच्याही कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागेल.

६) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या काळात अनपेक्षित परिणाम दिसतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभम नाव लागेल तंत्रज्ञान आणि संशोधनाची संबंधित लोकांनाही यश मिळू शकत. आर्थिक स्थिती एकंदरीतच सुधारलेली पाहायला मिळेल.

७) तुळ रास –  तूळ राशीच्या लोकांना संभाषणामध्ये संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक समस्या काही तुम्हाला या काळात त्रास देऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला बोलण्यावर कंट्रोल ठेवावा लागेल नियंत्रण ठेवावं लागेल आणि खर्चात वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

८) वृश्चिक रास – वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदलामुळे जीवनात चमत्कारिक बदल होऊ शकतात. कारण या काळात तुम्हाला अपेक्षित असा यश मिळू शकत. तुमची हिम्मत त्यामुळे वाढेल तुमचं लक्ष धार्मिक कार्याकडेही केंद्रित राहील आणि तुमच्या कामाला तुम्ही चांगल लक्ष द्याल.

९) धनु रास – धनु राशीच्या लोकांच मकर संक्रांतीच्या काळात मन प्रसन्न असेल. मानसिक शांतता तुम्हाला मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात ही वाढ होईल. अनेक लाभाच्या संधी तुम्हाला या काळात मिळतील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता  आहे.

१०) मकर रास- मकर राशीच्या लोकांबद्दल बोलायच झाल तर पूर्ण आत्मविश्वास त्यांना मकर संक्रांतीच्या काळात पाहायला मिळेल. संयमाचा अभाव मात्र राहील . आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणातील तर ती सुटू मात्र शकता.

११) कुंभ रास- सूर्य संक्रमणाच्या प्रभावामुळे कुंभ राशीतील लोकांना नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. कोर्टाची संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. या कालावधीत कोणालाही कर्ज मात्र देऊ नका. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

१२) मीन रास- सूर्यनारायणाच्या मकर राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीच काम मिळू शकत. याशिवाय तुम्हाला व्यावसायिक यशही मिळेल. नवीन जोडीदाराच्या भेटीमुळे व्यवसायात वाढ होईल. याशिवाय सूर्याच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होतील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यावेळी जरूर करू शकता. मात्र कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा.

 तर मंडळी हे होत १२ राशींच मकर संक्रांतीच्या काळातला भविष्य  पण तरीसुद्धा मकर संक्रांत तुम्हाला अधिक लाभदायक व्हावी अस वाटत असेल. तर तुम्हाला एक उपाय मात्र करता येईल. मकर संक्रांती पासून तुम्ही सूर्यनारायणाला जल अर्पण करायला सुरुवात केली तर तुमच्या नोकरी व्यवसायात तुम्हाला प्रगती आणि चमत्कारिक प्रगती बघायला मिळेल. नक्की करायचं काय लक्ष देऊ ऐका.

तुम्ही कोणत्याही राशीचे असाल तरीसुद्धा तुम्ही जर मकर संक्रांतीच्या दिवसापासून सकाळी सूर्योदयाच्या वेळी बरोबर एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू अक्षदा हे सगळ टाकून हे सूर्यनारायणाला जल अर्पण केल बरोबर सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करायच आहे आणि सूर्यनारायणाला नमस्कार केलात सूर्यनारायणाचा एखादा मंत्र म्हटलात किंवा सूर्याची जे १२ मंत्र आहेत बारा नाव आहेत.

त्यांचे स्मरण केल तर तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायात चमत्कारिक लाभ बघायला मिळेल. पण एक दिवस करून लगेच परिणाम होणार आहे का? तूप घाला की रूप येत असं नाही. तुम्हाला मकर संक्रांती पासून या गोष्टीला सुरुवात करावी लागेल आणि सलग ४३ दिवस हा उपाय करावा लागेल. महिला वर्गाने अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आणि तिथून पुढचे दिवस मोजायचे. सलग ४३ दिवस बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला हे करायचे त्यासाठी लवकर मात्र उठाव लागेल.

मग जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती हवी असेल तर सकाळी लवकर तर उठावंच लागेल. लवकर उठून स्नान करायचा आणि त्यानंतर सूर्यनारायणाला जल अर्पण करायच. अगदी तुम्हाला फार मंत्र येत नसतील तर ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करतही तुम्ही ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण केल आणि नमस्कार केलात तरीसुद्धा चमत्कारिक अनुभव तुमच्या व्यवसायात तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला येतील. कारण नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी कुंडलीमध्ये सूर्यग्रह बलवान असायला हवा. 

आपल्या आत्मविश्वासाचा आपल्या आत्म्याचा कारक सूर्यनारायण असतो आणि म्हणून सूर्यनारायणाच्या उपासनेने आपल्या जीवनात अतिशय चमत्कारिक असे बदल घडून येतात. फक्त श्रद्धा भक्ती ने हा उपाय करायला हवा. मग तुमची रास कोणतीही असो तुम्हाला फायदा होणार यात काय शंकाच नाही. मग मंडळी तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर मला नफा होत नसेल नोकरी लागत नसेल किंवा नोकरीत प्रगती होत नसेल.

नोकरी तुमच्या कामाचा क्रेडिट तुम्हाला दिला जात नसेल अशा समस्यांनी तो मित्र असतो असाल तर हा उपाय नक्की करून बघा किंवा तुम्ही गृहिणी आहात. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तुम्हाला इच्छा आहे. पण मार्ग दिसत नाहीये अशी जर तुमची समस्या असेल तरीसुद्धा हा उपाय करून बघा. त्यामुळे निश्चितच मार्ग दिसतो मार्ग सापडतो आणि सूर्यनारायणाच्या कृपेने सगळ्या अडचणी दूर होतात अस ज्योतिष शास्त्र सांगत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *