पितृपक्षात हे नियम ८ नियम पाळाच, होतील लाभच लाभ.

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केल्या जातात. यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबर पासून सुरू झालय आणि तो पंधरा दिवसांसाठी म्हणजेच १४ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान केल जात. अस मानल जात की त्यांची आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते. 

काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्यासाठी पितृपक्षात प्राध्यापिती बरोबरच काही आठ नियम पाळणे ही धर्मशास्त्रानुसार बंधनकारक मानले गेले. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

१) पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावा. जर तुम्ही मांसआहार आली आणि मध्य इत्यादींचा सेवन तर आपल्या पूर्वजांच्या नकराजीला कारणीभूत ठरू शकतात. आत्महत्या पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्याला समर्पित करणार अस म्हणतात.

२) जेव्हाही तुम्ही शांत करता तेव्हा हे लक्षात ठेवाव की हे काम नेहमी दिवसा केल पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे आहे. यामागे साधी कारण हेच की सूक्ष्मजीवांच्या रूपात इतरांना श्रद्धाचा नैवेद्य पोहचावा. म्हणून ते दुपारपर्यंतच केल पाहिजे. सूर्यास्तानंतर ते जीव मनुष्य झोपी जातात. त्यामुळे त्या काळात सादर करून काहीही उपयोग नाही.

३) याबरोबरच पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न पाणी दिले पाहिजे. असे मानले जाते की आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटायला येतात. अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षस हवा अस नाही मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी.

४) याबरोबरच पितृपक्षात केळीच्या पानावर भोजन करावे आणि  अन्नदान करणारा असाल तर केळीच्या पानावरच कराव. कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात याबरोबरच आयुर्वेदात अतिशय महत्त्व असत. ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पाणावर वाढतो. तसेच देवरूप झालेल्या पित्रांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो.

५) पितृपक्षा श्रद्धा करणाऱ्या सदस्यांना शांततेच्या दिवशी केस आणि नख कापू नये. त्या व्यक्तींनी ब्रह्मचारी देखील पाळाव. अर्थात शरीर संबंध टाळाव. यामुळे मन स्थिर राहून विद्युत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत पोहोचते.

६) याबरोबरच प्राणी किंवा पक्षांना त्रास देऊ नये. विशेषता पितृपक्षात त्यांना दुखवू नये आणि सांगितल्याप्रमाणे किंवा श्राद्धकाळातच नाही तर एरवी सुद्धा मोठे जीवाला त्रास देऊ नये. तर भूतदया दाखवावी अस आपली संस्कृती आपल्याला शिकवत असते.

७) शिवाय लग्न मंडन साखरपुडा अशी कोणतेही शुभकार्य अजिबात केले जात नाहीत किंवा नवीन गोष्टींची खरेदी सुद्धा केली जात नाही. त्यामुळे अस करण सुद्धा टाळाव. कारण हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला  गेलाय. त्यांच्या आशीर्वादाने शुभकार्याची बोलणी ठरवली जाऊ शकते. मात्र ती पार पडावे ते श्राद्ध काळा नंतरच.

८) याबरोबर अस म्हणल जात की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधा जेवण जेवाव. मसाले युक्त पदार्थ टाळावे कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो. त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी. जेणेकरून अन्नावर वासना न करता प्रसाद म्हणून त्याचा सेवन केल जाईल.

मित्रांनो तर अशाप्रकारे पितृपक्षात श्राद्धविधी बरोबरच हे आठ नियम नक्की पळावे. पितृपक्षात पितरांच्या आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *