नमस्कार मित्रांनो.
पौर्णिमेचा चंद्र दिसायला किती सुंदर दिसत नाही पण या चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे आपल्याला सुद्धा भरपूर लाभ होतो बर का. कसा कोणत्या प्रकारचा लाभ होतो आपल्या जीवनातल्या काही समस्या दूर होतात का चला जाणून घेऊया. मंडळी सूर्य जितका तापदायक चंद्र तेवढाच शितल आणि शांत तरी दोघांचे महत्त्व आपापल्या जागी मोठाच आहे. पृथ्वीवरून दिसणारे हे दोन्ही देव यांची पूजा अर्चना करायला आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितले.
चंद्राजवळ सुंदरता आणि शितलता यांच समन्व्य पहिला मिळतो. केवळ बाह्य सौंदर्य कित्येक वेळा मोहक मादक आणि दाहक ही बनत. परंतु त्यात जेव्हा अंतर सौंदर्य मिसळतात त्यावेळी ते शितल आणि शांतीदायक बनत. संतांजवळ चंद्राच्या शीतल चांदण्यासारखं सौंदर्यत आपल्या अगदी जवळचे अवतार राम आणि कृष्ण यांच्या जवळही शांत आणि प्रसन्न सौंदर्य होत.
म्हणूनच तर लोक त्यांना रामचंद्र कृष्ण चंद्र अस म्हणू लागले. असा सुंदर विवेचन परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले करतात.गीतेत भगवंताने नक्षत्राणामहं शशी अस म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानला आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणं कठीण आहे पण चंद्रासमोर तासंतास मांडी घालून बसू शकतो आपण चंद्र हा मनाचा देव आहे.
संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येतो. चंद्राचा प्रकाश हा केवळ शांत आणि शितल आहे एवढेच नाही तर तो उपयोगी आणि उपकारकही आहेत. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना सुद्धा पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे.
भगवान सुद्धा गीते सांगतात की रसात मग सोम बनवून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. चंद्र हा माता लक्ष्मीचा भाऊ समुद्रमंथनात तो तिच्यापाठोपाठ आला आणि मग त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्म तिथी एकच ती म्हणजे पौर्णिमा त्यामुळे या तिथीवर दोघांचाही पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो.
आणि चंद्राचा शितल साधना पडलेला दूध नैवेद्य म्हणून प्राशन केले जातात आणि म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेला चंद्र देवाचे दर्शन नक्की घ्याव. चंद्रदर्शनाने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते पौर्णिमेच्या दिवशी चंद्र दर्शन घ्यावं आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करावे.
तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक उपाय करू शकता. तो उपाय म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करणे पौर्णिमेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करण्या चंद्राची पूजा करणे यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात.
पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय करू शकता तस तर पौर्णिमेला तुम्ही श्री सूक्त सोळा वेळा म्हणू शकता. पोर्णिमा ही माता लक्ष्मीची आवडती तिथे असल्यामुळे तिची जन्मदिथी असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला म्हटले गेले हे स्तोत्र निश्चितच आर्थिक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतात.
श्री सूक्त म्हणायला अवघड आहे तुम्हाला ते म्हणता येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक ही म्हणू शकता. महालक्ष्मी अष्टक छोटा आहे आणि सोपा आहे त्याचा पाठ सुद्धा तुम्ही करू शकता. प्रत्येक पौर्णिमेला चंद्र दर्शन घ्यायला मात्र विसरू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.