हनुमानाची ‘अशी ‘फोटो घरात चुकूनही लावू नका, नाहीतर होऊ शकतो मोठा अनर्थ.

नमस्कार मित्रांनो.

मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर होतात असे म्हणतात आणि म्हणूनच बजरंग बली ला संकट मोचन म्हणून संबोधले आहे . भगवान श्री हनुमानाच्या उपासनेने व्यक्तिमत्व प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो असेही म्हणतात हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मक शक्ती मनुष्याच्या जवळ येत नाही.

त्यामुळे अनेक जण बजरंग बलीचे फोटो सुद्धा घरात लावतात पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? की हनुमानाच्या काही स्वरूपातील फोटो बद्दल घरात चुकूनही लावू नये असं सल्ला दिला जातो चला तर मग हनुमानाची कोणत्या स्वरूपातील फोटो लावणे टाळावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रानुसार श्रीराम भक्त हनुमान यांचे फोटो घराच्या उत्तर दिशेला कधीही लावू नये शक्य असल्यास उत्तर दिशेकडे पाहून त्यांचे फोटो घरात ठेवावेत असे म्हणतात की श्री हनुमानजींचा या दिशेने खूप प्रभाव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांचे फोटो घराच्या दक्षिण दिशेला लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमानातील कोणत्या स्वरूपातील फोटो शुभ आणि लाभ पोहोचवणारे आहेत.

तर हनुमानाच्या कोणत्याही प्रतिमेमध्ये मोठी शक्ती असते असे म्हणतात शिवाय वास्तू नुसार यांची स्थापना केल्यास भविष्यासाठी लाभही होतात अनेकदा अशा काही मूर्ती घरात लावल्या जातात की ज्यामुळे अनेक अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे असे फोटो घरात लावले जाऊ नयेत त्यात कोणते फोटो आहेत की ज्या फोटोमध्ये भगवान श्री हनुमान छाती फाडताना दिसत असेल, असे फोटो घरात लावू नयेत त्याचबरोबर भगवान हनुमान अस्थिर आहेत संजीवनी पर्वत हातात घेऊन उडत आहेत असे फोटो सुद्धा घरात लावणे टाळावे.

राम लक्ष्मण खांद्यावर बसलेले आहेत असे फोटो लावणे टाळावे याबरोबरच लंका दहन करत असतानाचे हनुमानाचे चित्र सुद्धा घरात लावू नये शिवाय हनुमानाची तस्वीर घरात कशी लावावी तर हनुमानाने पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसलेले आहेत त्यात ते आशीर्वाद देत आहेत असा फोटो घरात नक्की लावावा. 

त्यामुळे घरात सुख शांती येते अस म्हणतात शिवाय मुलांच्या खोलीमध्ये हनुमान आणि लंगोट घातलेली फोटो लावावी याचबरोबर घरात हनुमानाचा असा फोटो जात श्रीरामाची सेवा करताना आहेत असा फोटो सुद्धा आपण घरामध्ये लावू शकता. याचबरोबर मंगळवार आणि शनिवारी या दिवशी भगवान श्री हनुमानाची पूजा केली जाते .

यावेळी त्यांची मनोभावे पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात मात्र ही पूजा करताना भगवान हनुमान यांचे कष्ट निवारण मंत्राचे पठण केल्यास आयुष्यात सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरणात पवित्रता येते असा सांगितले जाते तुमच्याकडे देखील भगवान श्री हनुमान यांच्या असे फोटो आहेत का? ज्यामुळे तुम्हाला काही परिणाम जाणवला आहे का हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *