पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीपासून या राशींवर धनवर्षां करणार माता लक्ष्मी..!

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रह नक्षेत्राची स्थिती नकारात्मक बनते तेव्हा ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याची बळ देत असतो. जेव्हा ग्रह क्षेत्राची स्थिती अशोक किंवा नकारात्मक असते. अशावेळी ईश्वरीय शक्ती फार उपयोगी मानले जाते कारण आपण केलेली ईश्वराची भक्ती आराधना याच काळामध्ये आपल्याला आधार देत असते. आज मध्य रात्रीपासून असा  काहीसा सुखद अनुभव या काही भाग्यवान राशीच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहेत. 

मित्रांनो माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींच्या जातकांवर बसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस समाप्त होण्याची संकेत आहे. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धीची भरभराट या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार आहे. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येणार आहेत. 

मित्रांनो मागील काळात घर नक्षत्र अनुकूल असल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असेल आता इथून पुढे आपल्यासाठी येणारे दिवस अतिशय शुभ आणि सकारात्मक बनत आहेत इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये या खास राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर परिवर्तन घडवून येण्याची संकेत आहेत.

मित्रांनो आज मध्य रात्रीपासून मार्गशीष शुक्लपक्ष दिनांक बावीस डिसेंबर शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. शुक्रवारच्या दिवशी व्रत उपास करून विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी मदत मिळत असते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारे दुःख दारिद्र्य समाप्त करण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो या शुक्रवारी अतिशय दुर्मिळ अतिशय अद्भुत योग बनत असून या अद्भुत संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या खास राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. मित्रांनो या दिवशी म्हणजे यात शुक्रवारी मोक्षदा एकादशी आहे पंचागानुसार मार्गशीष महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हटले जाते. दिवस भगवान विष्णूला समर्पित मानला जातो खास करून वैष्णव भक्त या दिवशी भगवान विष्णूची उपासना करतात या दिवशी व्रत उपास करून भगवान विष्णूची विधी विधान पूरक पूजा आराधना केली जाते. 

विशेष करून भगवान विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाते मान्यता पवित्र भगवद्गीता सांगितली होती अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात आणि एकादशी मोक्ष प्रदान करणारी एकादशी मानली जाते. नावाप्रमाणेच एकादशी मोक्ष देणारे एकादशी मानले जाते. त्यादिवशीवर तू पास करून भगवान विष्णूची भक्ती आराधना केल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. एवढेच नाही तरी या दिवशी व्रत उपास करून आपल्या पूर्वजांना देखील मोक्ष प्रदान केला जाऊ शकतो.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती असे म्हटले जाते या दिवशी श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता उपदेश केला होता त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. यावर्षी २०२३ ची अंतिम एकादशी मोक्षदा एकादशी तिथे दिनांक २२ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजून १६ मिनिटापासून सुरू होणार असून २३ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून ११ मिनिटांनंतर समाप्त होणार आहे. 

मोक्षदा एकादशीच्या शुभ पर्व आणि शुक्रवार मिळून अतिशय शुभ आणि सकारात्मक योग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राखींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली रास यांनी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या  जातकांच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बसणार असून भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. मोक्षदा एकादशीच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत अनेक दिवसांचे जीवनामध्ये चालू असणारे संकटाचा समाप्त होणार आहे. अनेक समस्या समाप्त होणार असून एक नवी दिशा एक नवी प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. नव्या विचाराने नव्या जीवनाची सुरुवात आपण इथून पुढे करणार आहात. एखाद्या गुरुची भेट या काळामध्ये आपल्याला होऊ शकते.

अध्यात्मिक क्षेत्रात देखील आनंद आपल्याला लाभू शकतो. आणि सांसारिक जीवनात पती-पत्नीतील प्रेमामध्ये गोडवा आपुलकी प्रेम निर्माण होईल. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा शुभ काळाची सुरुवात होईल त्यामुळे आपले मन प्रसन्न असतील समाज कार्यात सहभाग घेणार आहात. त्याबरोबर सरकारी कामामध्ये आले येणारे अडथळे आता समाप्त होणार असून सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मना सारखे यश आपल्याला मिळणार आहे.त्यामुळे मेष राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा या काळामध्ये असणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गरजू व्यक्तीला दानधर्म करणे आपल्यासाठी शुभफलदायी ठरू शकतो.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आज मध्य रात्रीपासून आपल्या भाग्योदयात सुरुवात होईल. अचानक जीवनामध्ये धनलाभाची योग सुद्धा जमू शकतात. अनेक दिवसांचे कष्ट परिश्रम आता आपल्याला येणार आहेत. मनोकामना पूर्ण होणार आहेत इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत. आपली वाणी मधुर बनणार आहे. स्वतःच्या कष्टाला फळ प्राप्त होत असल्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. प्रेम जीवनामध्ये काळ सुखद असणार आहे.

आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला या काळामध्ये लाभू शकतो. व्यापारामध्ये प्रवास घडू शकतात या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहेत. व्यवसायातून नफ्यामध्ये चांगली वाढ दिसून येईल. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा जो मध्यरात्रीपासून आपल्या जीवनाला नवी दिशा मिळण्यासाठी सुरुवात होईल. त्यामुळे  या काळात प्रयत्नाची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची पाच फुले वाहने आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी  मध्यरात्रीपासून भाग्यदयाचे संकेत आहेत. मानसिक त्रास दूर होणार आहे. घरामध्ये चालू असणारे भांडणे कटकटी मिटणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार असून समृद्धीने आपले जीवन संपन्न बनण्यासाठी आता इथून पुढे सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची भक्ती आराधना आपल्यासाठी खास ठरू शकते. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना करून प्रसादाचे वाटप करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर असेल. राशीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.

४) तुळ राशी- तुळशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून जीवनातील दारिद्र्य मिटण्याची दिवस लवकरच आपल्या जीवनात आता येतील. आर्थिक तिथी मजबूत बनेल आर्थिक व समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होतील त्याबरोबरच भोग विलासितेच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. मानसिक त्रास दूर होईल कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी करू शकते या काळामध्ये घर जमीन अथवा वाहन खरेदीची योग्य येऊ शकतात. तूळ राशीसाठी सकाळपासून प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा पर्व शुभ फलदायी ठरणार असून मानसिक तणाव दूर होईल आपण आता इथून पुढे ठाम राहणार आहात. आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू करणार आहात आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात आपण राबवलेले स्वप्न साकार होण्यासाठी आता इथून पुढे सुरुवात होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बसणार असून भगवान विष्णूची कृपा देखील आपल्या जीवनावर असेल. त्यामुळे जे कष्ट आपण करणार आहात त्या कष्टाला मनासारखे फळ प्राप्त होईल. स्वतःच्या कर्तबदारीवर स्वतःची एक नवे विश्व आपण लवकरच निर्माण करणार आहात.

६) धनु राशी- धनु राशीच्या जातकांसाठी हा पर्व शुभप्रव ठरणार आहे. धनु राशीसाठी येणारे दिवस आनंदाचे जाणार आहेत. पारिवारिक जीवनात आनंद प्राप्त होईल. परिवारातील लोकांच्या वेदना जाणून घेऊन त्या दिशेने आपण पावले उचला आहात. या या काळामध्ये आर्थिक आवक समाधानकारक आतील आर्थिक प्राप्तीचे एखादे नवे साधन उपलब्ध होतील. 

त्याबरोबरच नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कांनावर येऊ शकते. नोकरी विषयक हा काळ शुभ ठरणार आहे. पण या काळामध्ये कुठल्याही वाईट लोकांच्या संख्येला राहू नका वाईट कर्म करू नका अन्यथा त्याची उलटे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आराधना आपल्यासाठी लाभ खाली ठेवू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *