१ नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी महा दुर्लभ योग ६ राशीचे भाग्य उजळेल १२ वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

 मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथी  अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावेळी येणारी चतुर्थी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला येत असते. त्याला करत चतुर्थी असेही म्हटले जाते यावेळी अश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करवा चौथ हे व्रत देखील साजरी होणार आहे. संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

अतिशय शुभ आणि सकारात्मक योग बनत आहेत या चतुर्थी तिथील अतिशय शुभ असे तीन योग बनत असून अतिशय सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात एक इथे ते शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ते कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हटले जाते.तर कृष्णा पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. 

थोडक्यात सांगायचे म्हणजे अमावस्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. संकष्टी चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गणेशभक्त उपवास करून गजाननाकडे भक्ती आराधना आणि प्रार्थना करत असतात. श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते. रात्री चंद्रोदयानंतर चतुर्थीच्या व्रत सोडले जाते. मान्यता आहे की चतुर्थी तिचे व्रत केल्याने मानवी जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात.

मित्रांनो भगवान श्री गणेश गणपती बाप्पा ही सुखकर्ता असून दुःखहर्ता आहे त्यामुळे श्री गणेश व्यक्तीवर प्रसन्न होतात. तेव्हा भक्ताच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयशाने अपमानाचे दिवस समाप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. जेव्हा श्री गणेशाची कृपा परिस्थिती घेऊन यायला वेळ लागत नाही. येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे त्यामुळे या चतुर्थी तिथीचे व्रत अतिशय वाढत आहे. चतुर्थी तिथी अतिशय शुभ मानले जात आहे. कारण यावेळी चतुर्थी तिथीवर अतिशय खास योग बनत आहेत. 

शुभ संयुगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर आणि सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. मित्रांनो मनात आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये श्री गणेशाच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतात त्यांनी शुभ सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते. त्यादिवशी गणेशाची विधी विधान पूरक पूजा आराधना करून मोदक अर्पित केले जातात यावेळी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थसिद्ध योग परियोगाने शिवयोग तयार होत आहेत. 

या दिवशी सकाळी सहा वाजून तिथीच मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी पाहते  ०४:३६ मिनिटापर्यंत सर्वार्थसिद्धी  योग राहणार आहे आणि सकाळपासून ते दुपारी  ०२:०७ मिनिटापर्यंत असेल. त्यानंतर शिवयोग सुरू होईल जो रात्री पर्यंत राहील म्हणजे शिवयोगावर आणि सर्वार्थसिद्धी योगा वर श्री गणेशाचे पूजा होणार आहे त्यामुळे हा शुभ संयोग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. संकष्टी चतुर्थीला बनत असलेल्या शुभ संयुगाच्या सकारात्मक प्रभावाने या सहा राशींच्या जातकांचे जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. 

मित्रांनो अश्विन कृष्णपक्ष मृग नक्षत्र दिनांक १ नोव्हेंबर रोज बुधवार संकष्टी चतुर्थी या दिवशी चंद्रोदय हा रात्री ०८:५९ मिनिटांनी म्हणजे जवळपास नऊ वाजता चंद्रोदय होणार आहे.  संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणार का या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगती सकाळी घेऊन येणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत ते बघून शनि त्यांना पण तिला प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीच्या दातांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ घटना घडवून येणार आहेत गणपती बाप्पाची विशेष कृपा या राशींच्या जातकांवर बसणार आहे. गजाननाचा आशीर्वाद बसणार आहे सुखकर्ता गणेश आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहेत. आता इथून पुढे आपल्या भागे द्यायला सुरुवात होणार आहे मानसिक त्रास दूर होणार आहे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण असे अनेक क्षेत्रांमध्ये मेष राशीच्या जातकांना विशेष लाभ प्राप्त होणार आहेत. आपली आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या जीवनात चालू असणारे सर्व समस्या आता समस्या होणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद देखील आता मिटणार आहेत.

२) मिथुन रास – मिथुन राशींच्या जातकांवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे या राशींच्या घटकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करून जीवनामध्ये मोठी प्रगती आपण साधणार आहात. भाग्याची साथ मिळणार आहे. मानसिक तणाव दूर होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळाची भेटणार आहे. 

आता इथून पुढे आपले संकल्प आपले योजना पूर्ण होणार आहेत नव्या कामाचा शुभारंभ देखील आपण या काळामध्ये करू शकता. येणारा काळ भाग्योदय घडवून आणणारा काळ ठरणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने दुःखदायक काळात होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आता मानसिक तणाव देखील दूर होईल व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.नव्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होतील. मन आनंदाने फुलून येईल.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. नव्या आर्थिक योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. नोकरीसाठी देखील काळजी मिटणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये मोठा यश आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःच्या कर्तबदारीवर स्वतःची एक नवीन विश्व आपण तयार करणार आहात. आता भाग्योदयाचे संकेत आहेत.आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येईल.

४) धनु रास – धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यापारातून

 आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवन सुखी आणि समृद्ध बनणार आहे. नोकरीसाठी करत असलेले आपले प्रयत्न यशस्वी ठरतील सरकारी कामांमध्ये आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतील. 

आत्तापर्यंत अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याची बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. भाऊबंदुकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता संपुष्टात येणार आहेत. भाऊ मन शांत आणि समाधानी असेल. अध्यात्माच्या दृष्टीने देखील धनु राशींच्या जातकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होईल. स्वतःच्या वाणीचा उपयोग करून  लोकांना आपल्याकडे आकर्षित करणार आहात. त्याचा लाभ आपल्याला व्यापारात मिळणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

५) मकर रास – मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आता इथून पुढे स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करणारा आहात. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अतिशय सुंदर सुधारणा दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. कामामध्ये येणाऱ्या अडचणी येतात दूर होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक ठराव दूर होणार आहे. 

मन आनंदाने फुलून येणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होईल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाने सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. संततीकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. त्यामुळे मन आनंदाने फुलून येईल.पारिवारिक जीवनात जीवन जगण्यात आनंद निर्माण होईल. लघुउद्योग आपल्याला आदर उभारायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. भगवान श्री गणेशाच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांच्या  जीवनावर मोठी कृपा बरसणार आहे. श्री गणेशाचा मोठा आशीर्वाद बसणार आहे त्यामुळे संसारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या आणि अडचणी समस्या अर्थ समाप्त होणार आहेत. यशाचे मार्ग मोकळे होतील.यश प्राप्तीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.आपली ध्येय पूर्ण होणार आहेत. 

नोकरी विषयक लवकरच एखाद्या आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते किंवा या काळामध्ये आपण वाहन घेऊ शकता किंवा आपल्याला घर जमीन घेण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होणार आहेत. एखाद्या मौल्यवान वस्तूची या ठिकाणी प्राप्ती आपल्याला होणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने घरातील नकारात्मक वातावरण समाप्त होणार असून घरामध्ये सुख-समृद्धी भरभराट होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *