स्वामी सांगतात घरात गरिबी येण्याची १० करणे ९९% लोकांना माहित नाहीत.

नमस्कार मित्रांनो.

घरात गरिबी येण्याची दहा कारणे आहेत. ९९% लोकांना माहिती नाही ती कारणे पाहूयात.

१)  महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते. २) तुम्हाला प्रथम पालीचे दर्शन होणे. ३) खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या येणे. ४) आपण धन लपवून ठेवतो त्याचप्रमाणे आपण झाडू सुद्धा लपवून ठेवावा.

मित्रांनो घरात कोणत्या लहान गोष्टींमध्ये अनेक संकेत लपलेले असतात. जेव्हा दरिद्रे वाढण्याची संभावना असते घरात छोट्या छोट्या गोष्टी याचा इशारा देत असते. आज आपण जाणून घेऊया गरिबी येण्याचे कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात.

१) घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो. तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरामध्ये संकट व दरिद्रेण्याचे संकेत बांधले जातील.

२) खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या येणाऱ्या वाईट काळाची संकट आहे.

३) तुमच्या घरात  लावलेल्या झाडांची पाणी सुकत असतील तर ती लगेच कापून टाका. घरात लावलेले झाड हे नेहमी हिरवेगार असले पाहिजे. कधीही झाडांची पाणी सुकली नाही पाहिजे. नाहीतर बुध ग्रह खराब होतो व त्यामुळे तुमच्यावरचे कर्ज वाढते. झाडाला नेहमी तुम्ही पाणी घालत जा ती सुखु देऊ नका.

४) झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते, त्यामुळे घरात सुख-समृद्धी धनदौलत येते. झाडू वर कधीही पाय ठेवू नये. त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो.

५) तुमचे कोणतेही अचानक लहान मुल केर काढू लागला तर त्याचा अंदाज नको असलेला पावना कोणीतरी घरात येणार आहे.सूर्यास्तानंतर झाडू म्हणजेच केर काढून आहे. कारण त्या व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते. सकाळी नाष्टा करण्याआधी झाडू जरूर मारा.हे अशुभ असते काढून उलटा ठेवणे हे अशुभ मानले जाते. झाडून नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा.  झाडू उलटा ठेवला तर घरात गरिबी येते.

अंधार पडल्यावर केर काढू नये. घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये. काही वेळाने केर काढा झाडू नेहमी लपवून ठेवा कोणाची नजर त्यावर पडता कामा नये. असे आपण धन घरात लपवून ठेवतो त्याचप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवा. वास्तु विज्ञानानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनवता ते कुठेही ठेवतात त्यांच्या घरात त्यांना आर्थिक तंगेचा सामना करावा लागतो.

खर्च वाढतो काय किंवा कोणत्या प्राण्याला झाडूने मारून हाकलून देऊ नका. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाते. ६) ज्या घरांमध्ये दूध उकळून जाणे हे अशुभ मानले जाते. परंतु मी सांगते की रोज दूध उकळून सांडत असेल ते शुभ नाही

७) जर तुम्ही कोणताही कामासाठी घरातून बाहेर जात असाल व घरी येताना तुम्हाला दरवाजात प्रथम पालीचे दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू झाला आहे असा याचा संकेत आहे. वेळ वेळ नाही मी सारखी नसते. हिम्मत ठेवून पुढे जा. तुम्ही नवीन घर घेतला असाल व त्यात आधीच पाल म्हणून पडली असेल तर घरात होम हवन करावे लागेल.

 जर तुम्ही असे केले नाही तर घरातील व्यक्तीची प्रगती होणार नाही. नकळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाची सूचक आहे. तुमच्या जर डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे. धन लाभ होणार आहेत. जर ती केसांवर पडली तर ते चांगले नाही. तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे.

८) डोळ्यांचे फडफडणे पण हा एक संकेत आहे. महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ आहे महिलांचा उजवा डोळा फडफडणे हे अशुभ संकेत आहे. ९) कावळा तर संकेत देतो जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे. खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले तर अशुभ आहे. १०) काचेचे भांडे तुटत असेल ते दारिद्र येण्याची संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *