१ जानेवारीपासून ते मकर संक्रांति पर्यंत ही सेवा करा दिवस बदलतील स्वप्न पूर्ण होतील.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एक जानेवारीपासून ते मकर संक्रांति पर्यंत ही सेवा करा तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील तुमचे दिवस बदलतील येणाऱ्या काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होईल एक जानेवारीपासून ते मकर संक्रांति पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण नवीन वर्षाच्या सगळ्यात मोठा आणि पहिला सण जो येत असतो तो मकर संक्रांतीचा सण येत असतो आणि एक जानेवारीपासून ते मकर संक्रांति पर्यंत ही सेवा करायची आहे.

एकूण १४ दिवसांची ही सेवा असणार आहे कारण मकर संक्रांति ही यावेळेस १४जानेवारी रविवारच्या दिवशी आहे तर १ जानेवारीपासून ते १४ जानेवारीपर्यंत १४ दिवसांपर्यंत हे आपल्याला सेवा करायचे आहे. सगळ्यांना माहितीच आहे की मकर संक्रांतीचे जे प्रमुख घटक असतात ते त्यातले एक असतात सूर्यदेव सूर्यनारायण म्हणून आपल्याला १ जानेवारीपासून ते १४जानेवारीपर्यंत दररोज सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळ करायची आहे.

आणि सगळ्यात आधी एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सूर्य देवाला आर्य द्यायचा आहे पत्रिकेतील आपल्या जीवनातील आपल्या कुटुंबातील आपल्या घरावरील सगळे दोष इडा पिडा नजर दोष सगळं काही नष्ट होतं कारण सगळ्या पत्रिकेतील सगळ्यात मोठा ग्रह मानला जातो तो असतो सूर्यदेव. म्हणून जमलं तर आयुष्यभर सूर्याला आर्य द्या नाहीतर मग १४ तारखेपर्यंत द्या.

 मकर संक्राती सूर्याशी संबंधित असते तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला आर्य द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरात बसून एक माळ ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करायचा आहे.

आणि नंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा जप सुद्धा एक माळ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री सूक्त एक वेळेस वाचायचे आहे आणि गुरुचरित्राचा अठरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे. ओम सूर्याय नमः एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ श्री सूक्त एक वेळेस आणि गुरुचरित्र त्याचा अठरावा अध्याय एक वेळेस याच्या गोष्टी तुम्हाला सेवेमध्ये करायचे आहेत.

पण दिवसाची सुरुवात ही सूर्याला आर्य देण्यापासूनच करावी आणि १ जानेवारीपासून ते १४ जानेवारीपर्यंत ही सेवा तुम्ही नक्की करा. या सेवेमुळे तुमचे दिवस बदलतील तुमची स्वप्न तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *