दिवाळी आधी या ५ राशीचे उजळणार भाग्य, वाऱ्याच्याही वेगाने धावणार यांचे नशिब.

नमस्कार मित्रांनो.

२०२३ मध्ये सर्वात मोठे आणि महत्त्वाच राशी परिवर्तन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होत आहे. क्रूर छायाग्रह मान्य केलेले राहू आणि केतू गोचर करणार आहे. राहू आणि केतू अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह आता वक्री चलनांना राशी परिवर्तन करणार आहेत. अन्य कोणत्याही ग्रहांपेक्षा राहू आणि केतूच राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाच मानल जात. दिवाळीच्या बारा दिवस आधी राहू आणि केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशि प्रवेश करणार आहेत. 

राहू आणि केतू यांचा गोचर देश दुनिया भरासाठी प्रभाव करणारा मानले जाते. आत्ताच्या घडीला मेष राशीत गुरु आणि राहू यांचा गुरु चंडाळ योग जुळून आलाय. हा एक प्रतिकूल योग मानला जातो. त्याचप्रमाणे तुळ राशीत मंगळ आणि केतू यांचा अशुभ योग तयार झालाय. केतू कन्याराशीत गेल्यानंतर या प्रतिकूल योगाची सांगता होणार आहे. राहू आणि केतू या ग्रहांच्या गोचाराचा पाच राशींच्या व्यक्तींना दिवाळीपूर्वी सांगितल जाताय.

 देवी लक्ष्मीची कृपा ही होऊ शकते असेही म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पाच राशींवर राहूकेतू गोचराचा मिळणार आहे आणि दिवाळी आधी कोणत्या राशीच्या व्यक्तींचा भाग्य उजळणार आहे. दिवाळीच्या बारा दिवस आधी राहू आणि केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करणार आहे. राहू अनिकेतू यांचा बोचाल जगभरासाठी प्रभाव करणारे मानले जाते.

आताच्या घडीला मेष राशीत गुरु आणि राहू यांचा गुरु चांडाळ युग जुळून आलाय हा एक प्रतिकूल योग मानला जातो. राहू गोचरानंतर हा योग समाप्त होणार आहे. याचबरोबर दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनी हे दोन्ही मोठे ग्रह एका दिवसात आपली स्थिती बदलणार असल्यास ही सांगितल जात आहे. ज्योतिष शास्त्रीय गणनेनुसार शुक्रदिन नोव्हेंबरला सिंह राशीतून कन्या राशीत जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी चार नोव्हेंबरला शनी त्यांच्या स्वतःच्या राशीत कुंभ राशी मागे जाईल. 

वैदिक ज्योतिष शास्त्र ग्रहांच राशी बदलण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्याचवेळी ज्योतिषीय गणनेत शनि देवाला न्यायाची देवता मानले गेला. केवळ शनिदेवाला लोकांना त्यांच्या चांगल्या वाईट कर्माची फळ देत असतात. अशा स्थितीत राशीतील बदल किंवा शनीच्या हालचालींचा सर्व बारा राशींवर विशेष प्रभाव पडतो. 

याचबरोबर १० नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होतोय आणि बारा नोव्हेंबरला महालक्ष्मी करत आहे अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनी हे दोन मोठे ग्रह आपल्या हालचाली बदलणार आहेत. त्याचप्रमाणे तूळ राशीत मंगळ आणि केतू यांचा अशुभ तयार झालाय. केतू कन्या राशीत गेल्यानंतर या प्रतिकूल युगाची सांगता होईल. राहू आणि केतू या ग्रहांच्या गोचराचा ५ राशींच्या व्यक्तींना दिवाळीपूर्वीच भरपूर लाभ मिळू शकतो.

१) मेष रास – मेष राशींच्या व्यक्तींना राहू केतू गोचर शानदार ठरू शकेल. सर्व प्रलंबित कामे एकामागून एक पूर्ण होतील असंही सांगितल जात आहे. करियर आणि व्यवसायात शुभ परिणाम दिसतील आरोग्य चांगल राहील आर्थिक बाबतीतही फायदा होईल.सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल वाहन सुख मिळण्याची ही शक्यता वर्तवली जाते. याचबरोबर कार्यालयात पद आणि प्रतिष्ठाही वाढू शकेल. 

मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप जास्त खास असणार आहे. जर तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात याशिवाय शनी आणि शुक्राच्या प्रभावामुळे जीवनात अनेक बदल घडू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मिळालेल्या संधीच सोन कराव हाच सल्ला ज्योतिष शास्त्र देतात.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींना राहूकेतू गोचर खूप शुभ प्रभाव असल्याचे मानले जाते. आतापर्यंत मार्गात जे अडथळे येत होते ते दूर होण्याची शक्यता आहे. अचानक पैसेही मिळू शकतात वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत फायदा होईल. करिअरच्या बाबतीत नशीब अनुकूल होईल खूप पूर्वी एखाद्याला दिलेल कर्ज यावेळी परत मिळू शकेल.

३) मिथुन  रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना राहू केतू गोचर सकारात्मक ठरू शकेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल ऑफिसमध्ये कामाच वातावरण चांगल मिळेल. करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्णसंधी मिळू शकतात. ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकेल. स्वतः सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट बनतील. याचबरोबर मिथुन राशीच्या लोकांचे नशीब दिवाळीपूर्वी शनी आणि शुक्राच्या संक्रमणामुळे ही बदलू शकते. 

तुमच्या मेहनतीचा फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. एवढंच नाही तर कायदेशीर वादांचा निर्णय तुमच्या बाजूनेही येऊ शकतो.कोर्टाच्या कामात यश प्राप्त होईल.व्यवसायात आलेली मरगळ दूर होण्यासही मदत होईल. आत्मविश्वास वाढेल करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. करिया आणि शौर्य ही वाढेल. मेहनतीचा फळ व्यवसायात यशाच्या रूपाने मिळेल. काही अडलेले पेमेंट मिळू शकतील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच पूर्ण सहकार्य मिळेल.

४) कन्या रास  – कन्या राशीच्या व्यक्तींना राहू केतू गोचर प्रगती कारक ठरू शकेल. जीवनात यश मिळेल अचानक काही अपेक्षित लाभही मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीमध्ये भरपूर लाभ मिळतील. व्यवसायात चांगला परतावा मिळेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल शिवाय न्यायालयीन प्रकरणांमध्ये ही यश प्राप्त होईल. कन्या राशीच्या लोकांना शुक्र आणि शनीच्या संक्रमणामुळे प्रचंड लाभही मिळू शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकेल याशिवाय करियर आणि बिजनेस मध्ये वाढ ही होऊ शकेल. 

नोकरदार वर्गाला उत्पन्नाचे नवे मार्ग मिळू शकतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात गोडवा ही येऊ शकतो. दिवाळीपूर्वी शुक्र आणि शनी हे दोन मोठे ग्रह एका दिवसात आपली स्थिती बदलणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळीच्या बारा दिवस आधी राहू आणि केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. राहू आणि केतू एका राशीत सुमारे अठरा महिने विराजमान असतात. विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून कायम समसप्तक स्थानी असतात.

तर अशाप्रकारे दिवाळीपूर्वी या ग्रहांच्या मोठ्या हालचालीमुळे सर्व बारा राशींवर त्याचा प्रभाव दिसून काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल तर काही राशींवर नकारात्मक प्रभावही दिसू लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *