या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी, १ जानेवारी २०२४ ते २०२९ सातव्या शिखरावर असेल असेल यांचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो यंदाचे येणारे नवीन वर्ष २०२४ते २०२९ हा काळ या भाग्यशाली राशींच्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरणार आहे. या पाच ते सहा वर्षांमध्ये यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती होणार आहे. यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार असून २०२४ पासून सर्व ग्रह दशा समाप्त होणार आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक बदल आता यांच्या जीवनात तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या दुःख यातना अपयश आणि अपमानाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदप्रसन्नतेची भरभराट तुमच्या जीवनात आता होणार आहे.

 या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. २०२४ पासून यांच्या नशिबाला नवी कलाटणी मिळेल यांच्या जीवनाला वळण मिळणार आहे. एक शुभ दिशा प्राप्त होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती लावावी घेणार आहे. त्यांच्या जीवनातील वाईट ग्रहदशाह वाईट ग्रहण क्षेत्र समाप्त होणार असून अत्यंत शुभकाळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये आता होईल.

मित्रांनो मागील काळ आपल्यासाठी तेवढा अनुकूल नव्हता त्यामुळे मागील काळामध्ये आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागला असेल. अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागला असेल जीवनामध्ये अनेक दुःख भोगावे लागले असतील अपयशाने अपमान पचवावे लागले असतील. पण आता इथून पुढे आपल्यासाठी येणारा काळ आपला भाग्योदय घडून आणणारा काळ ठरणार आहे. हा काळ खऱ्या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये अमलाग्र परिवर्तन घडवून आणणारा काळ ठरणार आहे. 

आपल्या जीवनातील हा पूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत कारण २०२४ ते २०२९ या काळामध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची राशींसाठी अतिशय शुभफलदायी ठरणार असून या कालावधीमध्ये आपण घेतलेले निर्णय या कालावधीमध्ये आपण केलेले सर्वच्या सर्व प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारा बरोबरच कला साहित्यामध्ये देखील आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.

 नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय सुंदर यश आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत. त्याबरोबरच या काळामध्ये विद्यार्थी वर्गासाठी देखील आनंदाचे दिवस येणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मला सारखे यश मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ असेल. तर चला वेळा वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्वच्या सर्व समस्या २०२४ या वर्षांमध्ये समाप्त होणार असून इथून पुढे जीवनाला नवी कलाटे मिळणार आहे नवी दिशा मिळणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. मेष राशीचे जातक या कालावधीमध्ये अतिशय भाग्यशाले ठेवणार असून येणारा चार ते पाच वर्षाचा काळ आपल्या जीवनातील भरभराटीचा काळ असेल. 

त्यामुळे या संधीचा योग्य उपयोग करून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. सर्वच दृष्टीने अनुकूल परिणाम आपल्याला पहावयास मिळणार आहेत आरोग्य देखील उत्तम राहणारे व्यापारातून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. उद्योगातून नफा मध्ये वाढ होईल. त्याबरोबरच या कालावधीमध्ये सुरू केलेले छोटीशी व्यवसाय लघु व्यवसाय पुढे चालून मोठे रूप धारण करतील.त्यामुळे हा काळ प्रसन्नतेचा असेल नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील भरगोस यश प्राप्त होईल सर्व क्षेत्रांमध्ये मनासारखी प्रगती होण्याचे संकेत आहेत.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी २०२४ ते २०२९ या कालावधीमध्ये आपल्या जीवनात सर्वांगीण विकास होण्यासाठी सुरुवात होणार आहे.आपले जीवन सुंदर आणि सुगंधित बनणार आहे या कालावधीमध्ये प्रेम जीवनात देखील आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्या प्रियकराची किंवा प्रेयसीची हवी तशी साथ आपल्याला या कालावधीमध्ये मिळणार आहे. 

प्रेम या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी वर्गासाठी हा काळेश्वर ठरणार असून शिक्षणामध्ये मनासारखी यश प्राप्त होईल आणि खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये मनासारखी नोकरी मिळण्याची देखील योग बनत आहेत. हा काळ मिथुन जातीच्या जातकांसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आणि फायद्याचा ठरणार आहे. त्याबरोबरच या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता देखील वाढणार आहे.

  ३) तूळ रास – तुळ राशीच्या जातकंसाठी प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. भाग्याची साथ असेल मानसिक ताणतणाव दूर होईल आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील भाग्योदयाचे संकेत आहेत. भाग्याची भरपूर साथ आपल्याला मिळणार आहे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग या कालावधीमध्ये आपण करणार आहात.

 त्याआपली निर्णय क्षमता मजबूत बनणार आहे. आपल्या निर्णय क्षमतेच्या जोरावर जीवनामध्ये सफल क्रांती घडवण्यामध्ये आपण सफल करणार आहात. या कालावधीमध्ये घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. घरातील लोकांची चांगली साथ चांगला पाठिंबा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आनंदाला पारावर होणार नाही हा काळ आपल्या खऱ्या अर्थाने प्रगतीचा काळ ठरणार आहे.

४) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या दातकांसाठी २०२४ ते २०२९ हा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. नवीन क्षेत्रामध्ये केलेले पदार्पण या काळामध्ये भरभराटीच येणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळणार आहे. मानसिक तणाव दूर होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये आपण सफर करणार आहात. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. 

भाग्याची साथ असेल आणि त्याबरोबरच या कालावधीमध्ये एखाद्या गुरुची आपल्याला मदत मिळेल आणि गुरूच्या मार्गदर्शनाखाली जीवनाची नवी सुरुवात आपण करणार आहात. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन प्राप्त होतील भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार असून घर जमीन वाहन घेण्याची आपले स्वप्न या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर  घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

५) मकर रास – मकर राशींसाठी हा काळ अत्यंतिक लाभदायक ठरणार असून या काळामध्ये चांगली प्रगती आपल्या जीवनात होईल.अविवाहित दातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील मला सारखा जोडीदार मिळण्याची योग आहे. आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वाणीचा सदुपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

या कालावधीमध्ये नोकरीत आपल्याला यश प्राप्त होईल सरकारी कामांमध्ये देखील मनासारखी यश प्राप्त होईल अवघड वाटणारी कामे सहज रीतीने पूर्ण करून दाखवणार आहात किंवा अशक्य वाटणारी कामे देखील शक्य होणार आहेत.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळातील २०२४ या वर्षाची सुरुवात होताच जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. आर्थिक आवक समाधानकारक आतील आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील नावलौकिक पद प्रतिष्ठा यश कीर्ती मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे.

 घरामध्ये चालू असणारे दारिद्र्य आता समाप्त होणार असून प्रचंड धनसंपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभाचे योग सुद्धा आता म्हणू शकता त्यामुळे हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळा ठरू शकतो. कुंभ राशीच्या जातकांना आता येणारे सहा वर्षे लाभाचे ठरणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *