या ५ राशींना डिसेंबर ठरणार लकी, या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मेष सिंह कन्या तूळ आणि मीन या पाच राशींसाठी डिसेंबर २०२३ असणार आहे लकी अहो अनेक मनाजोग्या गोष्टी यांच्यासाठी डिसेंबर महिन्यात घडणार आहेत. त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य ते फळ मिळणारे इच्छापूर्तीचा आणि समाधानाचा हात काळ असणारे थोडक्यात या पाच राशींसाठी वर्षाचा शेवट गोड होणारे अस म्हणायला हरकत नाही. 

पण आता ज्या राशींची नावे या पाच राशींपैकी नाही आहेत. त्या राशींच्या लोकांनी नाराज व्हायच कारण नाही. कारण डिसेंबर महिन्यात त्यांचीही इच्छा पूर्ण व्हावी त्यांच्याही मनाजोग्या गोष्टी कराव्या यासाठी कुठला उपाय करावा हे सुद्धा या माहितीच्या शेवटी आम्ही नक्की सांगणार आहोत. चला आता बघूया पाच राशींच्या आयुष्यात डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार २०२३ चा डिसेंबर महिना ग्रह गोचाराच्या दृष्टीकोनातून विशेष ठरणार आहे . कारण डिसेंबर महिन्यात सूर्य मंगळ शुक्र हे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. याशिवाय गुरु मार्ग होणारे तसेच डिसेंबर महिना आदित्य मंगल बुध आदित्य योग जुळून येणार आहेत. हे दोन योगराज योगाप्रमाणे शुभ फल देतात. डिसेंबर महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशि प्रवेश करेल. सूर्य धनु राशीत आल्यानंतर मेषेत असलेल्या गुरुशी नवम पंचम योग जुळून येणार आहे. याशिवाय वर्षाच्या शेवटी लक्ष्मीनारायण योग ही जुळून येऊ शकतो.

आता तुम्ही म्हणाल काय राव तुम्ही हा ग्रह इकडे गेला तो ग्रह इकडे गेला असे डिटेल सांगताय. आमच्या राशीसाठी काय चांगले ते सांगा ना एकूण ग्रहस्थिती पाहता मी ज्या पाच राशींची नावे सुरुवातीला घेतली त्यांना त्याचा लाभ होणार आहे आणि तो लाभ कशा प्रकारचा असणारे तर यश प्रगतीच्या नवीन संधी त्यांना मिळणार आहे. आर्थिक आघाडीवर फायदा होणारे नोकरी व्यवसाय करियर यामध्ये सुद्धा त्या पाच राशींना उत्तम लाभ होऊ शकतो.

१) मेष रास – मेष राशी बद्दल बोलायच झाल तर मेष राशीच्या व्यक्तीना डिसेंबर चा महिना खूप शुभ असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित परिणाम मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुद्धिमत्ता विवेक आणि वाणीच्या मदतीने सर्व काम पूर्ण करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी मिळणार आहेत.

जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याच्या विचारात असलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गात जे काही अडथळे येत होते ते आता दूर होतील. जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदीतून किंवा विक्रीतूनही फायदा होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

२) सिंह रास – सिंह राशीला या सगळ्या ग्रह विचाराचा लाभ होणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना शुभ आणि सौभाग्य कारक आहे. मेहनतीचा पुरेपूर फळ त्यांना मिळणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे राजकारणाशी संबंधित लोकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. समाजात मानसन्मान मिळेल.

 व्यावसायिकांना हा महिना अतिशय शुभ असणार आहे. म्हणजे जे सिंह राशीचे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी व्यवसाय विस्तारासाठी सुद्धा हा महिना चांगला आहे.  परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी लव लाईफ साठी सुद्धा हा महिना खूप अनुकूल आहे.

३) कन्या रास – कन्या राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना यश आणि स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे. नशीब साथ देणार आहे. घरात आणि बाहेर मानसन्मान वाढेल. कामाची आणि घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा होईल. रागावर थोड नियंत्रण ठेवावे लागेल एवढेच बोल ना चांगला ठेवा.

४) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना भाग्याचाच म्हणावा लागेल. पदाचा आणि प्रतिष्ठेचा त्यांना फायदा होईल. नोकरदारांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. आर्थिक दृष्ट्या तर काय चांगला आहे पण बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य या गोष्टींनी तुम्ही अनेक गोष्टीत विजय मिळवाल. यशस्वी व्हाल. 

अनेक अशक्य कामे शक्य करण्यातही यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ काळ म्हणावा लागेल. एखादी चांगली बातमी सुद्धा या महिन्यामध्ये तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल भविष्यात फायदे मिळतील कौटुंबिक जीवन खूप आनंदी होईल.

५) मीन रास – मीन राशीच्या व्यक्तींना साडेसाती चालू आहे पण तरीसुद्धा त्यांच्यासाठी डिसेंबरचा महिना अपेक्षित यश देणार आहे. विशेष कार्य साध्य करण्यासाठी किंवा स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना हा महिना अतिशय शुभ ठरणार आहे. अपेक्षित नफा त्यांना मिळणार आहे. 

राजकारणाशी संबंधित लोकांसाठी सुद्धा हा महिना शुभच म्हणावा लागेल. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना सुद्धा या महिन्यात चांगली संधी मिळणार आहे. मुलाची संबंधित ज्या समस्याने तुम्ही चिंतित होतात ती समस्या आता दूर होईल. म्हणजे एकंदरीतच मीन राशीला वर्षाचा शेवट गोड होईल.

आता बोलूया त्या राशीन बद्दल ज्यांचं या यादीमध्ये नाव नाहीये . तुम्हालाही तुमचा डिसेंबर महिना गोड भावा अस वाटतंय का? मग तुम्ही  एक उपाय करा.

१) तुमची जी काही इच्छा असेल जी पूर्ण व्हावी अस तुम्हाला वाटत असेल ते पूर्ण होण्यासाठी ५२ दिवस “दत्तबावनीचा” पाठ करा. सुरुवातीला संकल्प सोडा की तुमची कुठली इच्छा आहे जी पूर्ण व्हावी अस तुम्हाला वाटतय आणि त्यानंतर बावन्न दिवस दत्त बावनी श्रद्धापूर्वक म्हणायला सुरुवात करा. पण हे ५२ दिवस कोणता आहे तर प्रत्येक आठवड्याचा गुरुवार बावन्न गुरुवार तुम्हाला दत्त बावनी म्हणायचे आहे. ५२ गुरुवार दत्तबावनी म्हटल्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल. 

तुमची जी कुठली इच्छा असेल जी कुठली समस्या असेल ती दत्त कृपेने पूर्ण होईल. दत्तबावनीचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा तो घेऊन बघा. जर तुम्हाला दत्त बावनी कशी म्हणायची माहित नसेल तर आधी म्हणण्याचा सराव करा. आणि त्यानंतर दत्त बावनी म्हणायला सुरुवात करा. दत्तगुरूंच्या कृपेने कार्य सिद्धी जातात दत्तगुरूंच्या कृपेने संकट दूर होतात. 

दत्तगुरूंच्या कृपेने मनोकामनापूर्ती होते. दत्तगुरूंच्याच कृपेने संसार सुखाचा होतो. म्हणून दत्तगुरू पर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी दत्त बावनी हे अतिशय उपयुक्त आणि उत्तम स्तोत्र आहे. दत्त बावनी चा हे स्तोत्र कस म्हणाव हे व्रत कस कराव किंवा ५२ दिवस कशाप्रकारे रोज दत्त बावनी म्हणावी  याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतरच दत्तभावनी म्हणायला सुरुवात करा.

२) याशिवाय एखादा नियम ५२ दिवस तुम्हाला करणे शक्य नसेल.तर तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता. तो म्हणजे महिन्यातून एकदा येते ती संकष्टी चतुर्थी त्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाचे एकवीस वेळा पाठ करायचे. सुरुवातीला संकल्प सोडायचा की तुम्ही कुठल्या इच्छासाठी हे पाठ करत आहात.

 गणरायाकडे प्रार्थना करायची आणि २१ वेळा म्हणायचे. न चुकता म्हणायचा आहे. प्रत्येक वेळी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. दाखवला तरी चालतो. पण गणरायाच्या कृपेने सुद्धा आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते असा अनुभव प्रत्येक भक्ताला येतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *