नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती या पाच राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. नोव्हेंबर २०२३ हा महिना या राशी जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घेऊन येणार आहे. या राशींच्या जातकांना अतिशय शुभ आणि सकारात्मक फल प्राप्त होण्याची संकेत आहे. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आपल्या प्रमाणाचे दिवस समाप्त होणार आहेत.
या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद प्रसन्नतेची भरभराट होणार आहे. यांचे जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे. हा महिना त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक करेल. अतिशय शुभ परिणाम या पाच राशींच्या जातकांच्या जीवनात दिसून येईल. मित्रांनो या महिन्यांमध्ये दीपावली हा सण साजरा होणार आहे. याबरोबर धनत्रयोदशीपासून यांच्या भाग्योदयाला सुरुवात होणार आहे.
माता लक्ष्मीची कृपा या जातकांवर बसणार असून यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी याचा समावेश होणार आहे तर आर्थिक दृष्ट्या हा काळ या राशींच्या जातकांसाठी शिव ठरणार असून नोकरी उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारणाच्या अनेक क्षेत्रांमध्ये यांना भरघोस प्राप्त होईल. त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा महिना प्रगतीचा महिना ठरणार आहे. इथून येणारा पुढचा काळ यांच्या जीवनातील भरभराटीचा काळ ठरणार आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी ग्रह नक्षत्र अतिशय खास ठरणार आहेत.
नक्षत्राची स्थिती तेवढी काही अनुकूल नसल्यामुळे या राशींच्या जातकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला असेल. अनेक की दुःख यातून अपेक्षांनी अपमान सहन करावे लागले असतील. अनेक प्रचंड दुःख भोगावे लागले असतील पण इथून पुढे येणारा काळ यांच्यासाठी मोठी प्रगती घेऊन येणार आहे. कष्टाला भग्याची साथ प्राप्त होणार आहे अनुकूलता ऐश्वर्य शक्तीचा आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होणार असून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थी पासून होत आहे.
मित्रांनो चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. श्री गणेशाची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणारा असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य चमकत होणार आहे. भगवान श्री गणेशा सुखकर्ता असून दुःखहर्ता मानले जातात. त्यामुळे या राशींच्या जातकांच्या जीवनातील सर्व दुःख सर्व यातला श्री गणेश समाप्त करणार आहेत. त्यामुळे यांच्या भरभराटीला वेग येणार आहे. त्याबरोबरच महत्त्वपूर्ण ग्रहांचा आशीर्वाद देखील यांना प्राप्त होणार आहे.
या काळामध्ये शुक्राची विशेष कृपा या राशीवर बसणार असून शनीचा आशीर्वाद देखील यांना प्राप्त होणार आहे. या महिन्यामध्ये शनिदेव मार्गे होणार आहेत. त्यामुळे हा महिना या राशींच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहेत. त्याबरोबरच याच महिन्यामध्ये दीपावली होणार आहे. लक्ष्मीपूजनापासून यांच्या नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त होईल.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मीची कृपादृष्टी या राशींच्या जातकांवर बसणार आहे त्यामुळे हा महिना या राशींच्या जातकांसाठी शिवफलदायी ठरणार आहे. लक्ष्मीची साथ असल्यामुळे त्यांचा भाग्य बदलणार आहे आपले प्रत्येक प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. तर चला वेळ न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत्या लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर भगवान शनीची विशेष कृपादृष्टी बसणार असून माता लक्ष्मी सासरला देखील प्राप्त होणार आहे श्री गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःखद दारिद्र्याचा समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात येणारी संकट सुद्धा आता दूर होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. प्रत्येक अडचणीवर मात करून यशाचे किर्तिमान स्थापन करणारा आहात. भाग्यदयोची संकेत आहे दीपावली पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येईल. माता लक्ष्मीची कृपादृष्टी असेल.
त्यामुळे आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न देखील साकार होणार आहेत मानसिक तणाव दूर होणार आहे भाग्य उत्तम साथ देणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रगतीची संकेत आहेत.मानसिक ताणतणाव दूर होईल. नातेसंबंध मधुर बनतील. त्यामुळे जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल.
२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ आहे. ग्रह नक्षत्र शुभ आहे त्यामुळे प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. एवढे जास्त प्रयत्न कराल जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. भाग्यदयाचे संकेत आहेत मानसन्माननीय स्थितीमध्ये वाढ होणार आहे.जीवनातील अडीअडचणी आता समाप्त होणार आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये केलेली काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. व्यापारनिमित्त बनवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होणार असून व्यवसायामध्ये लवकरच भरभराट पाहावयास मिळेल. भगवान शनि आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. शुक्राची कृपादृष्टी असल्यामुळे देखील भौतिक सुख-समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल .
३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळातील मानसन्मानाचा असेल. नोकरीसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून नोकरीमध्ये चांगले यश प्राप्त होईल.अनेक दिवसांच्या इच्छा आकांक्षा मनोगथ पूर्ण होणार आहेत. मनोकामना पूर्ण होणार आहेत.
जातकांसाठी वैवाहिक जीवन सुद्धा आपल्या आनंदी बनणार आहे.प्रेम जीवनामध्ये नवी सुरुवात आपण करणार आहात. प्रेम जीवनामध्ये प्रेमाचे नाते मजबूत आणि मधुर बनणार आहे. नोकरी विषयक अडचणी समाप्त होतील. नोकरी विषयक खुशखबर कानावर येऊ शकते.
४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. कन्या राशींचा भाग्योदय घेऊन याची संकेत आहेत. या महिन्यांमध्ये दीपावली आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. दीपावली पासून पुढे घेऊन आनंदाने फुलून येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसिक तनाव दूर होणार आहे.मन आनंदाने फुलून येणार आहे.
भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. स्वतःच्या कष्टाने स्वतःचे भाग्य आपण बनवणार आहात. स्वतःच्या नशीब आपण घडवणार आहात. इपुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल मनासारखे यश आपल्याला त्या क्षेत्रामध्ये मिळणार आहे. कला साहित्य व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये यश प्राप्त होणार आहे. कामानिमित्त लांबचे प्रवास घडू शकतात.
५) तुळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आपले स्वप्न आपण साकार करणारा आहात. मानसिक तणाव दूर होणार आहे.व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवा व्यवसाय उघडण्याची स्वप्न देखील साकार होणार आहे.तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येईल.
सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. भाग्यची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःच्या कष्टाने स्वतःचे भाग्य आपण घडवणार आहात. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.