या चुका झाल्या तर आपल्या घरावर संकट येतात अजिबात या चुका करू नका.

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये आपण जे ही गोष्ट करतो पूजा पाठ जेवण घरात राहण्याचे जे काही नियम आपण पाळतो. त्यात आपल्याकडून काही चुकून काही चुका होत असतात आणि या चुका आपल्या घरातल्या अडचणींना संकटांना कारणीभूत ठरतात. आपण बघुयात कोणत्या त्या चुका आहेत ज्या आपण अजिबात करायचा नाही.

तुम्ही कोणतीही सेवा करताना मंत्र तंत्र  किंवा पारायण करत असाल तर त्यामध्ये तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल किंवा तुमच्या घरात जर नॉनव्हेज बनवत असाल तर ही अत्यंत मोठी चूक मानली जाते आणि दुसरी चूक आहे चुकीच्या वेळेला देवपूजा करणे काहींच्या घरी तर कसे होते की सकाळी लवकर उठतात परंतु सगळ्यांची कामे आवरता आवरता दहा अकरा बारा वाजता.

मग आंघोळ करून देव पूजा केली जाते ही वेळ नाही देव पूजेची योग्य वेळ आहे सकाळी सहा ते सात ते संध्याकाळी सहा ते सात यादरम्यान तुम्ही देवपूजा काहीच अर्थ राहत नाही आंघोळ न करता जर स्त्रिया किचनमध्ये स्वयंपाक घरात प्रवेश करतात तर ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे.

जस आपण देवघरासमोर अंघोळ करून बसलो तसच स्वयंपाक घर सुद्धा अन्नपूर्णा मातेचे स्थान मानले जाते.

म्हणून स्वयंपाक घरात सुद्धा प्रवेश करताना किंवा आपला हात लावताना किंवा स्वयंपाक करताना आंघोळ केली गेली पाहिजे. मित्रांनो सेवेत मध्येच खंड पाडणे बरेचसे लोक कोणतीतरी सेवा घेतात एक महिन्याची तीन महिन्याची आणि पंधरा दिवस झाले की मन लागत नाही. या इच्छा पूर्ण होत नाहीत अनुभव येत नाहीत. काहीच अर्थ नाही म्हणून सेवा मध्येच बंद पडतात तर ही सर्वात मोठी चूक मानली जाते. 

संध्याकाळी कोणी मागणारे येत, आजूबाजूचे लोक येतात. कोणीतरी येत दूध, दही, मीठ किंवा पैसे आपल्याकडून मागतात आणि आपण देतो. दूध, दही किंवा मीठ हे सगळ्यात मोठी चूक मानली जाते. संध्याकाळच्या वेळेस दूध दही किंवा मीठ अजिबात कोणालाही द्यायचे नाहीत. आलेले पैसे देवघरात न ठेवता खर्च करणे म्हणजे पगार येतो.

बिझनेस मधून पैसे येतो कुठून ना कुठून तरी महिन्याला पैसा येतो मग तो त्या दिवशी आपण वाटून देतो. खर्च करतो आणि एक दिवस किंवा एक रात्र तरी देवघरासमोर ते पैसे ठेवायला पाहिजेत आणि दुसऱ्या दिवशी ते खर्च केले तरी चालतील तर मित्रांनो या चुका आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नका नाहीतर तुमच्या घरावर संकटे अवश्य येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *