नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार मानवी जीवनावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी बरसते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी वेळ लागत नाही. व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्रय समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा महालक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा दारिद्र्याचा नाश होण्यासाठी वेळ लागत नाही.
आज मध्य रात्रीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. माता लक्ष्मीची कृपा यांच्या जीवनावर बरसणार असून यांच्या जीवनातील सर्व संकटे नाश होणार आहेत. मित्रांनो राज्यभरात गणपती बाप्पाच मोठे ताटात आगमन झालेल आहे आणि आता याच काळामध्ये ज्येष्ठा गौरीची स्थापना झालेली आहे. गौरी गौरीच्या आव्हान नंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे महापूजन केले जाते. अखंड सौभाग्यासाठी सुख समृद्धीसाठी जेष्ठ गौरीचा उत्सव साजरा केला जातो.
३ दिवस करणारा हा उत्सव अतिशय शुभ मानला जातो. सर्व वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनवत असतो. मान्यता आहे की महागौरीची स्थापना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होत असते. गौरी स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची पूजन केले जाते सकाळी गौरीची महालक्ष्मीची पूजा आरती केल्यानंतर फराळाचा जसे की करंज्या, लाडू, बासुंदी, पापडी, चकली,शेव, आंबील अशा प्रकारचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो. त्यानंतर संध्याकाळी आरती करून पुरणपोळीचा बेतखला जातो पुरणपोळीचे जेवण दिले जाते ज्वारीच्या पिठाची आंबील बनवली जाते अंबाडीची भाजी बनवली जाते.
मित्रांनो हे पदार्थ फारच चावीस्ट आणि मनाला भुरळ घालणारे असतात. त्या दिवशी १६ भाज्यांची एकत्र भाजी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य माता गौरीला अर्पण केला जातो. राज्यभरात गौरीपूजनाची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची पूजन केले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची पूजन केले जाते पण कुठलीही परंपरा असली तरी ती आनंददायी आणि मनाला प्रसन्न करणारी हर्ष उल्हास निर्माण करणारी नातेसंबंध जोडणारी असते.
मनुष्याच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल करून येत असतात आणि विशेष म्हणजे यावर्षी येणारे गौरीपूजन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण मित्रांनो भाद्रपद शुक्लपक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक २२ सप्टेंबर रोजी शुक्रवार या दिवशी गौरी पूजन होणार आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस त्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. शुक्रवार या माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पाहून दिवस मला त्यादिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व्रत उपास केले जातात.
विविध पद्धतीने माता लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना भक्ती केली जाते.अनेक लोक नित्यनेमाने प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजन करून आरती करत असतात. आज मध्यरात्रीपासून या काही खास राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर माता लक्ष्मी खास प्रसन्न होणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचा समाप्त करण्यासाठी सुरुवात होणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून सुखसमृद्धीची भरभराट होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन या राशीच्या जातकांना प्राप्त होणार आहेत. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळणार आहे. घरातील नकारात्मक वातावरण दूर होणार आहे.
आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना मनोरथ पूर्ण होणार आहेत. नातेसंबंध आपले पुन्हा एक वेळा मधुर बनणार आहेत.नातेसंबंधांमध्ये जो दुरावा आला होता तो आता मिटणार आहे. मित्रांनो नित्य नियमाने जर आपण माता लक्ष्मीच्या आराधना केली तर आपल्या जीवनामध्ये कधीही आर्थिक संकट आपल्याला येणार नाही किंवा एखाद्या जुने कर्ज जर आपल्या डोक्यावर असेल तर ते कर्ज सुद्धा दूर होणार आहे.
२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे. इथून पुढे भरभराटीला वेग येईल. प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. पण आपल्याला प्रयत्न मात्र भरपूर करावीच लागतील कष्टाला चांगले फळ प्राप्त होणार आहे. त्यामुळे आर्थिक आवक समाधानकारक असेल आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनधान्य आणि सुख समृद्धीने घर संपन्न बनणार आहे.मला आनंदी बनेल. अध्यात्मिक सुखाचे अनुभूती होईल. लहानपणी आठवणी आपल्या मनात पुन्हा फिरू लागतील. लहानपणचे मित्र गाठीभेटी होतील. मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटीमुळे मला आनंदी आणि प्रसन्न असेल.
३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या योजना सकल्पातील आपले मनोगत पूर्ण होतील. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे.स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल करणार आहात. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय सुंदर काळ ठरणार आहे. सामाजिक दृष्ट्या केलेल्या कामाचे कौतुक होईल.
प्रत्येक क्षेत्रामध्ये मनातून यश प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न देखील यशस्वी ठरतील चालू नोकरीमध्ये जर आपल्याला बदली करायची असेल किंवा आपल्याला या काळामध्ये बढतीचे योग येऊ शकतात. आर्थिक क्षमता आपली मजबूत बनेल.कमाई मध्ये वाढ होणार आहे.प्रायव्हेट क्षेत्रामध्ये लोकांच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते. बोनस अथवा कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक प्राप्ती होऊ शकते.
४) तुळ रास – तुळ राशींच्या जातकांसाठी आता सुवर्ण काळाची सुरुवात होणारा असून तुळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये महालक्ष्मी गौरी आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. अनेक समस्या पासून आपण आता मुक्त होणार आहात. आपली सुटका होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने जर काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतील योग्य उपचार आपल्याला मिळणार आहे. अथवा योग्य वैद्य आपल्याला या काळात मिळणार असून आपल्या बिमारीपासून आपली सुटका होऊ शकते.
आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. कमाईचे अनेक साधन उपलब्ध होतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल योजना सखोल बनतील. आता इथून पुढे ज्या दिशेने प्रवास कराल त्या दिशेने सुख-समृद्धी समाधान आणि वाढ होणार आहे. नावलौकिका मध्ये देखील वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्याही घटना घडामोडी घडून येऊ शकतात. सरकारदारी आणलेली कामे पूर्ण होतील. नोकरीच्या क्षेत्रात भरभराट पाहावयास मिळेल आपले प्रयत्न आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये चांगले संपादन करू शकता.
५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये भरभराटीला सुरुवात होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा क्रम सुरू होणार आहे. एखाद्या दिशेने जीवनाचे एक एक पाऊल पुढे टाकणार आहात. आता सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. आता इथून पुढे आर्थिक क्षमता देखील मजबूत बनेल. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होईल. आपल्या योजना सफल होतील.मनोरथ पूर्ण होतील.
सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. आपल्याला एखादा पुरस्कार देखील या काळात मिळू शकतो. वृश्चिक राशीचे लोक फार बुद्धिमान असतात. पण कधी कधी हे आळशी बनतात त्यामुळे देखील नुकसान होऊ शकते किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी देखील कमी करू शकतात. दुसऱ्यांना चांगला सल्ला देतात पण जेव्हा यांची वेळ येते तेव्हा यांना सल्ल्याची किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता पडते. या एखादा योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळू शकते.
६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्ण क्रांतीचा काळ ठरू शकतो. आत्तापर्यंत जीवनामध्ये चालू असणाऱ्या अडचणी दुःख दारिद्र्य बाधा या समाप्त होणार असून यशाची नवी किरण आपल्या नजरेला पडणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास करणार आहात. माता लक्ष्मीची कृपा असेल त्यामुळे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.
आर्थिक आवक समाधानकारक आतील आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धन अर्जित करण्यामध्ये सफर ठरणार आहात धनु राशीचे दाखल सुखसमृद्धी आणि आनंदाने खुशाल होणार आहेत. लातूर समाजामध्ये गोडवा निर्माण होईल. भाऊ बंदुकीमध्ये निर्माण झालेला तनाव आता दूर होणार असून प्रेमामध्ये वाढ होईल. प्रेम जीवनासाठी देखील हा काळ सोबत राहणार आहे.
७) कुंभ रास – कुंभ राशीच्या घटकांसाठी हा काळ आता आपला भाग्योदय घडून आणणारा काळ ठरणार आहे. आज मध्य रात्रीपासून माता लक्ष्मीची एक विशेष कृपादृष्टी आपल्या जीवनावर बसणार असून जीवनातील आर्थिक संकट दूर होणार आहे. प्रगतीच्या दिशेने की पाऊल पुढे टाकणार आहात प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे आता नावलौकिक यश कीर्ती पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील.
मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील आता इथून पुढे कार्यक्षेत्राला देखील नवी कलाटणी मिळणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. माता लक्ष्मीचा आशीर्वादाने घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण बदलणार असून घरामध्ये सुख शांती आणि समाधानाची प्राप्ती आपल्याला इथून पुढे होणार आहे. मन लावून मेहनत केल्यास मनाजोगे यश प्राप्त होण्यास मदत होणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.