नमस्कार मित्रांनो.
जर तुमची देखील कामे अपूर्ण असतील किंवा घरातील सदस्यांमध्ये वारंवार वादविवाद होत असतील तर या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने टाळा मग कोणत्या सहा गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात.
१) बीमच्या किंवा पिल्लर च्या खाली पलंग ठेवणे टाळावे. बीमच्या खाली पलंग ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अचूक मानले गेलेले आहे असं केल्याने मनुष्य तणावग्रस्त व त्रासलेला असतो असे म्हणतात याबरोबरच बीम खाली झोपल्याने व्यक्तीची कंबर दुखते आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटका हवी असेल तर बीमचा किंवा पिलर च्या खाली पलंग ठेवणे टाळावे.
२) झाडू पोचा व डस्टबिन खुल्याने कधीही ठेवू नये हे उघड्यावर ठेवल्याने कारण हे घरात येणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीला नष्ट करतात याबरोबरच ही गोष्ट देखील अडथळे आणू शकते म्हणून कधीही झाडू पोछा आणि स्वयंपाक घरात ठेवणे मात्र ते खोल्यावर सुद्धा ठेवू नये घरात येणाऱ्या बाहेरील व्यक्तीची त्यावर नजर जाणार नाही अशा पद्धतीने झाडू पोछा आणि डस्टबिन उघड्यावर ठेवू नये
३) बाथरूम चा उपयोग नसल्यास बाथरूमच्या दरवाजे उघडे ठेवू नये उघडे बाथरूम ठेवले ते निगेटिव्हिटीला आत बोलावते जेव्हा बाथरूम चा उपयोग नसेल तेव्हा त्याचे दार बंद ठेवावे आणि या गोष्टींची खबरदारी घ्यावी की बाथरूम नेहमी स्वच्छ असायला हवे. अस्वच्छ बाथरूम यश आणि कामांमध्ये अडचणी आणू शकतात.
४) याशिवाय अलमारी सुद्धा उघडी ठेवू नये उघडी अलमारी घरात निगेटिव्हिटी उत्पन्न करते त्यामुळे आजारपण आणि अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून खास करून या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. म्हणून घरातील एकही अलमारी उघडी ठेवू नये.
५) शिवाय बेडरूम मधील आरसा सुद्धा काही गोष्टींसाठी हानिकारक मांनला आहे बेडरूम मध्ये पलंगाच्या समोर ड्रेसिंग टेबल किंवा आरसा ठेवू नये यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव वाढतो आणि याचा कुटुंबावर विपरीत परिणाम होतो आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यापासून बचावासाठी बेडरूम मध्ये काच असेल तर अशा प्रकारे ठेवावा की पलंगावर बसल्यावर दिसणार नाही.
६) याचबरोबर तिजोरी ही कधीही रिकामी ठेवू नये बरेच लोक घर आणि दुकानात तिजोरी ठेवतात लोक असे करतात अशावेळी तिजोरीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये तिजोरी जर कधी रिकामी राहिली तर घरात दुर्भाग्य वाढतं पैशाची तंगी येत असते यापासून बचाव होण्यासाठी तिजोरीत चांदीचे नाणी ठेवायला हवे याबरोबरच पैसे सुद्धा असायला हवेत पैसे नसतील तर तिजोरी पूर्ण रिकामी राहणार नाही याची काळजी घ्यावी.
तर अशाप्रकारे घरातील या सहा गोष्टींकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिले तर तुमची ही महत्त्वाची कामे अपूर्ण राहिलेली पूर्ण होण्यास मदत होईल आणि घरात होणारे सारखे सारखे वाद विवाद थांबण्यास मदत होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.