पेढे घेऊन रहा तयार उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी…

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार मानवी जीवनावर जेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद बारसतो तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. माता लक्ष्मीची कृपा दुरष्टी जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बसते तेव्हा तिच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराटीसाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव सहा राशीच्या जीवनावर येणार आहे. करण ग्रह नक्षत्राची स्थिती यांच्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा जातकांवर बारसते. उद्याचा शुक्रवार यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची  भरभराटी घेऊन येणार आहे.

मित्रांनो मागील काळामध्ये ईश्वरी शक्तीचा आधार नसल्यामुळे त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले असते. अनेक दुःख यात्रा सहन करावे लागले असतील. आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागले असेल. पण आता पुढचा काळ आपल्या जीवनातील यशदायक काळ ठरणार आहे. आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये आता होणार आहे. उद्या भाद्रपद कृष्ण पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १३ ऑक्टोबर रोज शुक्रवार लागत आहे.शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे.

या ६ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. मित्रांनो शुक्रवारचा दिवस हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. माता लक्ष्मीची कृपादृष्टी व्यक्तीच्या जीवनावर बरसते. 

तुळशी वृदवना समोर तुपाचा दिवा लावल्याने जीवनातील सर्व समस्या समाप्त होतात. उद्याच्या शुक्रवार पासून या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होऊनयांच्या जीवनात सर्व शुभ गोष्टी घडणार आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट येण्यासाठी आता वेळ लागणार नाही. उद्याच्या शुक्रवारपासून माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. आपल्या मनातील वेदना आता मिटणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

 प्रेम जीवनामध्ये सुंदर दिवस येणार आहेत.वैवाहिक जीवांनामध्ये पती पत्नीच्या वाद मिटणार आहेत. संततीकडून देखील सुख आपल्याला मिळणार आहे. आनंदाने जीवन व्यतीत करणार आहात. पुढे आपल्या जीवनातील दुर्भाग्य समाप्त होणार असून सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. येणाऱ्या नवरात्रीचा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे. हा काळ माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा काळ आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशींच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष  कृपा दृष्टी बरसणार आहे. जीवन आनंदाने फुलून येईल. उद्याच्या शुक्रवारपासून आपला भाग्यची घडून येण्यासाठी सुरुवात होईल. आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा सकारात्मक प्रेरणा आपल्याला मिळेल. जीवनामध्ये किंवा आनंद निर्माण होईल.आपल्या एक नवी दिशा एक नवी कलाटणी प्राप्त होईल. 

आत्तापर्यंत कामात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होऊन कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. वारंवार जीवनामध्ये येणारे संकटे समाप्त होतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.अचानक धनलाभाचे योग जमिनीची संकेत आहेत. मानसिक तणाव दूर होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. प्रत्येक शुक्रवारी गाईच्या गोठ्यामध्ये तुपाचा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील हार्दिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ  लागणार आहे.

३) कर्क रास – कर्क रातीच्या जातकांसाठी उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारा काळा आनंदाचा भरभराटीचा काळ ठरणार आहे. आपले स्वप्न आता साकार होतील. आपले संकल्प पूर्ण होतील. पारवारिक जीवनात आनंद निर्माण होईल. जीवन जगण्यामध्ये गोडवा निर्माण होईल.आपला हरवलेला आत्मविश्वास आपल्याला पुन्हा एक वेळा प्राप्त होईल. मनाला एक नवी ऊर्जा सकारात्मक प्रेरणा प्राप्त होईल. जीवन आनंदाने व्यतीत करणार आहात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक समस्या समाप्त होतील. प्रत्येक शुक्रवारी तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी लाभकरी ठरू शकते.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील दारिद्र्य भेटणार आहे. समाधान प्राप्त होणार आहे. आपल्या मनामध्ये अध्यमाची आवड निर्माण होईल. नाते समाजामध्ये आलेला दुरावा मिटून नातेसंबंध पुन्हा मधुर बनतील. वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते किंवा जमीन अथवा वाहन खरेदीचे योग या काळामध्ये बनत आहेत.स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा भरपूर उपयोग करून चांगले हे संपादन करणार आहात.

५) तूळ रास – तुळशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल त्यामुळे आलेली कामे पूर्ण होतील आर्थिक समस्या समाप्त होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल तुळ राशीच्या तात्कांसाठी हा काळ सुखाचा काळ जाणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अचानक एखाद्या सुंदर चेहऱ्यावरती आपण आकर्षित व्हाल. त्यामुळे प्रेमाचा उत्कट अनुभव या काळामध्ये आपण घेऊ शकता.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ शिवफलदायी ठरणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारा काळ जीवनाला नवीन कलाटणी देईल. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला माता लक्ष्मीची पूजा आराधना करून गरजू लोकांना यातशक्ती दान करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. असे केल्याने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. सुख-समृद्धीने आपले जीवन संपन्न बनेल. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल. 

हा काळ जीवनाला आनंद देणारा काळ ठरणार आहे. संतती शक्य देखील आपल्याला लागू शकते. संततीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकतात नोकरी विषयी ठरणार आहे. नोकरीमध्ये तर काही बदल करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे त्याबरोबर व्यापारामध्ये बदल करायचा असेल किंवा व्यापाराचा विस्तार करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी आनंदाचा असेल. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा शुभ ठरू शकते.

७) मकर रास – मकरतीच्या जातकांसाठी हा काळ आपला लाभकारी ठरणार आहे. जीवनामध्ये सुंदर यश आपल्याला प्राप्त होणार आहे.अनेक दिवसांचे संकल्प म्हणूनच मनोकामना पूर्ण होणार आहेत. लोकांसाठी हा काळ असून लवकरच जमून येतील. मानसिक ठराव दूर होईल पण या काळामध्ये कोणाचेही भुलथापांना बळी पडू नका. चुकीच्या लोकांसोबत राहू नका किंवा वाईट व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *