२०२४ च्या सुरुवातीलाच ८ राशींना धनलाभ, आता आयुष्यात घडतील पाहिजे त्या घटना.

नमस्कार मित्रांनो.

नवीन वर्ष २०२४ हे सुरू झाल्यास म्हणजे सुरुवातीच्या काळातच सुरुवातीच्या एक महिन्यातच काही राशींना लाभ होण्याची शक्यता आहे तसे योग आहेत लाभ होणारे राशींमध्ये मेष वृषभ कर्क या राशींसह आणखीन काही राशी आहेत मग कोणत्या राशी कोणत्या आहेत ज्यांना नवीन वर्षामध्ये धनलाभाचे योग आहेत त्याचबरोबर कशा प्रकारचा लाभ या राशींना होणार आहे.

चला जाणून घेऊया. मंडळी २७ डिसेंबरलाच नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह याने गुरुच स्वामी असलेले धनु राशीत प्रवेश केलेला आहे. सद्यस्थिती धनु राशिमध्ये सूर्य बुध दोन ग्रह आहेतच त्यामुळे मंगळ सूर्य यांच्या संयोगाने आदित्य मंगल राजयोग जोडून आलाय. तसंच बुधाच्या संयोगाने त्रिग्रही योगही जुळून येणार आहे. मंगळ ग्रह सुमारे ४५ दिवस एका राशीमध्ये असल्याचे सांगितले जात. त्यामुळे ४५ दिवसांच्या या कालावधीमध्ये काही राशींना लाभ होणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या लोकांना या काळात उत्साही वाटेल. ज्या चित्रात काम करत आहात. त्या क्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. भावंड पूर्ण सहकार्य करताना या काळात तुम्हाला दिसतील. जे काही काम करायचं आहे किंवा जे काही हव आहे त्यासाठी कठोर परिश्रम मात्र तुम्हाला करावे लागतील. पण तुम्ही यश मिळवाल यात शंका नाही. कामाबद्दल आणि निर्णयांबाबत तुमचा आत्मविश्वास वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातो.

२) वृषभ रास – काही चढ-उतारांना सामोरे जाव लागू शकत. वाहन चालवताना किंवा स्वयंपाक करताना काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातोय. पण नवीन वर्ष आर्थिक बाबतीत मात्र खूप चांगल जाणार आहे. गुंतवणूकितही ही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

३) मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहायचं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये ही खास करून काळजी घ्यायची जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो म्हणून सावध राहा. गुंतवणूक करण्यासाठी व्यवसाय किंवा भागीदार शोधत असाल तर नवीन वर्ष फायदेशीर आहे. चांगले पर्याय तुम्हाला मिळतील तुमचे सुद्धा आर्थिक स्थिती नवीन वर्षामध्ये सुधारणार आहे. नवीन वर्षात चांगले कौटुंबिक वातावरणही असेल.फक्त सुरुवातीच्या काळात थोडी काळजी घ्यावी लागेल. सर्व सदस्य एकमेकांना मदत करतानाच बाकी वर्षभर दिसतील.

४) कर्क रास- अनेक बड्या लोकांची ओळख कर्क राशीच्या लोकांशी या काही सुरुवातीच्या काळात होणार आहेत. भविष्यासाठी ते फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी सुद्धा काळ चांगलाच म्हणावा लागेल. शिक्षणात शुभ परिणाम मिळतील कोणताही शत्रू तुमचं नुकसान या काळात तरी करू शकणार नाही. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी आणि परदेशात जाण्याची तुमची इच्छा असेल तसा प्रयत्न तुम्ही खूप दिवसांपासून करत असाल तर या काळामध्ये तशी संधी तुम्हाला मिळू शकते.

५) सिंह रास –  करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी सिंह राशीच्या लोकांना जानेवारीच्या महिन्यामध्ये मिळतील. व्यवसायात चांगली वाढ होईल कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्ष चांगलं जाणार आहे. आई-वडिलांकडून आशीर्वाद मिळतील भावंडांसोबतचे संबंधही अनुकूल राहतील. जोडीदारासोबतच नातं घट्ट होईल. मुलांच्या भविष्यासाठी काही मालमत्ता खरेदी करण्याचे योग या काळात तुमच्या पुढे येतील. मुलांची अधिक काळजी घेण्याचा मात्र तुम्हाला सल्ला दिला जातो.

६) कन्या रास – कन्या राशीच्या सुख सोयी मध्ये वाढ होणारे अचानक धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यासाठी नवीन वर्ष चांगले जाणार आहे. पालकांकडूनही चांगले सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन वर्षात मोठा नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवाव लागेल. भावंडांसोबतच्या नातेसंबंधात चढ-उतार येऊ शकते. तिथेही सावध राहावे लागेल.

७) तुळ रास – तूळ राशीच्या भौतिक इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. आरोग्य चांगले राहील. तुमचा धैर्य वाढणार आहे. नवीन वर्षात आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. त्यात यशही मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना उत्तम संधी मिळू शकतात. लव लाइफ मध्ये असलेल्यांसाठी नवीन वर्ष चांगलं जाणार आहे.

८) वृश्चिक रास – नवीन वर्षात भावंडांशी संबंध चांगले राहतील गरजेच्या वेळी साथ ही मिळेल. विरोधक पूर्णपणे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. पण विरोधकांना पराभूत करण्यात तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल. नवीन वर्षात केलेल्या प्रयत्नांचा नक्कीच फायदा होईल. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी मिळतील. धार्मिक कार्यात या काळामध्ये तुम्ही विशेष रस दाखवाल.

९) धनु रास – आश्चर्यकारक आत्मविश्वास धनु राशीच्या लोकांमध्ये २०२४ च्या सुरुवातीलाच दिसणार आहे. प्रत्येक कार्य करण्याच धैर्य तुम्हाला मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. व्यक्तिमत्वावर ही सगळ्यात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडेल. वागण्यात बदल दिसून येईल.आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. कोणताही निष्काळजीपणा टाळावा.

१०) मकर रास – मकर राशीच्या लोकांना महत्त्वाचा सल्ला देण्यात येतोय तो म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवा. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पैसे गुंतवा. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळासाठी तरी पुढे ढकला. भावासोबत किंवा नातेवाईकांची मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा सावधगिरी बाळगा. त्यामुळे संबंध बिघडणार नाहीत. सावध राहिला तर सगळ ठीक होईल.

११) कुंभ रास- नेतृत्व करण्याची संधी कुंभ राशीच्या लोकांना २०२४ च्या सुरुवातीला मिळणार आहे. बहुतीक गोष्टींकडे तुमचा चांगला कल असेल. लक्ष पूर्णपणे ध्येय केंद्रित राहील त्या दिशेने काम करत राहाल. मित्रांसोबत चुकीच्या गोष्टी करण आणि त्यांच्या प्रभावात राहण मात्र टाळा. अन्यथा जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. नवीन वर्षात पैसे कमावण्याच्या अनेक चांगल्या संधी येतील. बँक बॅलन्स ही वाढेल. थोडक्यात आर्थिक दृष्ट्या विचार करता काळ चांगला आहे.

१२) मीन रास – करिअरच्या प्रगतीसाठी जे काही काम करायचं आहे ते मीन राशीची लोकं पूर्ण करतील. यशस्वी होतील नवीन वर्ष उत्तम संधी घेऊन येईल. सर्व निर्णय धैर्याने मात्र घ्याल. ज्याचं भविष्यात फायदा होईल नोकरी बदलायचा विचार आहे का तशी काही इच्छा आहे का तर ती सुद्धा इच्छा पूर्ण होऊ शकते. कामासाठी परदेशात जाण्याच्या संधी सुद्धा मिळतील वैवाहिक जीवन चांगल राहील आणि नातेसंबंधही मजबूत राहतील.

मित्रांनो हे संपूर्ण राशिभविष्य मंगळाच्या गोचरानुसार त्याचप्रमाणे जे योग जुळून येतात त्यानुसार सांगण्यात आल. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवत असेल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही सूर्य उपासना सुरू करा. सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करा आणि नमस्कार करा हे सूर्योदयाच्या वेळी करायचे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. 

आपण घेतलेल्या निर्णयांवर आपण ठाम राहतो आणि आत्मविश्वास वाटला की त्याचा प्रभाव आपल्या कामावरही दिसून येतो आणि आपली प्रगती व्हायला वेळ लागत नाही. नवीन वर्षामध्ये तुम्हाला काही संकल्प घ्यायचे असतील स्वतःच्या आत्मविश्वास वाढवण्यावर काम करायचं असेल तर सूर्यनारायणाची उपासना अवश्य करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *