पुढचे १८ महिने या ४ राशींवर होणार धनवर्षाव, नशीब उजळणार…!

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपले स्थान बदलत राहतो जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम होत असतो राहू केतू हा इतर ग्रहाप्रमाणेच इतर राशींमध्ये प्रवेश करत राहतात. आता राहू नये मीन राशीत प्रवेश केला आहे केतू प्रवेश केला आहे.

यामुळे १८ मे २०२५पर्यंत ते आपापल्या राशींमध्ये राहणार आहेत यामुळे पुढील दोन वर्षे याचा शुभ प्रभात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू केतू च आशुभ प्रभाव आहे. त्यांनी यापासून वाचण्यासाठी शनिदेव आणि भैरवाची पूजा करावी.

 मीन राशीतील राहू आणि कन्या राशीतील केतूच्या संक्रमणाचा सर्वच राशींवर वेगवेगळे परिणाम होत असतात तर याचा परिणाम काही राशींना खूपच चांगला होणार आहे म्हणजेच यांचे नशीब उजळणार आहे. यांच्यावरती धन वर्ष होणार आहे तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत चला पाहूयात.

१) मिथुन रास- लोकांना या काळामध्ये प्रमोशन मिळणार आहे अचानक धनप्राप्तीचे लाभ होणार आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणात उज्वल यश प्राप्त होणार आहे तसेच कोर्ट कचेरीचे सर्व निकाल यांच्या बाजूने होणार आहेत.

२) वृषभ रास- मीन राशीत राहू चा प्रवेश होत असल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी हे खूपच फायदेशीर ठरू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी राहू चा मीन राशीत प्रवेश आर्थिक लाभाचे संकेत घेऊन येणार आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार आहे .

३) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस खूपच चांगले असणार आहेत वैवाहिक जीवन आनंदी राहील आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग खुले होतील त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे व्यवसायात लाक्षणिक यश प्राप्त होणार आहे कुटुंबा मधून एखाद्या आनंदाची बातमी कानी पडणार आहे या काळात आर्थिक स्थिती खूपच मजबूत होईल तसेच जमीन व वाहन खरेदीचे सुद्धा योग येतील.

४) तुळ रास- वैवाहिक अडचणी आणि समस्या या काळामध्ये दूर होणार आहेत यांचे आरोग्य देखील सुधारेल, या काळामध्ये धंद्यात खूपच फायदा होणार आहे आपापल्या क्षेत्रामध्ये खूपच यश मिळेल तुम्हाला सर्वत्र यश प्राप्त होणार आहे. शनि देवाच्या कृपेने या राशीचे लोक एखादा मोठा वाहन खरेदी करणार आहेत.

ह्या लोकांचे उत्पन्न वाढवून आर्थिक स्थिती बळकट होणार आहे नोकरदारांना दिवाळी बोनस सह प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे अगदी उत्पन्नात वाढ होणार आहे एकूणच या सर्व राशीसाठी येणारे वर्ष खूपच नवीन वर्ष खूपच लाभदायी असणार आहे. यांची आर्थिक स्थिती या दोन वर्षांमध्ये खूपच मजबूत होईल आणि यांच्या जीवनामध्ये खूपच आनंदी आनंद असणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *