नमस्कार मित्रांनो.
गणपतीच्या दहा दिवसमध्ये म्हणजेच गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही एक दिवशी तुमच्या घरामध्ये एक रोप नक्की लावा. ते रोप आनंद सुख समृद्धी तुमच्या घरात घेऊन येईल अस वास्तुशास्त्र सांगताय. पण कोणता रोप आहे कधी लावायच का लावायच चला जाणून घेऊया.
मित्रांनो घरामध्ये घर आकर्षक दिसाव घरातल वातावरण प्रसन्न राहाव घरातल वातावरण चांगल राहाव यासाठी अनेकजण अनेक झाड फुल झाड घरामध्ये लावत असतात. पण वास्तुशास्त्रानुसार सुद्धा या गोष्टींना महत्त्व दिलेलाच आहे. दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा फुल झाडे लावल्यास त्याचे सकारात्मक परिणाम घरावर आणि घरातल्या लोकांवर होतात.
घरात सुख-समृद्धी येते अस वास्तुशास्त्राचे अभ्यासकही सांगतात. त्यातलाच एक भाग आपण बघणार आहोत की गणपतीचे दहा दिवस म्हणजे गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत कोणत्याही एक दिवशी एक रोप घरी आणा आणि ते लावा पण कोणता रोग अहो अर्थात जास्वंदीच्या फुलांचा रोप आता तुमच्या लक्षात आलच असेल की, जास्वंदीची लाल फुल का लावायचे कारण जास्वंद हे गणपती बाप्पाला प्रिय असणारे फुल आहेत.
गणपतीच्या दिवसात तर बाहेर किती महाग मिळत ते आणि अस हे जास्वंदीचा रोप जर तुम्ही गणपतीच्या दहा दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी आणून तुमच्या घरामध्ये लावल तर ते रोप सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी घेऊन येईल आणि गणपती बाप्पाला छान फुल सुद्धा मिळतील.
घरात नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नाही नकारात्मक वातावरण असत. अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितलेत आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे घरामध्ये जास्वंदीचा रोप लावण. पण ते रोप योग्य दिशेला मात्र लावाव हे सुद्धा सांगितले की आपल्या डोळ्यासमोर गणपती बाप्पा येतो.
कारण हे फुल गणपती बाप्पला वाहिल्याने त्याने आपल्या पुण्यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचा रोप लावल्याने घरातल वातावरण सुद्धा चांगल राहत. जास्वंदीच्या रोपामुळे घरामध्ये धन धान्य धान्याची कमतरता वाचत नाही, जास्वंदीचे फुल सौभाग्याचा प्रत्येक मानला गेला आहे.रोजच्या पूजेसाठी सुद्धा हे फुल तुम्ही वापरू शकता.
मंगळवारीची हनुमानाला जास्वंदीचे फुल अर्पण कराव असंही म्हटल जात. सूर्याची उपासना करणाऱ्यांनी सुद्धा लाल जास्वंदीच्या फुलांचा वापर नक्की करावा. जास्वंदीच्या लाल फुलांमध्ये गणेशतत्व आकर्षित करण्याची क्षमता असते आणि म्हणून ते गणपती बाप्पाला वाहिले जात. जेणेकरून त्या मूर्तीमध्ये गणेश तत्व आकृष्ट व्हावे.
असा हे जास्वंदीच्या फुलांचा छोटासा रोग तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की आणा ते गॅलरीत लावा किंवा अनाथ रावा त्यामुळे तुमच्याही घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल गणपती बाप्पाची कृपा होईल त्या झाडाची योग्य ती काळजी सुद्धा घ्या आणि जर तुमच्यापैकी कोणाकडे हे जास्वंदीच्या फुलांचा रूप असेल. गणपती बाप्पा मोरया.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.