या ६ मुलांकांना महिनाभर लाभ, होऊ शकतात प्रचंड लाभ.

नमस्कार मित्रांनो.

ऑक्टोबर महिन्यात नवग्रहापैकी ६ ग्रहांचे गोचर होणार आहे. बुध सुरुवातीला कन्या आणि नंतर तूळ राशीत प्रवेश करेल. मंगळ तूळ राशीत विराजमान होईल सूर्यास्त कन्या राशीतून गोचर संपून तूळ संक्रांति सुरू होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छाया आणि क्रूर ग्रह मान्य केलेले राहू आणि केतू ऑक्टोबर अखेरीस वक्री चलनांना अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील. या सहा ग्रहांचा गोचारांचा राशींवर जसा प्रभाव पडेल तसाच तो मूलकांवरही पडू शकेल. 

ज्योतिष शास्त्राच्या अनेक विविध शाखा आहेत त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्म तारखेपासून मुलांक काढला जातो आणि या मुलांवरुन भविष्य कथन केले जाऊ शकत. नवग्रहांना मुलांचा स्वामित्व बहाल केलेला आहे आणि या सहा मुले त्यांना सर्वोत्तमिनी वसूल होणार आहेत याबरोबरच सरकारी नोकरीचे योग असतील आणि महिनाभरही लाभ मिळणार आहेत. मग ते सहा लकी मुलांक कोणते आहेत चला जाणून घेऊयात.

आता ऑक्टोबरची सुरुवातच पितृपक्षाने झाले तर मध्यावर घटस्थापना नवरात्रोत्सव सुरू होईल.त्यानंतर दसरा साजरा केला जाईल आणि  विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असणार आहे या सर्व ग्रह स्थितीचा विचार केल्यास कोणत्या मुलकांना ऑक्टोबर महिन्याचा काळ अतिशय उत्तम लाभदायक विविध आघाड्यांवर शुभ फलदायी ठरू शकेल पाहूयात.

१) ज्या व्यक्तींचा जन्म १,१०,२८ या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक एक आहे या मुलांचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे या व्यक्तींना कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होणार आहे. कामानिमित्त केलेल्या प्रवासाचे शुभ परिणामही मिळतील संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी निर्माण होणार आहे. ध्येय पूर्ण करू शकाल नवीन वाहन घ्यायचे असेल तर थांबाव. 

आरोग्याची विशेष काळजी घ्यावी गुंतवणुकीतून आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल अनेक कामे पूर्ण होतील प्रेम जीवनात परस्पर प्रेम वाढेल उत्साहात दिवस जाऊ शकतील.

२) त्यानंतर दोन मुलांक ज्या व्यक्तीचा जन्म २,११,२०,२९ या तारखांना झाला आहे. तर त्यांचा मुलांक दोन आहे. या मुलांकाचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे त्या व्यक्तींना मानसामानात चांगली वाढ होणार आहे.धार्मिक कार्यात रास वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. व्यावसायिक कौशल्यांना हाती घेतलेली काम यशस्वी ठरू शकेल. 

भविष्यात वाढीव संपत्तीची संधी देते. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकेल. घरात चांगले वातावरण निर्माण होईल. विवाहितांसाठी संमिश्र काळ असणार आहे. परस्पर प्रेम राहील प्रियजनाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवल.

३) तीन नंबरचा मुलांक ज्या व्यक्तींचा जन्म ३,१२,३० या तारखांना झाला असेल. तर त्यांचा मुलांक तीन आहे. या मुलांकचा स्वामी गुरु आहे. आर्थिक लाभाची परिस्थिती ही निर्माण होईल. भागीदारीत केलेली गुंतवणूक शुभ परिणाम देणार आहे. नोकरदारांना काही कार्यालयीन कामामुळे प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायकांसाठी काळ शुभ असणार आहे. याबरोबरच मुलांचे मन अभ्यासात तल्लीन राहतील. त्यामुळे पालक खुश असतील.  एखाद्या खास मित्राची भेट सुद्धा होऊ शकेल.

४) ज्या व्यक्तींचा जन्म ४,१३,२२,३१ या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक चार आहे. या मुलांकाचा स्वामी राहू आहे चार मुलांचा असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहे गुंतवणुकीतील प्रगती पाहून दिलासा मिळेल. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. त्यातूनच चांगला नफाही मिळू शकेल. काही कामानिमित्त धावपळ करावी लागू शकते. या सोबतच जीवनात आनंद आणि सुसंवादही होतील. चार मुलांक असणाऱ्या व्यक्ती काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.

५) ज्या व्यक्तीचा जन्म ५,१४,२३ या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक पास आहे अस म्हणतात.या मुलांकाचा स्वामी बुध आहे पाच मुलांक असलेल्या व्यक्तींना परदेशात जाण्याची  संधी मिळू शकेल. वैयक्तिक विकास होऊ शकेल. नोकरदारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारच्या वादातून दूर राहाव व्यावसायिकांसाठी आगामी येणारा काळ उत्तम राहणार आहे. 

याबरोबरच चांगली कामगिरी करून नफा कमवता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे लागेल. या सोबतच कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायच झाल तर हा महिना जर उतारांनी भरलेला असेल. मात्र परिस्थिती नियंत्रणात राहणार आहे.

६) सहा मुलांचा ज्या व्यक्तींचा जन्म ६,१५, २४ या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक सहा आहे. या मुलांकांचा स्वामी शुक्र आहे. ६ मुलांक असणाऱ्या व्यक्तींना यशाचा मार्ग मोकळा होईल. कामात प्रगती होईल. सन्मान वाढेल. याबरोबरच पैसे कमावण्यात यशस्वी होईल. पुरेसी रक्कम वाचवण्यात यश मिळणार आहे. परदेशात जाण्याच्या संधी सुद्धा या काळात मिळेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे. मात्र या दरम्यान सहा मुलांक असलेल्या व्यक्ती खूपच व्यस्त असणार आहे.

७) त्यानंतर सात नंबरचा मुलांक ज्या व्यक्तींचा जन्म ७,१६, २५ या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक सात आहे. या मुलांकाचा स्वामी केतू आहे. सात मुलांचा असलेल्या व्यक्ती नवीन व्यवसायात सुरु करू शकतात. भावडांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण करू शकतात.एखाद्या बोलण मनाला लागू शकत. मात्र सात मुलांक असलेल्या व्यक्तींना मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. याबरोबरच नोकरदारांना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकेल. सात मुलांक असलेली व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास थोडे थांबाव. कोणतेही नवीन गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळ लाभ देणार आहे सात मुलांक असलेल्या व्यक्तींना कोणतीही नवीन गुंतवणूक दीर्घकाळ लाभ देणारी ठरू शकणार आहे.

८) ज्या व्यक्तींचा जन्म ८,१७,२६ या तारखांना झाला असेल तर त्यांचा मुलांक ८ आहे.या मुलांकचा स्वामी शनी आहे. आठ मुलांक असलेल्या व्यक्तींना प्रगतीच्या आणि संधी मिळतीळ. पण या व्यक्तींनी सावध राहाव. कोणतेही मोठे व्यवहार करू नये. अन्यथा आर्थिक नुकसानही होऊ शकतात.आठ मुलांक असलेल्या व्यक्ती नोकरदार आणि व्यावसायिक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील. आर्थिक लाभाची परिस्थिती ही निर्माण होईल. शिवाय वैवाहिक जीवन चांगल राहील एखाद्या अफेमुळे आपल मन अस्वस्थ होणार आहे. मात्र जवळच्या व्यक्ती विश्वासघातही करू शकतात.

९) ज्या व्यक्तीचा जन्म ९,१८,२७ या तारखांना झाला असेल.  तर त्यांचा मुलांक तर ९ आहे या मुलांकाचा स्वामीमंगल आहे. नऊ मुलांक असलेल्या व्यक्तींना धनलाभाच्या शुभ संधी निर्माण होतील. प्रेम जीवनात चढउतारांना सामोरे जाव लागू शकतो. अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. मित्र त्यांची सहकार्य मोलाची ठरू शकणार आहे. शिवाय वाहन जपून चालवाव. नोकरदारांची अधिकार वाढू शकतात व्यापारी यशोझेप घेऊन प्रगती करतील.

अशाप्रकारे ऑक्टोबरची सुरुवात ऑक्टोबर महिन्यातील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या सर्व ग्रह स्थितीचा विचार केल्यास कोणत्या मुलांना ऑक्टोबर महिन्यात काळ अतिशय उत्तम लाभदायक विविध आघाड्यांवर शुभदायी ठरू शकेल याची अचूक माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *