Day: November 2, 2023

अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे केले म्हणजे सगळे झाले लक्ष्मीला घरात आणणारी सेवा..!

नमस्कार मित्रांनो. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे केले म्हणजे सगळे झाले लक्ष्मीला घरात आणणारी ही सेवा

२ नोव्हेंबर गुरुवार ते १२ नोव्हेंबर रविवार लक्ष्मीपूजनापर्यंत ११ दिवसांची स्वामी समर्थांची अतिशय चमत्कारिक ही सेवा करा जे तुम्ही बोलाल ते तुम्हाला मिळेल.

 नमस्कार मित्रांनो. मित्रांनो स्वामी महाराज सुख-समृद्धीने तुमचे घर भरतील तुमचे दुःख तुमच्या अडचणी तुमचे संकट