मुलींचा जन्म कोणत्या घरात होतो? मुलीच्या जन्मासाठी देव कोणते घर निवडतात.

नमस्कार मित्रांनो.

असे म्हटले जाते की, घरात मुलीचा जन्म झाला की लक्ष्मी येते पहिली बेटी धनाची पेटी भगवंत ही  सगळ्यांच्याच घरात मुली पाठवत नाहीत. मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात त्यांचे मन लहान असतेमोठ्या मनाचे असतात. त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात त्यांचे मन लहान असते जे मनाने लहान असतात. अशा लोकांच्या घरी भगवंत कधीच मुलगी पाठवत नाहीत. ज्यांची देण्याची दान करण्याची नीती असते. अशाच व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात आणि त्यामुळेच त्यांना कन्यादानाचे पुण्य मिळते.

एकदा स्वामी विवेकानंद वैष्णव देवीच्या मंदिरात दर्शन घेण्या करता जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला शेतकऱ्याबरोबर दोन मुली होत्या तिला त्यांनी खांद्यावर बसून घेतली होती. तर दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा कुठे जात आहात. तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी यांच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले की, तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल असे करा.

 माझ्या खांद्यावर तिला द्या वरती मंदिरात गेलात की तेथे मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी त्या शेतकऱ्याने इतके सुंदर उत्तर दिले की अहो स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर फार असत नाही उलट मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा मारही हलका करीत असते अशा असतात मुली मुलगी ओझे नाही त्या माणसाला मुलगी ओझे वाटते तो मनुष्यबाप असंच शकत नाही. 

एकदा मुलगा आई-वडिलांना आपल्या दुःखात बघू शकतो. परंतु मुलगी कधीच नाही आई-वडिलांना थोडेही  दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ती घरात बागडत असते. परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण फक्त तिची वेळोवेळी आठवण करत राहत असतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांबरोबर बसून जेवण करेल बाहेरून दमून थकून कामावरून घरी आले. तर त्यांना पाण्याचा एक ग्लास देईल चहा आणून देईल वडिलांची विचारपूस करेल काय हवे नको ते बघेल. 

वडिलांच्या चेहऱ्यावर जर थोडीशीही चिंता दिसली तर लगेच त्याचे कारण विचारेल. औषध पाणी वेळेवर येईल म्हणून तर म्हणतात ना की, मुलगी म्हणजे वडिलांची आईच असते ते त्यांच्या आई सारखेच वडिलांचे काळजी घेते. वेळप्रसंगी रागावेल तर कधी लाडात येऊन बोलेल, चूक असेल तर हक्काने ते चूक दाखवून देईल. परंतु सोन असेल तर ते आपल्या पतीची जितकी काळजी घेईल. तितके काळजी कधीच सासू-सासर्‍यांची घेणार नाही. लग्न होऊन जरी मुलगी सासरी गेली तर तेथून दहा वेळा फोन लावून वडिलांना औषध गोळ्यांची आठवण देईल.

जेवण केले का काय केले , जर मुलीला खूप लांब दिले असेल जर तिला वेळेवर येणे शक्य नसेल तर ती आई वडिलांच्या काळजीने व्याकुळ होते. अशी कोणती स्त्री नाही तिला आपल्या आई-वडिलांची आणि माहेरची आठवण येत आहे. आणि मुलगी जर एखादा सण उत्सवाला माहेरी येणार असेल ना तर आई आसपासचे कोणी तिच्या गावाला जाणार असेल तर त्यांच्याकडे तिच्यासाठी आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा जे तिला आवडत असेल ते साडी, बांगड्या जे काही तिला देता येईल अशा सर्व वस्तू तयार करून त्या व्यक्तीकडे देते आणि सांगते की माझ्या मुलीला द्या व तिला सांगा तुझी खुप आठवण येते.

एखाद्या वेळी तर येत जा आणि तो व्यक्ती ज्यावेळी ती पिशवी घेऊन त्या मुलीच्या घरी जातो आणि तिच्या हातात ती माहेरची पिशवी ठेवतो तर तिला आनंद होतो की तिच्या आनंदाचे काय वर्णन करावे तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि ती त्या व्यक्तीला विचारते की मग आपल्या आईबद्दल विचारत नाही कारण मुलींचा वडिलांवर खूप दिवस असतो तर मुलाचा आईवर मुलगी सर्वात आधी वडिलांबद्दल विचारते म्हणते की माझे बाबा कसे आहेत त्यांची तब्येत कशी आहे.

मी तर ठीक आहे ना औषध पाणी वेळेवर घेतात ना आणि ज्यावेळी ती समोरची व्यक्ती वडिलांचा शुभ समाचार मुलीला देते त्यावेळी मुलगी आनंदात श्रेणी नव्हते आपण लहान मुलांच्या  हातात बाहुली दिली तर तो तिचे केस उपडेल तिच्या हात पाय मोडून टाकेल परंतु तीच बाहुली जर आपण एखाद्या लहान मुलीच्या हातात दिली तर ती तिला कपडे नेसवेल तिचा साज शृंगार करेल आणि थोपटून झोपवेल म्हणजेच मुलीमध्ये उपजतच माया असते.

आपण म्हणतो की मुलींच्या पाठवणीमध्ये सर्वात जास्त आई रडते परंतु शिव महापुराणात दिले गेलेले आहे की, देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी करत होते. तेव्हा सर्वात जास्त हिमालय राजा रडले होते, परंतु वडील असे समोर येऊन रडत नाहीत. पाठवण्याच्या वेळीही वडील दाराच्या पाठीमागे उभे राहून रडतात. कारण मुलीला सासरी जाताना पाहू शकत नाहीत. आई मुलीच्या गळ्यात पडून रडते, परंतु वडील तसे करत नाहीत. ते आपल्या आत रडत जोपर्यंत मुलगी घरात आहे. तोपर्यंत आनंद साजरा करत रहा मुलगी घरात नसेल तर फक्त आनंद असतो. लग्नकार्यातही मुलगी किंवा नंदा आल्या नाहीत तर ते घर लग्न घर वाटत नाही.

त्यांना आपल्याकडून काहीही नको आपल्या प्रॉपर्टीचे वाटेकरी तर मुले असतात. मुली फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात त्यांना फक्त माहेरी आल्यानंतर प्रेम माया आणि दोन गोड शब्दांचीच अपेक्षा असते. जितके सुख मुलांकडून मिळत नाही. तिथे सुख फक्त मुलीचे तोंड बघूनच मिळते. मुलीला कितीही दुःख त्रास असेल तरीही ते आपले दुःख कधीच माहेरी सांगत नाही. नेहमी आनंदात असल्याचे दाखविणे अशा या मुली ज्यांची देण्याचे नीती असते जे मोठ्या मनाचे आणि नशीबवान असतात अशाच व्यक्तींच्या घरी जन्म घेतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *