नमस्कार मित्रांनो.
पितृपक्ष किंवा श्रद्धा पक्षाचा काळ पितरांना समर्पित आहे. ज्योतिष शास्त्रात ही हा काळ विशेष मानला जातो. पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो. यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबर पासून सुरू होणार असून १४ ऑक्टोबर पर्यंत असेल. यावर्षी पितृपक्षात सिद्धि योग – अमृत सिद्धी योग एकत्र तयार होत आहेत.
पितृपक्षात हे दोन शुभ योग एकत्र येण पाच राशींच्या लोकांसाठी खूप नशीब उघडणारे ठरणार असल्याच सांगितले जात आहे. शिवाय ज्योतिष शास्त्रानुसार पितृपक्षात पाच राशींच्या लोकांना अचानक धन आणि मोठे यश मिळू शकणार आहे. कोणत्याही त्या ५ राशी झाला जाणून घेऊयात. ज्या पाच राशींसाठी लोकांसाठी ऑक्टोबर महिना शुभ मानला जात आहे आणि पितृपक्षातील दुर्मिळ योगा योगातज्या लोकांचा भाग्य उजळणार आहे. त्या राशी पुढील प्रमाणे…
१) मेष रास – मेष राशीचे लोकांना उधारी दिलेले पैसे परत मिळू शकणार आहेत. शिवाय मेष राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारित व्यवसायाचा विस्तार होईल. याबरोबरच मेष राशीच्या लोकांचा नफा हि वाढेल. मेष राशीच्या लोकांना मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. मित्र आणि परिवारांच्या मदतीने मेष राशींची लोक सर्वात मोठी कामही सहजतेने पूर्ण करू शकणार आहे.
२) मिथुन रास – ऑक्टोबर महिना मिथुन राशींच्या लोकांना गुंतवणूकितून फायदा मिळून देणारा ठरणार आहे. याबरोबरच मिथुन राशींच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. याबरोबरच करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू लागणार आहे. शिवाय आर्थिक स्थिती सुधारून जीवनात शांतता राहणार आहे.
३) कर्क रास – कर्क राशीच्या लोकांना नोकरीत उच्च पद मिळणार आहे. प्रतिष्ठा वाढणार आहे. शिवाय वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे स्वप्न सुद्धा कर्क राशींचा पूर्ण होणार आहे. याबरोबरच कर्क राशींची लोक जर योजनांवर काम करत असतील तर त्यात त्यांना यश प्राप्त होणार आहे आणि त्यातूनच त्यांना आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे अस ज्योतिष शास्त्र सांगत आहे.
४) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात अनपेक्षित धन प्राप्त होणार आहे. शिवाय नोकरी बदलण्यासाठी देखील हीच चांगली संधी असल्याचे सांगितल जात आहे. कन्या राशीच्या लोकांना नोकरी बदलण्यासाठी देखील ही चांगली वेळ असल्याचे सांगितले जाते. मात्र कन्या राशीच्या व्यक्तींना आवडीच काम मिळणार आहे आणि ते त्यांच्यासाठी अत्यंत आनंददायी ठरणार आहे. याबरोबरच वैवाहिक जीवन आनंद आणि शांततापूर्ण राहणार असल्याचा सुद्धा ज्योतिष शास्त्र सांगतात.
५) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनातील जुन्या समस्या संपुष्टात येतील. याबरोबरच कुंभ राशीच्या व्यक्तींचा तणाव दूर होईल आणि त्यांना मोठा आरामही मिळेल. त्यांचे उत्पन्न वाढेल. शिवाय कुंभ राशींच्या व्यक्ती या काळात चांगली काम करतील आणि त्यांना प्रशंसा मिळेल. या काळामध्ये खूप दिवसानंतर कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात शांतता जाणवणार आहे. तर अशाप्रकारे पितृपक्षातील दुर्मिळ योगायोगात या ५ राशींचा नशीबच पालटणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.