नमस्कार मित्रांनो..
चांगले निरोगी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी घर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असायला हव अस ज्योतिष शास्त्र सांगत.या शिवाय घरात ठेवलेल्या वस्तूही वास्तूनुसार योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने असाव्यात. याशिवाय वास्तुतत्त्वानुसार बदल केल्याने घराची सकारात्मक ऊर्जा आरोग्य आर्थिक स्थिरता आणि घरातील सदस्यांची व्यवसाय करिअर सुधारण्यासाठी मदत होते.
वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत. ज्या सकारात्मक आणि उपचारात्मक परिणाम मिळवून देऊ शकतात. अशी एक मूर्ती आहे पितळी धातूची ही मूर्ती घरात असावीत अस वास्तुशास्त्र सांगत. मात्र ही मूर्ती नेमकी कशाची आहे चला जाणून घेयात. घर सुंदर सजवण्यासाठी आपण अनेक वस्तू खरेदी करतो. मात्र वास्तू शास्त्रनुसार दागिने खरेदी करून ठेवल्याने सुद्धा घरात घर संपत्ती वाढते आणि शारीरिक स्वास्थ सुद्धा सुधारत.
अस म्हणतात की, असाच एक वास्तुशिल्पाचा दागिना मानला जातो तो म्हणजे पितळी धातूची हरणाची मूर्ती होय ही हरणाची मूर्ती लांब शेंगे असलेली असावी. केवळ सुंदर प्राणीच नाही तर यशाचा प्रतीकही मानले गेले. वास्तुशास्त्रानुसार हे पितळे सहरी प्रेम दया नम्रता आणि करणेचा प्रतीक मानला गेलाय. अशी हरणाची मूर्ती आपल्या घरी ठेवल्यास ते सौभाग्य आणि दीर्घायुष्यासोबतच सुख-समृद्धी प्राप्त करून देणारी ठरते अस सांगितल जात.
मात्र यासाठी हरणाची मूर्ती योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने ठेवून सुद्धा आवश्यक आहे. मग आता ही हरणाची मूर्ती कुठे ठेवायची. तर घरातील उत्तम आरोग्यासाठी स्वयंपाक घरात आग्ने कोपऱ्यात लांब शिंगे असलेली ही पितळेची हरणाची मूर्ती ठेवावी. याशिवाय घराच्या पूर्व दिशेला सुद्धा हे पितळे करण्याची मूर्ती ठेवली जाऊ शकते.
घरामध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला पितळी हरणाची मूर्ती ठेवावी. अशाप्रकारे नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यशही प्राप्त होऊ शकेल. व्यवसाय आणि व्यापारात चांगली वृद्धी व्हावी यासाठी कामाच्या ठिकाणी पितळी हरणाची मूर्ती ठेवल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात.
शिवाय हरणाच्या जोडीची मूर्ती ठेवल्याने जोडताना मधील चवळीक वाढते. शिवाय वैवाहिक आयुष्य सुद्धा सुख समृद्धीने भरल जात. यासाठी ही मूर्ती ती कामाच्या टेबलावर आणि बेडरूम मध्ये ठेवली जाऊ शकते.हरीण चपळत दर्शवते.
घरातील व्यक्ती आळशी किंवा निष्क्रिय असतील तर पश्चिम दिशेला पितळी धातूची हरणाची मूर्ती ठेवावी. याबरोबरच घराच्या पश्चिमेकडील कोपऱ्यात जमिनीवर किंवा टेबलावर ही मूर्ती ठेवली जाऊ शकते. चांगले परिणाम मिळवण्यासाठी पितळी धातूच्या घरी उत्तरेकडे तोंड करून ठेवावा.
अशाप्रकारे चांगले निरोगी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी घर सकारात्मक पूजेना परिपूर्ण राहण्यासाठी तुम्ही सुद्धा घरामध्ये पितळी हरणाची मूर्ती नक्की ठेवू शकता. पितळे हरणाची मूर्ती तुमच्या घरी सुद्धा आहे का?
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.