आज रात्री ९० वर्षानंतर दिसेल त्रिपुरारी पोर्णिमेचा चंद्र, या राशींची लागणार लॉटरी, पुढील १२ वर्षे राजयोग.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. पूर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो त्रिपुरावी पौर्णिमेच्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. श्राद्ध कर्म आणि तर्पण करणे या दिवशी भगवान विष्णू बरोबरच महादेवाची देखील पूजा केली जाते. विष्णूला चंदन फुल दूध याने अभिषेक केला जातो आणि  भगवान विष्णूचा अभिषेक केल्यानंतर याच दिवशी भगवान महादेवाचा देखील अभिषेक केला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. भगवान भोलेनाथाची महादेवाची पूजा केल्याने सर्व भाषांपासून मुक्ती मिळते. 

शिवशंभुनी विष्णूला सुदर्शन चक्र समर्पित  केले होत. कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव आहे. कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा केव्हा त्रिपुरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. संपूर्ण भारतात कार्तिक उत्सव साजरा केला जातो हा उत्सव कुठे पाच दिवसांचा रात्री कुठे दहा दिवसांचा असतो या पौर्णिमा तिथीवर भगवान शंभुंना आणि शंकराला शेकडो वातीचा दिवा लावण्याची प्रथा आहे. तर जेवायला मधून आज रुद्राभिषेक देखील केला जातो. कार्तिक पौर्णिमेसाठी मंदिरामध्ये दिव्यांची सजावट केली जाते. 

शिव मंदिरामध्ये उत्सव साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला भगवान कार्तिकी यांचे दर्शन घेण्याची देखील प्रथा आहे. महत्वपूर्ण नद्यांच्या किनारी दीपदान केले जाते.  अनेक नद्यांना दीपदानाचे अनेक नद्यांना दीपदानाचे महत्त्व देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही पौर्णिमा महत्वपूर्ण साजरी केली जाते. पौर्णिमा कितीवर भगवान शंकराने त्रिपुरारी नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते.

मित्रांनो कार्तिक शुक्लपक्ष भरणी नक्षत्र दिनांक २६ नोव्हेंबर रविवारी दुपारी०३:५४ मिनिटा नंतर पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. दिनांक २७ नंबर रोजी दुपारी ०३: ५४ मिनिटांनंतर पोर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमे तिथी पासून पुढे यांच्या जीवनामध्ये आनंदाचे भरभराट होणार असून  येणार का यांच्यासाठी सुखाचा काळ ठरणार आहे. 

भौतिक समृद्धी आणि धनधान्याने यांचे जीवन संपन्न बनणार असून इथून पुढे यांचा भाग्योदय घडवून येण्याचे संकेत आहेत. इथून पुढे यांच्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे तर वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणती लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर पौर्णिमा तिथीचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल. भगवान विष्णू बरोबर भगवान भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी मेष राशीच्या जातकांवर बसणारा असून आपल्या जीवनातील अनेक अडचणी अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून सुखरूपपणे मुक्त होऊ शकतात. कार्तिक पौर्णिमेच्या व्रत आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. व्यापारात लवकरच भरभराट पहावयास मिळले. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या कष्टावर स्वतःचे मोठे ते आपण करणार आहात. भाग्यची साथ असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या  जातकांसाठी इथून पुढे काय असणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. वैवाहिक जीवन सुख समाधानाने संपन्न करणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक समस्या समाप्त असतील. नोकरीसाठी काळ चांगला असेल. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.कामामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. अचानक धन प्राप्तीचा योग सुद्धा जमून येऊ शकतात.

३) सिंह रास – सिंह राशीच्या  जातकांवर कार्तिक पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव दिसून येईल. नोकरी व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये यशदायक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. भाग्याची साथ असेल त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. मानसिक तणाव दूर होईल.आरोग्य उत्तम राहील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. मान सन्मान प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. वाणीचा सुंदर उपयोग करून जीवनामध्ये चांगले हे संपादन करण्यामध्ये सफल ठरणारा आहात. आता इथून पुढे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या देखील समाप्त होणार आहेत.

४) कन्या रास-  कन्या राशीच्या जातकांसाठी शुभकाळाची सुरुवात होणार असून स्वतःच्या कर्तबदारीवर स्वतःचे नवे विश्वपण निर्माण करणारा आहात. यशदायक काळाची सुरुवात होईल. भगवान भोलेनाथ आणि विष्णूची कृपा आपल्या जीवनावर असणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या व्रत आपल्यासाठी शुभ ठरणार असून महादेवाचा अभिषेक करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. इथून पुढे आर्थिक अडचणी समाप्त होते. धनधान्याने घरसंपन्न बनणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपले अपूर्ण स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होईल.नवीन क्षेत्रात केलेले प्रवेश लाभदायक ठरणार आहे. मित्रांची आपल्याला मदत लागेल पण मैत्री करताना जपून मैत्री करणे आवश्यक आहे. व्यासनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून आरोग्याची विशेष काळजी घेणे देखील आपल्यासाठी या काळामध्ये आवश्यकता असेल. 

भाग्य आपल्याला साथ देणार आहे आर्थिक आवक समाधानकारक असेल. आनंदाची बातमी आपल्या कानावर येईल. कार्तिक पौर्णिमेपासून नशीब एका नवीन दिशेने कलाटणी घेईल. त्यामुळे मन समाधानी असेल. मोठी वाढ होणार आहे आत्मविश्वासामध्ये सुद्धा चांगली वाढ दिसून येईल.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकासाठी कार्तिक पौर्णिमेचे व्रत सोबत ठेवणार असून पौर्णिमा किती पासून पुढे महादेवाची विशेष कृपा आपल्या जीवनावर असेल. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आर्थिक उन्नती साधणार आहे. अनेक दिवसांच्या समस्या समाप्त होतील. मानसिक ताणतणाव समाप्त होणार आहे. अध्यात्म्याची आवड निर्माण होईल. सौभाग्य आणि समृद्धी मध्ये वाढ होईल.

संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे जीवनामध्ये आनंदचे दिवस येणार असून मान सन्मानाची प्राप्ती होईल. कुठला कुठून तरी आर्थिक आवक सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे मन समाधानी असेल. महादेवाची नित्य उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरेल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप लाभकरी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *