२८ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा चंद्रग्रहण ६ राशींची लागणार लॉटरी पुढील २१ वर्ष सातव्या शिखरावर असेल नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी आणि चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषानुसार यावेळी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अतिशय दुर्लभ योग जमून येणार आहेत. मित्रांनो २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असून या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे.हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की, या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो आकाराने देखील सर्वात मोठा खूप मोठा दिसत असतो. 

नेहमीपेक्षा खूप मोठा दिसतो कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या किनाऱ्यामध्ये औषधी गुणधर्म असतात अशी देखील मान्यता आहे. चंद्राच्या किरणातून अमृताचा वर्षाव सृष्टीवर होत असतो. त्यामुळे ही पौर्णिमा तिथे अतिशय महत्त्वाची मानली जाते. मान्यता आहे की, या दिवशी माता लक्ष्मी धरतीवर भ्रमण करत असते. त्यामुळे या दिवशी जर भक्तांनी माता लक्ष्मीचे व्रत केले माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली तर निश्चित त्याचे चांगले पण व्यक्तीला प्राप्त होते. 

व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची व्रत हे केले जाते. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. या दिवशी दूध घुटण्याची किंवा खीर बनवण्याची परंपरा आहे. चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर बनवून ठेवली जाते आणि त्यावर चंद्राचा प्रकाश चंद्राची किरणे ते खिरीवर पडू दिले जातात आणि त्यानंतर ती खीर ग्रहण केल्याने प्रसादाच्या रूपामध्ये ती खीर किंवा ते दूध ग्रहण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक रोग अनेक बिमाऱ्या कमी होतात. 

व्यक्तीच्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक बिमारी कमी होतात अशी देखील मान्यता आहे. या दिवशी दूध घेटून रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवून सकाळी ते प्रसादाच्या रूपाने ग्रहण केल्याने अनेक दिवसांच्या असाध्य व्याधी देखील बऱ्या होतात. त्यामुळे रोगी व्यक्तीसाठी किंवा सामान्य व्यक्तीला भविष्यात कुठलाही रोग होऊ नये यासाठी हे दूध अतिशय गुणकारी मानले जाते.

शरद पौर्णिमेच्या दिवशी अतिशय दुर्लभियोग बनत आहेत अनेक वर्षानंतर अतिशय शुभ योग बनत आहेत. अश्विन शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोज २०२३ रोजी अश्विनी नक्षत्रावर मेष राशीमध्ये खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे.  हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे या ग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. मित्रांनो दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून ३१ मिनिटानंतर चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. 

ग्रहणाला स्पर्श होणार आहे त्यानंतर उत्तर रात्री एक वाजून पाच मिनिटानंतर ग्रहण संमेलन होणार आहे. त्यानंतर उत्तर रात्री ०१:४४ मिनिटानंतर ग्रहांमध्ये होईल तर ०२:२३ मिनिटानंतर ग्रहण गुण मिलन होईल त्यानंतर ०३: ५६ मिनिटानंतर ग्रहांमध्ये २८ ऑक्टोबरच्या रात्री ११:३१ पासून ग्रहणाला सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबरच्या उत्तरातील ०२:५६ मिनिटानंतर ग्रहण समाप्त होणार आहे. ग्रहण पर्वकाला चार तास २५ मिनिटांचा असेल. या ग्रहाचे वेद म्हणजे या ग्रहणाचे सुतक पाळण्याचा कालावधी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी २०२३. २८ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजून ३१ मिनिटापासून घराण्याचे वेद पाळे जाणार आहेत.

लहान बालक वृद्ध व्यक्ती अशक्त व्यक्ती आजारी व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांनी सायंकाळी सात वाजून एक मिनिटापासून सुतक पाळण्यास सुरुवात करावी किंवा असे तर जमत नसेल तर कमीत कमी रात्री नऊ वाजून नऊ सुतक म्हणजे ग्रहणाचे वेध पाळावेत. सुतका काळामध्ये भोजन करू नये हे ग्रहण मेष राशीमध्ये होत असल्यामुळे मेष राशीच्या जातकांनी विशेष रूपाने  सुतक पालण्याची आवश्यकता आहे. विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 

गरोदर स्त्रियांनी ग्रहण कालावधीमध्ये भाजी कापणे भाजी चिरणे शिवणकाम करणे ही कामे टाळावीत किंवा ग्रहण काळामध्ये घराच्या बाहेर निघू नये किंवा हे ग्रहण पाहु नये असे शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. काही राशीसाठी हे ग्रंथ अशोक ठरणार असले तरी या सहा राशींसाठी मात्र हे चंद्रग्रहण अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. ग्रहण कालावधीपासून पुढे यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची भरभराट होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण भारत एशिया ऑस्ट्रेलिया युरोप तुर्की इत्यादी ठिकाणी दिसेल. 

ग्रहण काळामध्ये जप तक पूजा मंत्र अनुष्ठान करणे अतिशय शुभ मानले जाते किंवा या कालावधीमध्ये नवीन मंत्र जर आपल्याला ग्रहण करायचा असेल तर आपण नवीन मंत्र ग्रहण करू शकता. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून दानधर्म करावा आणि त्यानंतर ग्रहण पर्वकाली नद्या सर्ववरे तळे एवढे इत्यादी ठिकाणी स्नान करावे. 

आणि पवित्र व्हावे या खंडग्रास चंद्रग्रहण आणि पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार असून यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे.माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींच्या जातकांवर बरसणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाख प्राप्त होणार आहेत.

१) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हे चंद्रग्रहण अतिशय शुभ येणार आहे.त्या बरोबरच कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे त्यामुळे जीवनातील आर्थिक परेशानी आर्थिक समस्या समाप्त होतील. धनलाभाचे योग जमून येतील.आपले आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. 

घर परिवारातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. त्याबरोबर संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.या काळामध्ये नोकरी विषयक शुभ घटना घडवून येतील. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. सरकार दरबारी अडलेली आपली कामे या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात. भाग्यची साथ आपल्याला मिळणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. जीवन आनंदाने भरून येणार आहे.

२) कर्क रास- कर्क राशीच्या जातकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ फलदायी ठरणार आहे. त्याबरोबरच कोजागिरी पौर्णिमेचा  चमकून उठेल आपले भाग्य. जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. मानसिक तणाव समाप्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभप्रभात आहेत आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक तणाव दूर होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे.

 वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. स्वतःच्या वाणीने लोकांना आकर्षित करणार आहात. याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात आपले चांगली भरभराट होईल. नव्या व्यवसाय उभरण्या करण्यासाठी काळ उत्तम आहे. माता लक्ष्मीची कृपादृष्टी असेल.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी चंद्रग्रहणापासून पुढे भरभराटीचा कालावधी असेल चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने आपला भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. हे माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या जीवनावर बसणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे. 

त्याबरोबरच नोकरीसाठी देखील काळ शुभ होणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावरी शकते. जीवन आनंदाने प्रसन्न बनणार आहे. सरकारी कामात यश प्राप्त होईल. भढतीचे मार्ग मोकळी होतील. भाऊबंदुकीमध्ये चालू असणारे विवाद समाप्त होणार आहेत. इथून पुढे जीवन जगण्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे.

४) तुळ रास – तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ सुखा समाधानाचा काळ ठरणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होणार आहेत. महत्वकांक्षा पूर्ण होणार आहे. चंद्रग्रहणाचा सकारात्मक प्रभाव आपल्या मनावर दिसून येईल. त्यामुळे आपले मन मजबूत बनणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. एकाग्रतेमध्ये वाढ होईल. सकारात्मक विचारांची प्राप्ती आपल्याला होईल. 

त्यामुळे जीवनामध्ये संघर्ष करण्याचे बळ आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला सापडतील त्यामुळे जीवनामध्ये मोठी आर्थिक उन्नती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपली आर्थिक बाजू भक्कम बनेल. अचानक धनलाभाचे योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.  या कामासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करणार आहात ती पूर्ण होतील.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ आपला भाग्योदय घडवून आणणारा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या जीवनावर बसणार आहे. यशाचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत नवीन मार्गाने जीवनाचा नवा प्रवास आपण करणार आहात आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. व्यक्तिमत्त्वामध्ये अतिशय सुंदर बदल घडवून येतील आपले व्यक्तिमत्व सुंदर बनणार आहे आपल्याकडे लोक आकर्षित होतील आणि त्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे. 

चांगली आर्थिक उन्नती साधना रहात नवे दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे प्रेम जीवनाविषयी हा काळ शुभ ठरणार आहे त्याबरोबरच वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये असणारे मतभेद आता दूर होणार आहेत. पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल कार्यक्षेत्रामध्ये उन्नती साधणारा आहात. नोकरी विषयक आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते. हा काळ सर्वच दृष्टीने शुभप्रभात ठेवणार आहे चंद्रग्रहणापासून पुढे जीवन आनंदाने फुलून येईल. कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे.

६) धनु  रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये समृद्धीची भरभराट होणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील नोकरीविषयक समस्या समाप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून सरकार दरबारी आणलेली कामे यशस्वी रित्या पूर्ण होतील. व्यवसायानिमित्त लांबचे प्रवास करणार आहेत. व्यवसाचा विस्तार होणार आहे. या काळात सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील पण त्यासाठी आपल्याला स्वतःचे प्रयत्न देखील वाढवावे लागतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *